Yash Pise

11.6K posts

Yash Pise banner
Yash Pise

Yash Pise

@Pisespeaks

State Spokesperson - @IYCMaha My Leader @RahulGandhi Motivational Speaker

Mumbai, India Katılım Ağustos 2021
1.7K Takip Edilen1.1K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Yash Pise
Yash Pise@Pisespeaks·
कांटे गुल के साथ नही चल सकते है, बुजदिल खुल के साथ नही चल सकती है, रास्ते में जो छोड गया उसे जाने दो, सब राहुल गांधी के साथ नही चल सकते है. @NANA_PATOLE @SunilKedar1111 @atullondhe @KunalNitinRaut @pradipsindhav1 @IYCMaha @sonallaxmi @RahulGandhi @AlpeshMore12 @IYC @srinivasiyc
हिन्दी
1
13
51
0
Yash Pise retweetledi
Hemant Ogale
Hemant Ogale@hemantogale·
मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर नव्याने सुरू झालेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाला "स्वातंत्र्य सेनानी शिंग्रोबा" असे नाव देण्यात यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री महोदय श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पत्राद्वारे केली. @Dev_Fadnavis
Hemant Ogale tweet media
MR
0
1
5
91
Yash Pise retweetledi
Sachin Sawant सचिन सावंत
साताऱ्यातील शीतल दनावले या महिलेला ती सोशल मीडियावर भाजपाला अडचणीत आणणारे व्हिडिओ टाकते म्हणून भाजपाचे कार्यकर्ते त्रास देत आहेत. तीची पोलीसांकडे तक्रार करत आहेत तसेच तीच्या कुटुंबीयांवर दबाव आणला जात आहे. महिलांना न्याय देण्याच्या मोदीजींची इच्छेला फडणवीसांच्या राज्यात भाजपा कसे मूर्त स्वरूप देत आहे हे त्या महिलेनेच सांगितले आहे. भाजपाचे महिलांना न्याय देण्याचे ढोंग हे मणिपूर असेल, हाथरस असेल किंवा महिला खेळाडूंच्यावरील अत्याचारातून समोर आले आहेच. भाजपातील बलात्काराच्या आरोपी नेत्यांची संख्याही अभूतपूर्व आहे. मात्र महिलांचा आवाज दाबण्यासाठी किती खालच्या स्तरावर भाजपाचे कार्यकर्ते जात आहेत हे ही स्पष्ट होते. या महिलेच्या सुरक्षिततेची जबाबदारी सातारा पोलीस आणि राज्य सरकारची आहे हे लक्षात ठेवा. instagram.com/reel/DXrcVc8DM…
MR
31
441
1.3K
19K
Yash Pise retweetledi
Vishal Prakashbapu Patil
Vishal Prakashbapu Patil@patilvishalvp·
यशवंतराव हाप्पे काका यांच्या निधनाची बातमी मनाला अतिशय वेदना देणारी आहे. लहानपणापासून “हाप्पे काका” म्हणून ज्यांना पाहिलं, ते स्व. वसंतदादांचे फक्त स्वीय सहाय्यक नव्हते, तर आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग होते. पद्ममाळेतील दिवस असोत किंवा दादांच्या व्यस्त राजकीय आयुष्यातील क्षण हाप्पे काका नेहमीच त्यांच्या सावलीसारखे सोबत राहिले. त्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा आणि दादांना कधीही सोडून जाणार नाही ही त्यांची भूमिका आजही मनात खोलवर कोरलेली आहे. लहानपणी आम्ही खेळत असताना घरातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणारे, आमच्यावर जीवापाड प्रेम करणारे हाप्पे काका आजही डोळ्यांसमोर उभे राहतात. दादांच्या प्रत्येक संघर्षात, प्रत्येक यशात आणि शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारे हाप्पे काका हे फक्त सहकारी नव्हते ते विश्वास, प्रेमळ नाते आणि कुटुंबातील सदस्य होते. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबातील एक जिव्हाळ्याचा माणूस हरपला आहे. यशवंतराव हाप्पे काका यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आठवणी सदैव आमच्या मनात जिवंत राहतील. #भावपूर्णश्रद्धांजली
Vishal Prakashbapu Patil tweet media
MR
0
8
69
1.5K
Yash Pise
Yash Pise@Pisespeaks·
माझे बंधूमित्र तथा महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे सचिव श्री. विश्वजित हप्पे यांचे वडील तथा माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांचे स्वीय सहाय्यक, ज्येष्ठ काॅंग्रेस नेते यशवंतराव हप्पे साहेब यांचे दुःखद निधन झाले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. @INCJeet
Yash Pise tweet media
MR
0
0
2
12
Yash Pise retweetledi
Hemant Ogale
Hemant Ogale@hemantogale·
