Prafulm
57 posts












@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mgceamah #कंत्राटीकरणबंदकरा #सर्वांनानियमितकरा #समानकामसमानवेत मा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब आपले फार फार आभार.याचप्रमाणे राज्यातील इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुध्दा न्याय द्यावे ही विनंती.

@CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @dvkesarkar #सर्वांनानियमिकरा #समानकामसमानवेतन गडचिरोली जिल्ह्याचे सन्मानिय आमदार श्री. डॉ. देवरावजी होळी यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याची मा.ना. श्री. दिपकजी केसरकर, शालेय शिक्षण मंत्री यांना विनंती केली आहे





#LIVE मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यास सुरुवात. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्याचा कार्यक्रम 📽️थेट प्रसारण - twitter.com/i/broadcasts/1…







