#अभियंत्यांना_न्याय_द्या मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis आपण खूप चांगले निर्णय घेत आहात तरी आमचा अभियंत्यांना समान संधी देण्याचा निर्णय घेऊन त्यात भर करावी हीच आपणास कळकळीची विनंती @ChDadaPatil@girishdmahajan@CMOMaharashtra
जर diploma होल्डर चालतोय तर उच्च शिक्षित अभियंता का नको.कनिष्ठ अभियंता ह्या पदासाठी केंद्रीय विभागात जर उच्च शिक्षित अभियंता परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतात तर राज्य पातळीवर का नाही. @CMOMaharashtra@girishdmahajan@ChDadaPatil#JusticeForEngineers
#अभियंत्यांना_न्याय_कधी