अचानक @ArvindKejriwal जी को महात्मा गांधी जी की कैसे याद आने लगी। उनकी तस्वीर भी उनको अच्छी नहीं लगती थी, इसलिए उन्होंने ना उनके ना उनके किसी मंत्रियों के कार्यालय में भी लगे नहीं दी। आज वह बापूने दिखाए हुए मार्ग पर चलकर खुद पर हुए अन्याय के खिलाफ बात रख रहे हैं... अजीब विडंबना है... youtube.com/live/oqnJzBf6s…
YouTube video
YouTube
हिन्दी
0
1
1
35
Yash Pise retweetledi
Ramdas Athawale
Ramdas Athawale@RamdasAthawale·
धीरेंद्र शास्त्रींनी आपल्या मर्यादा ओळखून आपल्या कुवतीप्रमाणे राहिले पाहिजे! छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा देदीप्यमान इतिहास समजून घेणं, हा काही तुमच्या हातसफाईचा आणि थोतांडाचा खेळ नाही; फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवरायांच्या या पुरोगामी महाराष्ट्राच्या नादी लागू नका!
MR
63
283
2K
57.4K
Yash Pise retweetledi
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
कॅाम्रेड गोविंद पानसरे सरांचे “शिवाजी कोण होता?” ही पुस्तिका मिळेल तिथे विकत घेण्याचा आणि ती भेट म्हणून वाटण्याचा नाद मला का आहे, याचं उत्तर शिंदेसेनेचे महाप्रतापी आमदार संजय गायकवाड यांनी दिलेय. तेव्हा या पुस्तिकेची पीडीएफ फाईल लिंक खाली देतोय, ती नक्की शेअर करा. PDF Link here : शिवाजी कोण होता? scribd.com/doc/256445043/… #छत्रपतीशिवाजीमहाराज 🙏
ashish jadhao tweet media
MR
57
434
2K
59.8K
Yash Pise
Yash Pise@Pisespeaks·
@shivanigokhale @SURYSPEEK ती संघाच्या हाफ चड्डी वाल्यांना चालते. पिस्तुल्याला कपडे न काढता उघडं तेल तिने ते बघ आधी
MR
0
0
0
61
SHIVANI GOKHALE 🚩
SHIVANI GOKHALE 🚩@shivanigokhale·
@SURYSPEEK फार भ्रमात राहू नका आणि इंग्रजीतल्या शिव्यांमुळे दबून पण जाऊ नका. तुमचा कॉम्प्लेक्स यातून दिसून आला. एखादा/एखादी असता/असती तर स्वतःला येणाऱ्या गावरान भाषेत पण चांगली काढली असती हिची. संयम दाखवला हेच सत्य आहे, अन्यथा शिव्यांच्या बदल्यात शिव्या द्यायला कुठली पण भाषा चालते.
MR
13
0
36
7.9K
SHIVANI GOKHALE 🚩
SHIVANI GOKHALE 🚩@shivanigokhale·
कालच्या ज्या अर्वाच्य आणि अरेरावीच्या भाषेत ही बाई पोलिसांची आणि मंत्री महोदय गिरीश महाजनांशी बोलत होती. त्यावेळी त्यांनी दाखवलेला टोकाचा संयम हा खरोखर वाखाणण्याजोगा आहेच. पण या ताईला मला एक प्रश्न विचारायचा आहे की गावठी मिथुनच्या वेळेस मुंबईच्या रस्त्यांची हागणदारी केली होती त्यावेळी तू कुठल्याही कॅमेरासमोर कशी दिसली नाहीस ? त्यावेळी तुला रस्त्यावरून धावायला काहीच अडचण नव्हती आली का ?
SHIVANI GOKHALE 🚩 tweet media
MR
486
166
1K
69.2K
Yash Pise retweetledi
Anil Shidore अनिल शिदोरे
मतदारसंघाच्या बाबतीत तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी एक मार्ग सुचवला आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं तो महत्वाचा आहे. ए. रेवंत रेड्डी म्हणतात की कुठल्या राज्याचे किती खासदार असावेत ह्यासाठी हायब्रिड पध्दत अवलंबवावी. त्या राज्याचे किती खासदार असतील हे दोन निकषांवर ठरावं. एक, लोकसंख्या आणि दुसरा, त्या राज्याचा जीडीपी. राज्याचे देशाच्या अर्थकारणात योगदान. करसंकलन, सकल राज्यअंतर्गत उत्पादन. रेड्डी म्हणतात तशी पध्दत वापरली तर महाराष्ट्राचे सर्वात जास्त खासदार होतील. #fedaralism #संघराज्य
MR
41
283
1.7K
36.6K
Yash Pise retweetledi
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
मा. अशोकराव, ज्या कॉंग्रेस पक्षाशी आपले वडील स्व. शंकरराव चव्हाण साहेब आयुष्यभर एकनिष्ठ राहीलेत, त्याच कॉंग्रेस पक्षासोबत आपण गद्दारी करण्याअगोदर २०२३ मध्येच, “नारी शक्ती वंदन अधिनियम - २०२३”, म्हणजेच लोकसभा व विधानसभेच्या जागांमध्ये महिलांसाठीचे ३३% आरक्षण हे संसदेत एकमताने (कॉंग्रेसच्या पाठींब्याने) मंजूर झालेले आहे. ते १६ एप्रिल २०२६ पासून लागू ही झाले आहे. आपल्या माहितीसाठी, ज्यांच्यामुळे आपण पहिल्यांदा लोकसभेच्या सभागृहात निवडून गेलात त्या स्व. राजीव गांधी यांनीच स्थानीक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ३३ % आरक्षण लागू केलं व नंतर ५० % आरक्षण ही कॉंग्रेसच्याच काळात लागू करण्यात आलं. खाल्लेल्या मीठाला जागायला शिका, पाठीचा कणा थोडा तरी मजबूत असू द्या! #नारीशक्ती #महिला_आरक्षण #डिलिमीटेशन #India #Parliament #Womenreservationbill @AshokChavan1958
Maharashtra Congress tweet media
Ashok Chavan@AshokChavan1958

