Prashant Paradhi

1.8K posts

Prashant Paradhi banner
Prashant Paradhi

Prashant Paradhi

@PrashantParadh2

Civil Engineer 🏢 Maharastra🏡 Political analyst RTs are not endorsements

Pune, India Katılım Şubat 2019
455 Takip Edilen67 Takipçiler
Prashant Paradhi retweetledi
Cockroach Party of India
Cockroach Party of India@Cockroach4India·
Prime Minister Modi may hesitate to speak on Manipur, But our stand is loud and crystal clear: We strongly condemn the violence in Manipur. We stand firmly with the people of Manipur. We urge the Central and State Governments to immediately restore peace and ensure justice. Manipur Violence Must End Now! #WeStandWithManipur
Cockroach Party of India tweet media
English
303
4.3K
21.4K
156.3K
Prashant Paradhi retweetledi
Smriti Z Irani
Smriti Z Irani@smritiirani·
50 rupee hike in LPG!!!!! N they call themselves Aam Aadmi ki Sarkar. What a shame!
English
6.5K
14.2K
16.7K
0
Prashant Paradhi retweetledi
Rahul Gandhi
Rahul Gandhi@RahulGandhi·
India’s foreign policy emerges from the collective will of our people. It should be rooted in our history, our geography, and our spiritual ethos based on Satya and Ahimsa. What we are witnessing today is not policy. It is the result of the exploitation of a compromised individual.
Congress@INCIndia

On February 11, 2026 while speaking in Lok Sabha LoP Shri @RahulGandhi warned about India’s energy security being compromised. “The US will tell us who we can or cannot buy oil from - If it's Russia or Iran, the US will decide. But our Prime Minister will not decide." The proof is here to be seen - and the silence of the compromised Prime Minister is shameful.

