Pranit Sonar

334 posts

Pranit Sonar

Pranit Sonar

@PranitSonar

Katılım Ağustos 2022
61 Takip Edilen11 Takipçiler
News24
News24@news24tvchannel·
आज पूर्व PM मनमोहन सिंह का जन्मदिन हैं, वे 91 साल के हो गए हैं ◆ PM के तौर पर उन्हें 10 में से कितने नंबर देंगे #ManmohanSingh | Manmohan Singh
News24 tweet media
हिन्दी
12K
3.7K
39.9K
1.6M
भाजपा महाराष्ट्र
भारतमाता आणि भारतमातेला मानणारा प्रत्येक देशवासी राहुल गांधीला माफ करणार नाही. #राहुल_गांधी_दो_जवाब #smritiirani #स्मृतिईरानी #Pappu #flyingkiss
MR
169
191
755
19.9K
BBC News Hindi
BBC News Hindi@BBCHindi·
कांग्रेस नेता राहुल गांधी ने लोकसभा में मोदी सरकार के ख़िलाफ़ अविश्वास प्रस्ताव पर चर्चा के दौरान भाषण दिया. उनके इस भाषण को 10 में से कितने नंबर देंगे आप? राहुल गांधी ने क्या-क्या कहा, लिंक कमेंट बॉक्स में है.
BBC News Hindi tweet media
हिन्दी
23.7K
4.6K
34.2K
1.6M
Pranit Sonar retweetledi
Pranit Sonar
Pranit Sonar@PranitSonar·
AbhijitSingh Chandel@Abhijitsing4U

@NHAI_Official @mahapwdofficial लोक मरत आहेत ...रोड तरी बनवा ... उड़ानपुल बनेल तेव्हा बनेल .. Request 🙏 जिव तरी वाचवा... माणुसकी ठेवा ... @1SaritaKaushik @vaibhavgTOI @ProshuncTOI @RanjitVDeshmukh @ncfnagpur @anjayaaTOI @vrNagpur @nagpur_matters Ravi nagar wadi road #nagpur

0
0
2
33
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
जिथे शक्य आहे तिथे रस्ता दुरुस्ती करून अतिरिक्त मार्गिका सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिल्या. खारेगाव, ठाणे-नाशिक मार्गाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून रस्त्याच्या स्थितीचा आढावा घेतला. ठाण्याकडून भिवंडीकडे जाताना मुंबई महापालिकेच्या जलवाहिनी मार्गावरील सर्व खड्डे बुजवून हा मार्ग गर्दीच्या वेळी वापरण्याच्या सूचना दिल्या. रांजनोली पुलाखालून अवजड वाहनांना गाड्या फिरवून घेता याव्यात यासाठी अतिरिक्त जागा तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच कोणते काम कुणाच्या अखत्यारित आहे याचा विचार न करता जनतेला होणारा त्रास तात्काळ दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशाही सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी विशिष्ट वेळ ठरवून द्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी वाहतूक पोलीस विभागाला दिल्या.
CMO Maharashtra tweet media
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
MR
81
50
633
76.2K
AbhijitSingh Chandel
AbhijitSingh Chandel@Abhijitsing4U·
Dear @mahapwdofficial @NHAI_Official citizen's are getting injured due to dangerous potholes at Ravinagar 2 wadi,when will you guys wake up? Only when people die ? such road conditions, please help. Dont wait for someone to get die again. #Nagpur
AbhijitSingh Chandel tweet mediaAbhijitSingh Chandel tweet media
English
10
4
16
789
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे - नाशिक महामार्गाची पाहणी केली. या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत असल्यामुळे आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन या महामार्गाची पाहणी केली आणि रस्ता दुरुस्तीबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. ज्या ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे अशा सगळ्या ठिकाणचे खड्डे तात्काळ बुजविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह, पोलीस उपायुक्त (वाहतूक) विनयकुमार राठोड यांचेसह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
MR
191
94
1.3K
176.6K
BJP
BJP@BJP4India·
ऐसे बदला मेरा देश! पहले आए दिन पाकिस्तान से आतंकी देश में घुस कर हमले करते थे, जबकि अब सेना किसी भी आतंकी कार्रवाई का जवाब सर्जिकल स्ट्राइक और एयर स्ट्राइक के रूप में दुश्मन के घर में घुसकर देती है।
BJP tweet media
हिन्दी
932
1.2K
4.2K
279.2K