नारीशक्ती वंदन अधिनियमाशी निगडीत घटना दुरुस्ती विधेयकाच्या माध्यमातून येत्या २०२९ च्या निवडणुकीपासून लोकसभा व सर्व राज्यांच्या विधानसभेत ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्याचा एक चांगला प्रयत्न मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केला. मात्र, राजकीय द्वेषाने पछाडलेल्या विरोधी पक्षांच्या अडेलतट्टू व अनाठाय़ी भूमिकेमुळे या प्रयत्नात अडसर आणला गेला आहे. विरोधी पक्षांच्या सर्व शंका-कुशंकांना केंद्र सरकारने ठोस उत्तरे दिली. विरोधी पक्षांना हवे असेल तर सर्व राज्यांमध्ये सरसकट ५० टक्के लोकसभा मतदारसंघ वाढीबाबत सुधारणा आणण्याची तयारी गृहमंत्री मा. अमितजी शाह यांनी लोकसभेत व्यक्त केली. परंतु, विरोधी पक्षांची एकंदर भूमिका लक्षात घेता त्यांना देशातील कोट्यवधी महिलांपेक्षा स्वतःचा राजकीय अहंकार महत्वाचा वाटला. त्यामुळेच सदर घटना दुरुस्ती विधेयकांना लोकसभेची मंजुरी मिळू शकली नाही. विरोधी पक्ष ज्याला आपला विजय समजत आहेत, तो दुर्दैवाने देशातील नारीशक्तीच्या हितांचा पराभव आहे. लोकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण हा कोणताही राजकीय अजेंडा नाही. तर ते एक स्वप्न आहे, एक निर्धार आहे. पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज नाही तर उद्या ते साकार झाल्याशिवाय राहणार नाही. #NariShaktiVandan @narendramodi @AmitShah @BJP4India #NarendraModi #AmitShah @BJP4Maharashtra

