परिमल देशपांडे
3.8K posts

परिमल देशपांडे
@Parimaldpande
वंदे मातरम श्रमिक परिवार 🚩 श्रमिक हिताय.. सर्वजण सुखाय.
Kalyan Dombivali, India Katılım Mayıs 2021
137 Takip Edilen529 Takipçiler
परिमल देशपांडे retweetledi

हे प्रातिनिधिक चित्र आहे,
उल्हासनगर अंबरनाथ रस्त्यावर दोन्ही बाजूने व्यापाऱ्यांच्या मालवाहतूक गाड्या, वैयक्तिक गाड्या, ग्राहकांच्या गाड्या लावलेल्या असतात.
दोन्ही बाजूला 15-15 फूट रस्ता वाहतुकीला उरतो. ट्राफिक पोलीस ह्यावर कधी कारवाई करणार का?
@DGPMaharashtra

MR

बेधडक, स्पष्टवक्ता आज महाराष्ट्राने गमावला.
दुःखद बातमी..
आज सकाळी बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन..
🙏🏼भावपूर्ण श्रध्दांजली🙏🏼
#AjitPawar

MR

@Milindthakur79 @KDMCOfficial @DrSEShinde नगरसेवक नक्कीच काम करतात, हा माझा अनुभव आहे. लोक नाही तिथं कचरा करतात, ते काय करणार त्याला.
लोकांनी सुधारून वागायला हवे.
काही झाले की लगेच राजकीय लोकांना शिव्या देणे योग्य नाही.
MR

@Parimaldpande @KDMCOfficial @DrSEShinde संतोष तरे, उपेक्षा भोईर हे नगरसेवक फक्त पैसा कमवायचे काम करतात. नागरीसमस्येकडे त्यांचे लक्ष नाही.
MR

टिटवाळा भागात भटक्या कुत्र्यांची समस्या अत्यंत भयानक आहे,
सकाळी walk साठी जाणारे व रात्री कामावरून उशिरा येणारे लोक त्रस्त आहे.
कुत्रे चावले तर महापालिका दवाखान्यात लस पण उपलब्ध नाही.
@KDMCOfficial आपण ह्यावर कारवाई करणार का??
@KDMCOfficial
@DrSEShinde
MR

टिटवाळा भागामध्ये अनेक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकण्यात येतो. अनेक दुकानदार, फेरीवाले ह्यात पुढे आहे.
@KDMCOfficial आपण आज पर्यंत किती लोकांवर कारवाई केली.
कारवाई ची अपेक्षा.
MR

हिंदुत्वाचा तेजस्वी सूर्य, तमाम शिवसैनिकांचे स्फूर्तिस्थान, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!
#Shivsena #DrShrikantEknathShinde

MR

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष, शिवसेना सचिव श्री. सिद्धेश कदम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
@isiddheshRkadam
#Shivsena #DrShrikantEknathShinde
MR

पै. सिकंदर शेख हा एक गुणी पैलवान असून त्याने आतापर्यंत केवळ त्याच्या गुणवत्तेवरच कुस्ती क्षेत्रात स्वतःचं असं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं. कुस्ती सोडून गुन्हेगारी क्षेत्रात तो जाईल, यावर आमचा बिलकूल विश्वास नाही, कदाचित कुस्तीमध्ये त्याची होत असलेली प्रगती पाहून कुणीतरी त्याला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला असू शकतो. याबाबत महाराष्ट्र सरकारने पंजाब सरकारशी बोलून सिकंदरवर कोणताही अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा चुकीच्या पद्धतीने त्याला अडकवल्यास ते लंबी रेस का घोडा असलेल्या एका मराठी पैलवानावर अन्याय करणारं ठरेल. यासंदर्भात खा. सुप्रियाताईंच्या माध्यमातून पंजाब सरकारशी बोलण्याचा प्रयत्न सुरु असून यातून सकारात्मक मार्ग निघेल, असा विश्वास आहे.
@Dev_Fadnavis

MR

कष्ट, घाम, उन्हाळा, पावसाळा काहीही असो यांनी ते कधी बघितलंच नाही.. लोकल मधे बसून स्टंट दिला पण लगेच घाम चिपचिप वाटल्यामुळे पंचतारांकित हॉटेलमधे जाऊन फ्रेश होऊन कपडे बदलले.. ५ ट्रेन सोडल्या गर्दीमुळे.. मग ती गरमी गर्दी भयंकर त्रासवून गेली..
समर्थकांना वेडं बनवू शकता पण सामान्य जनतेला नाही..
जनतेत काम करण्याची तुमची ताकदच नाही @RajThackeray जी.. घरोघरी तुम्ही कधीच पोहोचू शकत नाही.. टाळ्या शिट्ट्या किंचाळ्या म्हणजे मत नाही.. मराठी मीडिया जे सांगते त्यावर लोकांचा विश्वास नाही.. तुम्हाला मत नं मिळण्याचे एकमेव कारण तेच आहे.. मान्य करा आणि पुढे चला..
@OfficeofUT ची सुद्धा हीच गत आहे..
शिका काही @PawarSpeaks काकांकडून..
या वयातही ते जनतेत फिरतात आणि भेटतात लोकांना.. ते ही ३६५ दिवस.. जी गोष्ट appreciate करण्यालायक आणि शिकण्यासारखी आहे ती आहे..

