
@RajThackeray @Dev_Fadnavis
@mieknathshinde @lokmat
@DDNational मराठी भाषा येण्याचं नियम फक्त रिक्षा चालकांना का? महाराष्ट्र मध्ये BARC (Bhabha Atomic Research Centre) आणि TAPS(Tarapur Atomic Power Station) मध्ये सर्व परप्रांतीय येऊन मराठी लोकांना कमी लेखतात त्यांना हा नियम का नाही?
MR



