MR
16
150
847
24.5K
Yash Pise
Yash Pise@Pisespeaks·
२०२३ साली महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असताना सुद्धा आज भाजपाच्या दावणीला बांधल्यामुळे दिलेल्या टूलकीट प्रमाणे लोकांची दिशाभूल करण्याची वेळ तुमच्यावर आली आहे. कुठे स्वातंत्र्येनानी भाऊसाहेब थोरात आणि कुठे तुम्ही! सत्यजीतचा #असत्यजीत अल्पावधीतच झाला. @satyajeettambe
Satyajeet Tambe@satyajeettambe

A sad day as the Women’s Reservation Bill has failed in Parliament. Despite this setback, India remains one of the most progressive nations for women’s rights. Remember, Indian women had voting rights from the start unlike the U.S., where women fought decades. This defeat is a blow to Indian women, but the Constitution’s spirit of equality will continue guiding us forward. #WomenReservationBill

MR
0
0
0
14
Yash Pise retweetledi
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
लाडक्या बहिणींच्या लाडक्या देवा भाऊंनी २०२३ साली केलेले हे tweet जनतेसाठी सादर… मग आता सगळे का छाती पिटत आहेत? बेबंद डिलिमिटेशन चे कारस्थान संसदेने उधळून लावले म्हणून? महिला आरक्षण विधेयक २३ साली मंजूर झाले! काल फेटाळले ते भाजपचे देश तोडण्याचेषडयंत्र! जय महाराष्ट्र!
Sanjay Raut tweet media
MR
75
897
3.2K
40.3K
Yash Pise retweetledi
Rahul Gandhi
Rahul Gandhi@RahulGandhi·
संशोधन विधेयक गिर गया। उन्होंने महिलाओं के नाम पर, संविधान को तोड़ने के लिए, असंवैधानिक तरकीब का इस्तेमाल किया। भारत ने देख लिया। INDIA ने रोक दिया। जय संविधान।
हिन्दी
4.7K
18.8K
74.6K
1.3M
Yash Pise
Yash Pise@Pisespeaks·
@Rohini_khadse पवार साहेब तुझ्या औकातीच्या बाहेरचा विषय आहे सदा...! तुझ्यात दम असेल तर माझ्यासोबत डिबेट कर कपडे न काढता नाय नागडं केलं तर नाव बदलेन.. झाकनझुल्या आपली लायकी काय? आपण बोलतो किती? आपला पगार किती? जरा तरी विचार कर.. @Sadabhau_khot
MR
0
0
0
56
Adv Rohini Eknathrao Khadse
Adv Rohini Eknathrao Khadse@Rohini_khadse·
अहो सदाभाऊ... तुम्ही ज्या पवार कुटुंबीयांवर बोलताय त्या कुटुंबाचा भाग आदरणीय अजितदादा पण आहेत, ज्यांचा प्रचार तुम्ही आणि तुमचे सवंगडी करत आहेत त्या आदरणीय सुनेत्रा वहिनी सुद्धा त्याच कुटुंबाचा भाग आहे. कसंय ना, माणसाने झेपेल तितकंच बोलायला हवे ! तुमचा आणि पुरोगामी विचारांचा संबंध येतो का ? आदरणीय शरद पवार साहेबांच्या मातोश्री ब्रिटिश राजवटीत पुणे लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. आदरणीय शरद पवार साहेबांचे वडील हे सत्यशोधक चळवळीत काम करायचे तसेच शिक्षणाची गंगा बहुजनांच्या प्रत्येक घरात पोहोचावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आयुष्यभर कष्ट घेतले त्यात आदरणीय शरद पवार साहेबांच्या वडिलांनी त्यांना मोलाची साथ दिली. इतकंच काय जिथं प्रतिगामी लोक वंशाचा दिवा पाहिजे म्हणून मुलगा व्हावा याचा अट्टाहास करतात तिथे पवार साहेबांनी मुलीच्या जन्माचे स्वागत केले. हे विचार तुम्हाला झेपण्या पलिकडचे आहेत, त्यामुळे फार बाता मारून नका ! @PawarSpeaks @supriya_sule @NCPspeaks @SahebEkVichar @Sadabhau_khot