MR
परिमल देशपांडे retweetledi

I'm not crying. Happy for India ❤️
Tomorrow, we rise and go again.
#WomensWorldCup2025 #CWC25

English

ठाकरे बंधूंची बोगसगिरी पुरावे म्हणून A4 साईजचे प्रिंटिंग पेपर्स लोकांना दाखवले!
या फोटो दिसणाऱ्या बॉक्सेस "PAPEen" नावाच्या पेपर ब्रँडचे आहेत. हा कॉपियर प्रिंटर पेपरचा एक ब्रँड आहे, जो A4 साईज मध्ये असतो. हे बॉक्स हिरव्या रंगाचे आहेत, जो रंग इतर भारतीय पेपर ब्रँड्स जसे "Century Green" आणि "GreenWay" यांच्याकडूनही वापरला जातो.

MR

@keshavupadhye तुम्ही @RajThackeray ह्यांनी आणलेले गठ्ठे तपासले का?
घोळ आहेत हे भाजपनेच मान्य केल्याने धन्यवाद 🙏
पण आज भाजप च्या डोक्यातील विशवल्ली स्पष्ट दिसली
MR

हा तर राज-उध्दव ठाकरे यांचा ‘व्होट जिहाद’!
परवाच्या मोर्चात राज ठाकरे यांनी दुबार नावे घेताना ठरवून केवळ मराठी नावे घेतली. मतदार यादी निर्दोष व्हावी ही आमची ठाम भूमिका आहेच. दुबार मते, ती कोणत्याही धर्माची असोत, काढली गेली पाहिजे अशी भूमिका त्यांनीही घेतली पाहिजे, पण जाणीवपूर्वक मराठी मतदारांची नावे घेत मविआ उबाठा गट, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शप गटास सोयीस्कर असणारी नावे घेणे टाळले!
व्होटचोरीच्या नावाखाली उद्धव ठाकरे, राज ठाकरे व महाविकास आघाडीचे नेते यांचा प्रत्यक्ष ‘वोट जिहाद’ सुरू आहे.
पहा कसं? …
रोहित पवार जिंकलेत 1243 मतांनी, पण त्यांच्या मतदारसंघात पाच हजार पाचशे बत्तीस दुबार मते ही मुस्लिम मतदारांची आहेत.
नाना पटोले कसेबसे 208 मतांनी जिंकले, पण त्यांच्या मतदारसंघात 477 दुबार मते मुस्लिमांची आहेत.
वरुण सरदेसाई जिंकलेत 11365 मतांनी आणि त्यांच्या मतदारसंघात 13313 मुस्लिम व ख्रिश्चन मतदार आहेत. संदीप क्षीरसागर जिंकलेत पाच हजार 324 मतांनी, पण त्यांच्या मतदारसंघात दुबार मुस्लिम मते आहेत, 14944.
जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात तीस हजारपेक्षा अधिक दुबार मुस्लिम मते आहेत.
उत्तम जानकर यांच्या मतदारसंघात चार हजार 300 पेक्षा अधिक दुबार मुस्लिम मते आहेत.
घनसांगवीत राजेश टोपेंच्या मतदारसंघात 17151 दुबार मुस्लिम मते आहेत. इथे फक्त तेवीसशे मतांनी शिवसेनेचा उमेदवार निवडून आला.
ही तर काही प्रतिनिधिक उदाहरणे आहेत. जिथे मविआचा विजय झाला, तो अशा व्होट जिहाद मुळेच, आणि ही बाब जाणीवपूर्वक लपविली जाते!
#VoteJihadExposed
#व्होटजिहाद
#दुबारमतदारयादी
#MVAचाव्होटजिहाद
#राज_ठाकरे
#उध्दव_ठाकरे
#मतदारयादीसफाई
#महाराष्ट्रराजकारण
#व्होटचोरी
MR
परिमल देशपांडे retweetledi

