Pramod Kumar - प्रमोद कुमार

11.4K posts

Pramod Kumar - प्रमोद कुमार banner
Pramod Kumar - प्रमोद कुमार

Pramod Kumar - प्रमोद कुमार

@Pramodkumar9920

Sr.Repoter@Hind Sagar 📞9920750661 📧 [email protected]

Kalyan Dombivali, India Katılım Kasım 2016
4.9K Takip Edilen1.3K Takipçiler
Dr Shrikant Lata Eknath Shinde
📍 कल्याण लोकसभा आढावा बैठक, डोंबिवली कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी आणि आगामी राजकीय नियोजनाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली येथे आयोजित आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला. या बैठकीत मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेला गती देण्यासाठी ‘बीएलए’ (BLA) नियुक्ती लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. यासोबतच या संपूर्ण प्रक्रियेबाबत सर्व कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येकाने सक्रिय भूमिका घेत मतदारांना नोंदणीसाठी आवश्यक मदत व माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. यामुळे मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह करण्यावर भर देण्यात आला. यावेळी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी संपूर्ण प्रक्रिया समजून घेत याबाबत काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार डॉ.बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे, युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, शिवसेना उपनेते रवींद्र फाटक, उल्हासनगर महापौर अश्विनी निकम, कल्याण डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, महिला आघाडीच्या लता पाटील यांच्यासह सर्व स्थानिक नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Shivsena #DrShrikantEknathShinde
Dr Shrikant Lata Eknath Shinde tweet mediaDr Shrikant Lata Eknath Shinde tweet mediaDr Shrikant Lata Eknath Shinde tweet mediaDr Shrikant Lata Eknath Shinde tweet media
MR
7
5
24
474
Narayan Rane
Narayan Rane@MeNarayanRane·
भाजपा स्थापना दिवस! राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः... भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांना भाजपा स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! @BJP4India @BJP4Maharashtra #BJPSthapanaDiwas
Narayan Rane tweet media
MR
5
4
23
979
Pramod Kumar - प्रमोद कुमार retweetledi
Pramod Kumar - प्रमोद कुमार
@DrSEShinde कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी आणि आगामी राजकीय नियोजनाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली येथे डॉ श्रीकांत शिंदे नी आयोजित आढावा बैठक । hindsagar.com/462
MR
2
1
1
10
Pramod Kumar - प्रमोद कुमार
"ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रः हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट्"
Pramod Kumar - प्रमोद कुमार tweet media
हिन्दी
0
0
0
7