Adv Rohini Eknathrao Khadse tweet media
MR
12
14
152
5.3K
Yash Pise retweetledi
Hemant Ogale
Hemant Ogale@hemantogale·
काँग्रेस पक्ष महिला आरक्षणाचे पूर्णपणे समर्थन करतो. संसदेने २०२३ मध्ये हे विधेयक एकमताने मंजूर केले, जे आता आपल्या संविधानाचा भाग आहे. सरकार आता जो प्रस्ताव मांडत आहे, त्याचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही. मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा केंद्र सरकारचा हा केवळ एक प्रयत्न आहे. जात जनगणनेच्या आकडेवारीकडे दुर्लक्ष करून ओबीसी, दलित आणि आदिवासी समुदायांकडून होणारी 'हिस्सा चोरी' कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. तसेच आम्ही दक्षिण, ईशान्य, वायव्य आणि लहान राज्यांवर होणारा अन्याय कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. @INCIndia @RahulGandhi @INCMaharashtra
MR
0
1
2
17
Yash Pise retweetledi
Sampat More I संपत मोरे
भाजपच्या गाडीत जागा नाही आणि समरजीत घाटगे खिडकीला लटकून जाताहेत. काय कारण कळत नाही अशी मिश्किल प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे.
MR
0
2
32
554
Yash Pise
Yash Pise@Pisespeaks·
ज्यांच्याकडे पाहून रोज लढायची प्रेरणा मिळते असे काॅंग्रेस पक्षाचे तडफदार नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य प्राप्त होवो हीच सदिच्छा. @satejp
Yash Pise tweet media
MR
1
0
1
116
Yash Pise retweetledi
Mahadev Balgude
Mahadev Balgude@Mahadev_Balgude·
वारकरी संप्रदाय काय आहे हे स्वतः वारकरी असणारे विकास लवांडे सर सविस्तरपणे सांगत होते. तर भोंदू नटरंग सूतकी चेहऱ्याने फक्त ते निमूटपणे ऐकत होता. @VikasLawande1
MR
29
214
1.2K
23.9K
Yash Pise retweetledi
Mahadev Balgude
Mahadev Balgude@Mahadev_Balgude·
आचार्य नटरंग.. बस खाली! हा शहाणपणा रियाज अलीसोबत डान्स करणाऱ्या तूझ्या वर्षावरील मालकाला आणि मालकिणीला शिकव. घरी रियाज अली आणि बाहेर बजरंग बली!
Acharya Tushar Bhosale@AcharyaBhosale

अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या झोडता, ते तुम्हाला धर्मांध वाटत नाहीत. पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा-तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला? तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थानं केलीत. आणि आता ४०-५० लोकांची टोळी त्याच्यासाठी तयार केली आहे. पण एक लक्षात ठेवा, हा तुषार भोसले जोपर्यंत जिवंत आहे, तुमचं षडयंत्र मी यशस्वी होऊ देणार नाही... @RRPSpeaks @SharadPawar_NCP @NCPspeaks #SharadPawar #TusharBhosale #MaharashtraPolitics #WarkariSampraday #HinduDharma #PoliticsIndia #

MR
19
155
968
31.8K