Prafulla Jadhav

1.6K posts

Prafulla Jadhav

Prafulla Jadhav

@PrafullaJadha15

Katılım Ekim 2021
179 Takip Edilen75 Takipçiler
Prafulla Jadhav
Prafulla Jadhav@PrafullaJadha15·
@abpmajhatv हे महाशय सत्तेत मस्त आहेत बगलबच्चे हिन्दू मुस्लीम करण्यात व्यस्त आहेत . पोलिस पैसे खाण्यात व्यस्त आहे .जनता वाऱ्यावर आहे .
MR
0
0
0
7
Prafulla Jadhav
Prafulla Jadhav@PrafullaJadha15·
@LokshahiMarathi कडू कुठं गायब झाला . दिव्यांग मंत्रालय स्थापनकरण्यासाठी पळून गुहावटी ला पळून गेला होता .
MR
0
0
1
96
Prafulla Jadhav
Prafulla Jadhav@PrafullaJadha15·
@ImLB17 बहोनचोद पोलिस तुमच्या वर अशी वेळ आली नाही . ज्याच्यावर लाठीचार्च करतायेत ते न्याय मागत आहेत . मादरचोद पोलिस त्यांना मारतायेत .
MR
0
0
0
167
Prafulla Jadhav
Prafulla Jadhav@PrafullaJadha15·
@abpmajhatv हिंदूचे सर्टिफिकेट देणारे आपण कोण.
MR
0
0
4
79
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊ नये, हे ठरवणारे श्याम मानव कोण आहेत? त्यांना सर्टिफिकेट देण्याचा अधिकार कोणी दिला?, प्रसिद्धीसाठी श्याम मानव असे वक्तव्य करत आहेत. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री #DevendraFadnavis #bhushangavai #shyammanav #MarathiNews
ABP माझा tweet media
MR
39
2
28
5.6K
Prafulla Jadhav
Prafulla Jadhav@PrafullaJadha15·
@SaamanaOnline या मादरचोदचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. उंडगा.
MR
0
0
0
6
Saamana Online
Saamana Online@SaamanaOnline·
आमदार संजय गायकवाड यांना देवाभाऊंची तंबी वाचा सविस्तर- shorter.me/3Vvl8
Saamana Online tweet media
MR
2
2
4
240
Prafulla Jadhav
Prafulla Jadhav@PrafullaJadha15·
@PrakashGade13 @Dev_Fadnavis पका आपली लायकी किती आपण बोलतो किती मतासाठी दुसऱ्या धर्माच्या लोकांच्या दारात जाणारे भडवे तुम्ही लोक . धर्म शिकवणार .
MR
0
0
0
114
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
शरद पवारांचा वारकरी संप्रदायशी कोणताही संबंध नाही. शरद पवार आणि त्यांच्या अनुयायी लोकांनी सुरू केलेली चळवळ ही निधर्मी होती. स्वतः शरद पवार यांनी अनेकदा सांगितलं की, ते निधर्मी आहेत, धर्म मानत नाहीत. - मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी. म्हणूनच आम्ही त्यांना कन्हता ख्वाजा म्हणतो त्याला...
MR
26
242
1.1K
35.9K
Prafulla Jadhav
Prafulla Jadhav@PrafullaJadha15·
@ashish_jadhao @sanjaygaikwad34 हे असले सत्तापिपासू पैसे लंपट लोक सत्तेत असल्यावर हेच वाक्य बोलणार. राजकारणातील नीच वृत्तीचे आमदार.
MR
0
0
1
32
Prafulla Jadhav
Prafulla Jadhav@PrafullaJadha15·
@voteformns_ येड्याभोकला कुणीतरी नेल पॉलिश रेमुवर आणुन द्या. म्हणजे त्याची खात्री होईल.
MR
0
0
1
133
राष्ट्रभाषा | National Language
अरे हा कसा आहे रे ? शाई दाखवतय आणि दुसऱ्या बोटाने हात लावून त्याच्या भोजपुरी गावठी भाषेत म्हणतंय "देखीये देखीये मिट रहा हय क्या" कोणीतरी थीनर आणून द्या त्याला 😬🥹
MR
34
57
517
34.4K
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
देवेंद्र फडणवीस, उघडा डोळे बघा नीट! आपण लोकशाईचा कत्तलखाना चालवत आहात! ⁦@Dev_Fadnavis⁩ ⁦@ECISVEEP
MR
77
435
2K
39.6K
Prafulla Jadhav
Prafulla Jadhav@PrafullaJadha15·
@abpmajhatv आता त्या भागात पैशाचा पाऊस पडणार. लोकांची मज्जाच मज्जा.
MR
0
0
0
78
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
Giriraj Sawant Pune : तानाजी सावंतांचे चिरंजीव गिरीराज सावंत पुणे मनपा निवडणुकीच्या रिंगणात #GirirajSawant #Pune #abpmajha
MR
6
2
117
7.1K
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
आरजेडी के जंगलराज में फैक्ट्रियां बर्बाद हो गईं और मिलों को ताले लग गए, जिससे हजारों लोग बेरोजगार होकर पलायन को मजबूर हुए। हम इस स्थिति को तेजी से बदल रहे हैं और आने वाले पांच सालों में यहां उद्योगों का और तेज गति से विस्तार करेंगे।
हिन्दी
2.2K
2.4K
10.4K
601.2K
Prafulla Jadhav
Prafulla Jadhav@PrafullaJadha15·
@maratha_marathi लक्षा हाके कुठे आहे आता आता नाही का तुला ओबीसी दिसत.
MR
0
0
5
201
मराठा Empire🚩
मराठा Empire🚩@maratha_marathi·
