
@atherenergy @CMOMaharashtra @MORTHIndia @nitin_gadkari कॅन्सर रुग्णाची फसवणूक उल्हासनगरमध्ये असलेल्या ather शोरुम यांच्या कडून नवीन गाडी घेतल्यानंतर ती फॉल्ट असल्याने तक्रारी वर लक्ष न दिल्याने लहान मुलीला घेऊन आंदोलन. लक्ष देऊन मागणी पूर्ण करावी @rashtrapatibhvn


MR






















