#शिवसैनिक Santosh Sanjay Pawar (Robert)

940 posts

#शिवसैनिक Santosh Sanjay Pawar (Robert) banner
#शिवसैनिक Santosh Sanjay Pawar (Robert)

#शिवसैनिक Santosh Sanjay Pawar (Robert)

@PawarSena

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)🚩🚩🚩 कुलाबा शाखा प्रमुख शाखा क्र. -२२७

Colaba, Mumbai Katılım Mart 2020
219 Takip Edilen136 Takipçiler
माझा कुलाबा माझी जबाबदारी
वुड हाऊस रोड चराग दिन सोरूम शेजारी असलेले रूस्तम वाईन शाॅप मालकाने खडा बार सुरू केला आहे विकत घ्या इथेच प्या सदर वाईन शाॅपला नामफल देखील नाही नियम ढाब्यावर ठेवून दारू विक्री सुरू आहे. @CPMumbaiPolice @MumbaiPolice
माझा कुलाबा माझी जबाबदारी tweet mediaमाझा कुलाबा माझी जबाबदारी tweet mediaमाझा कुलाबा माझी जबाबदारी tweet mediaमाझा कुलाबा माझी जबाबदारी tweet media
MR
2
0
0
978
#शिवसैनिक Santosh Sanjay Pawar (Robert) retweetledi
#शिवसैनिक Santosh Sanjay Pawar (Robert) retweetledi
माझा कुलाबा माझी जबाबदारी
कुलाबा शहिद भगत सिंग रोड वरील सेलिजोर केक शाॅप दुकानाबाबत तक्रार कामगार यांचा कोणतीही आरोग्य परवाना नाही दुसरी गोष्ट केक मध्ये अधिक प्रमाणात कलरचा वापर केला जात आहे पार्सल बाॅक्सवर खाद्यपदार्थ बनवण्यात आलेली तारीख याचा उल्लेख दिसून येत नाही @mybmcHealthDept @mybmcWardA
माझा कुलाबा माझी जबाबदारी tweet media
MR
2
1
0
105
#शिवसैनिक Santosh Sanjay Pawar (Robert) retweetledi
माझा कुलाबा माझी जबाबदारी
शहिद भगत सिंग रोड कुलाबा वरील सेलिजोर केक शाॅप दुकानाबाबत तक्रार बेकायदेशीर फुटपाथवर दुकानाच्या मालकाने पायरी बनवली आहे तरी जेष्ठ नागरिक शाळेतील विद्यार्थी यांना येण्या जाणास त्रास होत आहे तरी आपण कायदेशीर कारवाई@mybmcRoads @mybmcWardA करावी
माझा कुलाबा माझी जबाबदारी tweet media
MR
0
1
0
64
#शिवसैनिक Santosh Sanjay Pawar (Robert)
कुलाबा वुड हाऊस येथील रूस्तम वाईन्स शाॅप रात्री१०ते ११ वाजेपर्यंत शटर अर्धवट करून वेफर्स, चकली, ग्लास, पाणी बाॅटल विक्री करत आहे समोरील बस थांब येथे उभे राहून दररोज दारू पिण्यास वाईन्स शाॅप मालकांकडून परवानगी दिली असावी @MumbaiPolice @mybmc
#शिवसैनिक Santosh Sanjay Pawar (Robert) tweet media
MR
0
0
1
20
#शिवसैनिक Santosh Sanjay Pawar (Robert)
कुलाबा वुड हाऊस येथील रूस्तम वाईन्स शाॅप दररोज रात्री १०ते११ शटर अर्धा करून दारू विक्री करत असून काही ग्राहक यांना वेफर्स, पाणी बाॅटल,ग्लास देखील देऊन उघड्यावर बस थांब येथे दारू पिण्यास परवानगी देतो @MumbaiPolice @mumbaicollector @mybmc
#शिवसैनिक Santosh Sanjay Pawar (Robert) tweet media
MR
1
0
1
215
#शिवसैनिक Santosh Sanjay Pawar (Robert)
!!सृष्टीचे रुप परिपूर्ण करणारा पवित्र महिना श्रावण मासारंभ निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
#शिवसैनिक Santosh Sanjay Pawar (Robert) tweet media
MR
0
0
1
48
#शिवसैनिक Santosh Sanjay Pawar (Robert)
शहिद भगत सिंग रोडवरील भारत पेट्रोलियम मधील गॅरेज चालवणारे परप्रांतीय मालक यांनी चक्क फुटपाथवर अतिक्रमण करून वाहतूक पोलीस यांना हप्ते पूरवून बेकायदेशीर धंदा सूरू
#शिवसैनिक Santosh Sanjay Pawar (Robert) tweet media#शिवसैनिक Santosh Sanjay Pawar (Robert) tweet media
MR
2
0
3
141
#शिवसैनिक Santosh Sanjay Pawar (Robert)
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक शिवसेना शाखा क्रमांक २२७ चे कार्यालय प्रमुख शरद आंबेकर साहेब यांना वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🚩🚩 @ShivsenaUBTComm @AUThackeray @AGSawant @PawleKrishna @Shinde221
#शिवसैनिक Santosh Sanjay Pawar (Robert) tweet media
MR
0
0
0
69