मनोज दादांनी पुन्हा मन जिंकलं🚩 संपदाताई मुंडे यांचे वडील खाली मांडी घालून बसलेले पाहताच मनोज दादा स्वतःही खुर्चीवरून खाली उतरून मुंडे ताईच्या वडिलांच्या बाजूला जाऊन मांडी घालून बसले यालाच म्हणतात सर्वसामान्यांचा व जातपात न मानणारा नेता🚩 #drsampadamunde #JusticeForDrSampada
MR
6
63
602
17.2K
Prafulla Jadhav
Prafulla Jadhav@PrafullaJadha15·
@MahebubShaikh20 @Dev_Fadnavis भाजपकडे सध्या ऑफर चालू आहे प्रत्येक गुन्ह्यातून क्लीन चीट क्लीन चीट.
MR
0
0
4
353
Mahebub Shaikh ( महेबुब शेख )
@Dev_Fadnavis डॉ.संपदा मुंडे या भगिनी ला न्याय मिळवून देण्यासाठी जे लोक प्रयत्न करत आहेत त्यांना रणजीत निंबाळकरचे लोक कशाप्रकारे शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत हे बघा. देवेंद्र फडणवीस साहेब हे लोक आमच्या सारख्या लोकांची चमडी काढू म्हणून धमक्या देत आहेत तर मग (1/1)
MR
19
60
196
24.9K
Prafulla Jadhav
Prafulla Jadhav@PrafullaJadha15·
@gajabhauX हे असले लफडे लुफडे लपवण्यासाठी भाजपात गेला आहे.
MR
0
0
1
87
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
निंबाळकर आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत फोन करून धमक्या द्यायला चालू केले खास करून सोशल मीडियावर लिहिणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या धमक्या जात आहेत
MR
16
179
1K
11.4K
Prafulla Jadhav
Prafulla Jadhav@PrafullaJadha15·
@Rashtrabhasha_ आरं संजय राऊत यांच्या भाषेत येड्या सव्या गाई विकणारा शेतकरी कोणाला करतो रे लॉरेन्स भिष्णोई त्या गाईंच्या पायात पार शेतकरी अडचणीत आणला तुझ्या सारख्या नालाईक डुक्कर तोंडयानो .
MR
0
0
1
27
राष्ट्रभाषा | National Language
हे आहेत संग्राम बापू... हे म्हणतात गाय वाचवण्यासाठी गावागावात लॉरेन्स बिश्नोई सारखे गुंड महाराष्ट्रात तयार झाले पाहिजे, का ? यांना राज्य आणि केंद्र सरकारवर विश्वास नाही का ? गाय वाचवण्यासाठी गुंड तयार करायची गरज पडत असेल तर हिंदुत्ववादी सरकार काय कामाचे ? #रामकृष्णहरी
MR
43
81
436
18.2K
Prafulla Jadhav
Prafulla Jadhav@PrafullaJadha15·
@HuhVsWorld यांच्या तोंडात आणि हातावर थोडा द्यायचा ना. काही पोलिस याच लायकीचे भडवे आहेत.
MR
0
0
0
48
Prafulla Jadhav
Prafulla Jadhav@PrafullaJadha15·
@ashish_jadhao त्याचा सत्तेचा माज मुख्यमंत्र्याचे कवच असल्यामुळे तो बोलतो आहे वावटळीत दिवा तसा आमदार झाला मतदान चोरून हे असले भुरटे आमदार झाले . नाहीतर भाजपा मध्ये बऱ्यापैकी उंडगे च लोक आहेत .
MR
0
0
2
26
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना अख्खा महाराष्ट्र गेल्या ३५ वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात वावरताना बघतोय, कधीही शब्दांचा तोल घसरू न देणारा एक सुसंस्कृत व सुशिक्षित नेता म्हणूनच जयंत पाटील यांची ओळख आहे. मग भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर इतक्या असभ्य भाषेत अश्लाघ्य वक्तव्य कसं करू शकतात. आमदार पडळकरांचं हे जाहीर प्रदर्शन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं आहे का? याचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी द्यायला हवं. ता.क. - आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून दिलगिरीची अपेक्षा ठेवणे मुर्खपणाचे आहे; तरी मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष त्यांना किमान समज देतील, ही अपेक्षा! @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @RaviDadaChavan
MR
196
260
1.6K
69.1K
Prafulla Jadhav
Prafulla Jadhav@PrafullaJadha15·
@RRPSpeaks राम शिंदेंचा फोटो लॉज वर ते पण कार्यकर्त्यांसह.
MR
0
0
0
11
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, निष्ठावान कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या उपोषणाला अखेर यश आलं असून प्रशासनाने कर्जत एसटी डेपोसाठी १० बस उपलब्ध करून दिल्या आहेतं. त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक, भाविक या सर्वांचीच होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. आता पुढचं लक्ष्य हे, आपण मंजूर करून आणलेला आणि लोकार्पण झालेला कर्जत एसटी बस डेपो लवकरात लवकर कार्यान्वित करणे हे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून विधिमंडळात वेळोवेळी आवाज उठवलाय आणि सरकारकडेही पाठपुरावा केलाय. यालाही निश्चितच यश आल्याशिवाय राहणार नाही. #लालपरी #कर्जत_एसटीडेपो
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
Rohit Pawar@RRPSpeaks

