साहेब उद्या होणार्या मंत्रिमंडळ बैठकीत स्थापत्य पदवीधरांना कनिष्ठ अभियंता पदभरतीत न्याय द्यावा हि हात जोडून विनंती.पदवीधारक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर काम करू शकतो तर तो कनिष्ठ अभियंता या पदावर काम करण्यासाठी १००% पात्र आहे@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@girishdmahajan
@AjitPawarSpeaks@ChDadaPatil@BJP4India दादा बरोबर आहे तुमचे ,
सरकार अजूनही नोकर भरतीची गाजरं दाखवतच आहे, आणि आता म्हणताय सरकारी नोकरी हवी कशाला? वाह रे वाह! @ChDadaPatil येत्या निवडणुकीत तरुणाई तुम्हाला विचारेल "तुमचं सरकार हवंय कशाला?"
#अभियंत्यांना_न्याय_द्या
bit.ly/2EgU8Os
#JusticeForEngineers मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब, आम्ही स्थापत्य अभियंत्यांनी आमच्या मागण्यांसाठी अहिसंक मार्गानी पुणे येथे विराट मोर्चा , आझाद मैदान येथे 2 दिवसांचे लाक्षणिक उपोषण व पुणे येथे तब्बल 11 दिवसांचे उपोषण केलेत..आता आम्हाला फक्त आपल्याशी न्यायाची अपेक्षा आहे.
#JusticeForEngineers@Dev_Fadnavis
सर जर मत्सव्यवसाय च्या परीक्षेचे नियम जाहिरात निघाल्यास बदलू शकतात, पोलीस भरतीचे नियम बदलू शकतात मग कनिष्ठ अभियंता पदासाठी चे जुने नियम का बरे बदलू शकत नाही ?
मग आमचाच तिरस्कार का