मागच्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या सार्वत्रिक निवडणुकांपासूनच, राज्य निवडणूक आयोगाच्या पारदर्शीतेबद्दल लोकांच्या आणि राजकीय व्यवस्थेच्या मनावर शंकेचं सावट आहे.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका यातरी किमान पारदर्शी व्हाव्यात आणि निवडणूक आयोग खरंच स्वायत्त आहे हे दिसलंच पाहिजे. पण आत्ता निवडणूक आयोगाच्या कारभारात काही त्रुटी आहेत…
या त्रुटी दूर व्हायलाच पाहिजेत... त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पारदर्शी व्हायला पाहिजेत असं वाटणाऱ्या सगळ्या नेत्यांचं शिष्टमंडळ गेले २ दिवस निवडणूक आयोगाला भेटत होतो. आम्ही आमचं आणि जनतेचं म्हणणं निवडणूक आयोगासमोर मांडलं. त्यानंतर आम्ही सर्वानी माध्यमांशी संवाद साधला. त्यातील मी मांडलेले मुद्दे….
निवडणूक आयोग केवळ निवडणूक घेतात आणि राजकीय पक्ष निवडणूका लढवतात, मग राजकीय पक्षांना जर निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवत नसेल तर पहिला घोळ इथे आहे
२०२४ साली ज्या निवडणुका झाल्या त्याआधीच्या यादीत मुलांच्या वयापेक्षा वडिलांचे वय कमी कसे?
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या मतदारयादीत अनेक मतदारांची नावं आहेत मात्र फोटो नाहीत.
राज्य निवडणूक आयेगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी याची जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगावर ढकलली
जोपर्यंत मतदार याद्यांमध्ये पूर्णपणे सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नका अशी मागणी आम्ही निवडणुक आयोगाकडे केली आहे. त्यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेतं ते पाहू आणि आम्ही पुढचा निर्णय घेऊ
जेव्हा खोट्या यादीची बातमी माध्यमांवर येते नंतर संबंधित नावं मतदार यादीतून गायब होतात त्याबद्दल निवडणूक आयोगाला माहिती नाही. जी नावं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून गायब झाली त्याची माहिती आयोगाकडे नसेल तर ती नावं कोण काढतंय आणि नवी नावं कोण टाकतंय याचा तपास करावा लागेल
आपण कोणाला मतदान करतो हे गोपनिय असतं… मतदार कसे गोपनीय असतील? मतदान केंद्रावर लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज निवडणूक आयोग बघू शकतं मग आम्ही का नाही बघू शकत?
या सगळ्या गोष्टींमध्ये निवडणूक आयोग लपाछपी का करतंय हेच मला कळत नाहीये.
२०२२च्या यादीत जाहीर केलेल्या यादीमध्ये मतदारांचे फोटो आहेत, मग आत्ता जाहीर केलेल्या यादीतून मतदारांचे फोटो का काढून टाकले? हा घोळ निवडणूक आयोग का करतंय?
या देशातील ही पहिली निवडणूक नाही, याआधीच्या कोणत्याही निवडणूकीच्या वेळेस असे मुद्दे आले नाहीत मग, हे या निवडणूकीच्या वेळीच का आले?
निवडणूक यादीत घोळ आहेत, ते घोळ आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ठेवलेले आहेत. त्यावर निवडणूक आयोगाने कार्यवाही करून घोळ सोडवावेत इतकीच आमची इच्छा आहे.
या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या २३२ जागा निवडून आल्या तरीही महाराष्ट्रात शांतता होती. कोणीही जल्लोष केला नाही हे कसलं द्योतक आहे?
२०१९ साली याच विषयावर मी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळीही राज्यातील सर्व विरोधी पक्षांचे नेते पत्रकार परिषदेत सहभागी होते. त्यावेळी अजित पवारही तिथे उपस्थित होते. त्यांनीही आज यायला हवं होतं.
#निवडणूकआयोग #मतदारयादीघोळ
#ElectionCommission
#TransparencyInElection
#VoterListError



MR
परिमल देशपांडे retweetledi

राज्यातील शेतकरी आज संकटात आहे,
काही गरज नाहिये बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी कुंभमेळा थाटात करायचा.
तो पैसा आज शेतकऱ्यांना द्या 🙏
#वंदेमातरमश्रमिकपरिवार
@mnsadhikrut
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
MR

@keshavupadhye शिवसैनिकांनीच खेळपट्टी उखडली होती हे का विसरतात?
मियादाद "पाकिस्तान ला भारतात खेळू द्या " ही विनंती करायला आला होता.
तुम्ही सुरुवात केलेली समझोता बस सेवा विसरलात की काय 😄
MR

नाही विसरलो कुंकू,
नाही विसरलो सिंदूर
मियाँदाद अन पाकड्यांना राऊत तुम्ही फक्त
बाकी ठेवलाय लावायचा शेंदूर
'माझं कुंकू माझा देशची पुरे झाली नाटकं'
रोज मोदी विरोधी गरळ ओकणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेचं तोंडच फाटकं
मोदींना आणि भाजपाला नावं ठेवण्याआधी काय वागलात पाहा आठवून
खुर्चीसाठी स्वाभिमान कुणी विकला सोनिया आणि राहुलच्या पायाशी वाकून?
@rautsanjay61 @uddhavthackeray
#IndVsPak
MR