गेल्या २५-३० वर्षांपासून रखडलेला कर्जतचा एसटी डेपो पूर्ण करण्याचं आश्वासन पाळत हे काम पूर्ण करून त्याचं उद्घाटनही केलं, परंतु केवळ या कामाचं श्रेय मिळू नये म्हणून राजकीय द्वेषातून हा डेपो सुरु केला जात नाही. याबाबत सरकारला वारंवार विनंती केली, पत्रव्यवहार केला, विधानसभेत अनेकदा आवाज उठवला आणि नवीन एसटी बस व डेपोसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची मागणी केली. तरीही सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. अखेर जनमताच्या रेट्यामुळं २० सप्टेंबरपर्यंत डेपोसाठीची संपूर्ण कार्यवाही करण्याचं आश्वासन प्रशासनाला द्यावं लागलं, हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रघु (आबा) काळदाते तसंच बळीराम अण्णा यादव, गुलाब काका तनपुरे, किरण पाटील, पोपट आबा खोसे, बाळासाहेब साळुंखे, पूजाताई सूर्यवंशी, प्रीतीताई जेवरे, सचिन सोनमळी, बाळासाहेब सपकाळ, शाहूराजे भोसले, राम कानगुडे, माऊली सायकर, डॉ. चंद्रकांत कोरडे, नितीन धांडे, रामचंद्र आबा भोसले, अनिल पांडुळे, नानासाहेब साबळे, दीपक यादव, ज्ञानदेव लष्कर, भूषण ढेरे, नामदेव थोरात, अंगद रुपनर, अजित बापू भोसले, अमोल पाटील, काका शेळके, दत्तात्रय पोटरे, राहुल नवले, डॉ. राजेंद्र पवार, जयसिंग थेटे, मंगेश शिंदे, वृषाली घोडके, दिलीप जाधव, बाळासाहेब मराळ, रज्जाक भाई झारेकरी, अक्षय भाई तोरडमल, सचिन दरेकर, काकासाहेब ढेरे, मनोज गायकवाड, शरीफ भाई पठाण, काकासाहेब लांगोरे, स्वप्नील तनपुरे, अजय नेवसे, सचिन मांडगे, महेश जगताप, प्रतीक ढेरे यांच्यासह सामान्य कर्जतकरांचा विजय आहे. या विजयाबद्दल सर्व आंदोलकांचं मनापासून अभिनंदन! #लाक्षणिक_उपोषण | #कर्जत_एसटी_डेपो |

MR
8
8
97
4.9K