
Rupesh ChopaneRRC 25
200 posts

Rupesh ChopaneRRC 25
@ChopaneRRC25
Civil engineer#Sportsman#cricket#MS dian07#kho kho #





जर गुणवत्ता यादीत सध्या मिळणारे पद नमूद केल्यास उमेदवार Opt Out च्या पर्यायाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतील. हा एक बदल केल्याने बहुसंख्य उमेदवारांना फायदा होईल @mpsc_office @MeshramDayanand @Mpsc_Andolan @AbhijitKaran25 @ritzadlinge @ChopaneRRC25





एमपीएससीचा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी एमपीएससी सदस्यांच्या सर्व जागा ३१ जुलै २०२१ अखेरपर्यंत भरणार. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलीस आदी महत्त्वाच्या विभागांमध्ये सर्व पदांची भरती प्रक्रिया वेगानं सुरु आहे. #MonsoonSession2021



'MPSC मायाजाल' म्हणत मुख्य परीक्षा पास तरुणाची पुण्यात आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण #MPSC #pune marathi.abplive.com/news/maharasht…