English
1.6K
9.7K
30K
1.7M
Prashant Paradhi retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
राज्याच्या राजकारणात पुन्हा असा दादा होणे नाही! भल्या पहाटे प्रशासनाला कामाला लावून विकासाची गंगा घराघरात नेणाऱ्या लाडक्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली!!! #AjitPawar
MR
0
61
641
19K
Prashant Paradhi retweetledi
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू. महाराष्ट्रातील एक धुरंधर नेता ज्या माणसाला विकासाची दृष्टी होती आणि लोकाभिमुख समीपता होती. विनम्र श्रद्धांजली !!
MR
19
162
2.2K
58.2K
Prashant Paradhi retweetledi
Rahul Gandhi
Rahul Gandhi@RahulGandhi·
Every student can come to the University- whether he belongs to any caste or religion. He should feel that I can say what I want to say
English
109
796
1.4K
0
Prashant Paradhi retweetledi
vaibhav lokhande
vaibhav lokhande@vaibhavloki17·
@RRShindespeaks @mohol_murlidhar @PMCPune फक्त सेंटर जवळचे आणि tcs ion सेंटर द्या एवढीच मागणी होती कंपनी कडे, तरी यांना जमत नाही... सारखं सारखं त्याच मुद्द्यानं वरती संघर्ष करत राहायचं का आम्ही..... @PMCPune @CMOMaharashtra @mieknathshinde
MR
0
11
6
172
Prashant Paradhi retweetledi
Rushikesh Shinde
Rushikesh Shinde@RRShindespeaks·
@mohol_murlidhar पुणे महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा 25 जानेवारी ला आहे सगळे private center दिले आहेत net cafe सारखे मागच्या परीक्षेत तिथे गैरप्रकार झाले आहेत *आमची एकच मागणी आहे परीक्षा फक्त Tcs ion सेंटर वर झाली पाहिजे* @mohol_murlidhar @PMCPune
MR
8
189
97
577
Prashant Paradhi
Prashant Paradhi@PrashantParadh2·
@mohol_murlidhar आदरणीय खासदार महोदय, PMC परीक्षा केवळ TCS iON केंद्रांवरच घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यामुळे पारदर्शकता व विश्वासार्हता वाढेल. कृपया पाठपुरावा करावा. 🙏
MR
0
5
3
67
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणजे भक्ती, करुणा आणि माणुसकीचा अखंड प्रवाह ! “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले” या अभंगातून त्यांनी समतेचा महान संदेश दिला. तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना कोटी-कोटी नमन!
Murlidhar Mohol tweet media
MR
349
193
146
4.1K
Prashant Paradhi retweetledi
Ashutosh
Ashutosh@Ashutosh2704261·
@mohol_murlidhar आदरणीय खासदार महोदय, PMC परीक्षा केवळ TCS iON केंद्रांवरच घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यामुळे पारदर्शकता व विश्वासार्हता वाढेल. कृपया पाठपुरावा करावा. 🙏
MR
0
15
8
174
Prashant Paradhi retweetledi
Pratik Patel
Pratik Patel@PratikVoiceObc·
जो कम्युनल मुसलमान है उन्हें सेक्युलर हिंदू बड़े बुरे लगते हैं और जो कम्युनल हिंदू हैं उन्हें सेक्युलर मुसलमान बड़े बुरे लगते हैं. मेरे साथ ऐसा है कि मुझे दोनों धर्मों के लोग गाली देते हैं और जब तक दोनों गाली दे रहे हैं तबतक मैं ठीक हूं। - @Javedakhtarjadu
हिन्दी
37
409
2K
64.3K
Prashant Paradhi retweetledi
Satej (Bunty) D. Patil
Satej (Bunty) D. Patil@satejp·
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (Jr. Engineer) पदासाठी 1 डिसेंबर रोजी परीक्षा होणार आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून 900 ते 1000 रुपये इतकी भरमसाठ परीक्षा फी घेऊनही विद्यार्थ्यांना स्वतःच्या ठिकाणापासून शेकडो किमी लांब परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. 2 डिसेंबर रोजी राज्यभरात नगरपरिषद / नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मतदानाचा अधिकार बजवण्यासाठी उपस्थित राहता येणार नाही. तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांना इलेक्शन ड्युटी देण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांना 1 डिसेंबर रोजी परीक्षेला उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने 1 डिसेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलावी व लवकरात लवकर परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करून विद्यार्थ्यांना सोयीस्कर अंतरावर परीक्षा केंद्रे देण्यात यावीत. तसेच मागील काही परीक्षांमधील गैरप्रकार पाहता विद्यार्थ्यांना खाजगी परीक्षा केंद्रे न देता अधिकृत TCS ioN केंद्रावर परीक्षा घेण्यात याव्यात. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @PMCPune @mieknathshinde @AjitPawarSpeaks @navalMH @ibps_official
MR
67
534
449
8.4K
Prashant Paradhi retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
🔶🔶 मतदान करा किंवा शेकडो किलोमीटर दूर जाऊन परीक्षा द्या हा चुकीचा पर्याय समोर आल्यावर उमेदवारांनी काय करावे असे अपेक्षित आहे सरकारला व मनपाला??? 🔶मा. @Dev_Fadnavis साहेब @PMCPune कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) 1 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या परीक्षेसंदर्भात 👉 उमेदवारांना शेकडो किलोमीटर दूर परीक्षा केंद्र देण्याचे आपले प्रयोजन काय आहे ???? 👉आपल्याला दरवेळी आम्हाला हे सांगण्याची वेळ का येते ???? 👉 परीक्षा फॉर्म भरुन् घेताना केंद्र निवडण्याचा त्याचे preferences देण्याचा दिखाऊपणा का करता ??? 👉 1000 रुपये परीक्षा शुल्क देऊन उमेदवारांनी पुन्हा हजारात पैसे खर्च करून परीक्षा द्यावी हा अट्टाहास नेहमीच का ???? 🔷🔷 गोरगरीब बेरोजगारांच्या जीवाशी, भावनांशी हा खेळ का केला जातोय ???? 👉तात्काळ परीक्षा केंद्र बदलून देण्याची व्यवस्था करावी 🔶🔶🔶 अत्यंत महत्वाचा मुद्दा 1 डिसेंबर ला परीक्षा शेकडो किलोमीटर दूर जाऊन द्यायची मग हे उमेदवार दुसऱ्या दिवशी मतदान कसे करतील याचा काही विचार आहे की नाही ?????? 👉 जे उमेदवार शासकीय सेवेत कार्यरत आहेत त्यांनी election duty करायची की परीक्षा द्यायची किमान ह्याचे तरी भान ठेवायला हवे होते 🔶🔶 @maha_governor @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @PMCPune 🔶संविधान दिनानिमित्त आठवण करून देण्याची वेळ आणली आपण 👉उमेदवारांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा अधिकार कुणालाच नाही. वरील सर्व मुद्द्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश @PMCPune ला द्यावेत ही हजारो उमेदवारांच्या वतीने नम्र विनंती करतोय. दरवेळी बेरोजगारांच्या संयमाचा अंत बघू नये 🙏🙏🙏🙏🙏 @NANA_PATOLE @INCHarshsapkal
MR
251
750
487
5.9K
Prashant Paradhi retweetledi
🇮🇳 ❤️🏆SWAMI MANGESH DINKAR ❤️🏆🇮🇳
@IITians_Academy @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde_ खाजगी केंद्रांवर खूप घोळ झाले आहेत, तरीसुद्धा खासगी केंद्र देऊन PMC ला काय सिद्ध करायचे आहे. जाहिरातीला 2 वर्ष होऊन गेले आहेत आता परीक्षा 15 दिवस उशिरा घ्या परंतु चांगल्या केंद्रावर घ्यायचे नियोजन करा. exam postpone झालीच पाहिजे...
MR
0
22
10
555
Prashant Paradhi retweetledi
IITian's Academy Pune
IITian's Academy Pune@IITians_Academy·
PMC ची परीक्षा 1 तारखेला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका 2 तारखेला. एकतर खाजगी केंद्रांवर खूप घोळ झाले आहेत, तरीसुद्धा PMC ने पुन्हा खासगी केंद्र दिले आहेत तेही इतक्या लांब. थांबवा हा अन्याय @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde_
MR
8
503
305
3.7K