प्रथमेश बाबर

213 posts

प्रथमेश बाबर

प्रथमेश बाबर

@PrathameshBab10

Pune, India Katılım Aralık 2019
12 Takip Edilen67 Takipçiler
प्रथमेश बाबर retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब, गृह, महसूल, कृषीसह विविध विभागांतील सुमारे ७ हजार लिपिक-टंकलेखक भरतीचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत. नियुक्तीपत्रे तयार असूनही, केवळ 'नियुक्ती वितरण कार्यक्रमा'च्या नावाखाली विलंब का? ​१७ सप्टेंबरचा कार्यक्रम रद्द झाला, २९ सप्टेंबरची तारीख पुढे ढकलली. बेरोजगार तरुणांच्या वयोमर्यादा आणि आर्थिक विवंचनेकडे दुर्लक्ष करून केलेला हा वेळकाढूपणा अन्यायकारक नाही का? दिखाऊ कार्यक्रम टाळून त्वरित नियुक्तीपत्रे द्यावे अशी विनंती. ​#लिपिकभरती #नोकरभरती #महाराष्ट्रशासन #न्याय_द्या @CMOMaharashtra
MR
20
222
179
4.6K
प्रथमेश बाबर retweetledi
Satej (Bunty) D. Patil
Satej (Bunty) D. Patil@satejp·
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध विभागातील गट–क लिपीक टंकलेखक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती देण्यास शासन मुद्दाम चालढकल करत आहे. दोन वेळा पुढे ढकलला गेलेल्या रोजगार मेळाव्यातून नियुक्तीपत्रे वाटपाचा ‘चमकोगिरी’ सरकारचा प्रयत्न हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी केलेली थट्टा आहे. सरकारने तात्काळ नियुक्तीपत्रे देऊन पात्र उमेदवारांना सेवेत रुजू करून घ्यावे, आणि विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय हक्क द्यावा अशी अपेक्षा आहे. @CMOMaharashtra
MR
28
433
410
8.6K
प्रथमेश बाबर retweetledi
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
या सरकारला लिपिक टंकलेखक उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यासाठी इव्हेंट करायचा आहे,त्याचा मुहूर्त 3 वेळा टाळला आहे आता नवीन मुहूर्त कधी ते अजून माहिती नाही ? नियुक्त तत्काळ द्यावी अन्यथा या नुसत्या दिखावा करणाऱ्या सरकारला पदवीधर उमेदवार योग्य वेळी जागा दाखवतील @CMOMaharashtra
MR
20
436
253
3.1K
प्रथमेश बाबर retweetledi
Amitesh Patil
Amitesh Patil@Positivempsc·
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks@mieknathshinde सरकारला विनंती आहे की लिपिक व टंकलेखक 2023 भरती प्रक्रियेतील निवडलेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती आदेश देण्यात यावेत.मराठवाड्यातील मुले सुद्धा या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी दिलासा द्यावा.
MR
2
118
71
1.1K
प्रथमेश बाबर
प्रथमेश बाबर@PrathameshBab10·
क्लर्क 2023 चे 6500 उमेदवार अडीच नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत मायबाप सरकार आम्हाला नियुक्ती द्या अडीच वर्षापासून ह्यात होरपळून निघत आहेत सतत पुढे जाणारा रोजगार मेळावा नको तात्काळ नियुक्तीपत्र द्या @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @LoksattaLive @saamTVnews
MR
1
24
13
76
प्रथमेश बाबर
प्रथमेश बाबर@PrathameshBab10·
सरकारचा जाहीर निषेध@Dev_Fadnavis लिपिकटंकलेखक2023 उमेदवार 3 वर्षापासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत. लिपिक टंकलेखक जाहिरात 2023 मध्ये आली त्यानंतर अडीच वर्षांनी म्हणजे september2025मध्ये आयोगाने अंतिमशिफारस राज्यशासनानाला केली तरीसुद्धा राज्यशासनाने त्यांना नियुक्ती दिली नाही.
MR
13
143
91
1.2K
प्रथमेश बाबर retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
प्रति, मा. रजनीश शेठ महाराष्ट्र लोकसेवा आयोग बेलापूर नवी मुंबई. विषय: महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा 2023 – निकालातील अस्वीकार्य विलंबाबद्दल विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर करत निषेध आणि तात्काळ अंतिम निकाल जाहीर करण्याची मागणी. महोदय, दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेली पूर्व परीक्षा आणि 17 डिसेंबर 2023 रोजी लिपिक-टंकलेखक पदांसाठी मुख्य परीक्षा पार पडली. परंतु, आज 06 जून 2025 पर्यंत, म्हणजे पूर्व परीक्षेनंतर 25 महिन्यांहून अधिक आणि मुख्य परीक्षेनंतर 18 महिन्यांहून अधिक काळ लोटूनही अंतिम निवड यादी जाहीर झालेली नाही. यामुळे महाराष्ट्रातील हजारो तरुण विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष, मानसिक ताण आणि निराशा निर्माण झाली आहे. आज 6 जून 2025 रोजी आयोगाने प्रसिद्ध केलेले पत्र केवळ औपचारिक आणि दिशाभूल करणारे आहे. त्यात ना ठोस तारीख आहे, ना जबाबदारी स्वीकारली आहे, ना पारदर्शकता दिसते. हे विद्यार्थ्यांच्या भावनांचा अवमान करणारे आहे. विद्यार्थ्यांच्या प्रमुख व्यथा: 1प्रदीर्घ प्रतीक्षा: अथक परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ अद्याप मिळालेले नाही. 2मानसिक अस्थिरता: निश्चित तारीख नसल्याने विद्यार्थी पुढील परीक्षांच्या तयारीत लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. 3वयोमर्यादेचा अन्याय: विलंबामुळे काही विद्यार्थ्यांची नोकरीसाठीची वयोमर्यादा ओलांडली जाण्याचा धोका आहे. 4विश्वासघात: सरकार आणि आयोगाची ही ढिलाई विद्यार्थ्यांशी विश्वासघातासारखी आहे. काँग्रेस पक्षाच्या ठाम मागण्या: 1लिपिक-टंकलेखक मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल तात्काळ आणि निश्चित तारखेसह जाहीर करावा. 2या विलंबाची स्पष्ट आणि पारदर्शक कारणे जनतेसमोर मांडावीत. 3या विलंबास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. 4विद्यार्थ्यांच्या मानसिक आधारासाठी समुपदेशन केंद्रे आणि सहाय्यता यंत्रणा त्वरित सुरू करावीत. जर 10 दिवसांत अंतिम निकाल जाहीर न झाल्यास, काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयासमोर संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करेल. विद्यार्थ्यांचा संयम आता संपुष्टात येत आहे. सरकारने त्यांच्या भावनांशी आणि भविष्याशी खेळणे त्वरित थांबवावे. “तरुणांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही!” 
“निकाल तात्काळ जाहीर करा, अन्यथा आंदोलन अटळ आहे!” आपला नम्र,
धनंजय रामकृष्ण शिंदे @mpsc_office @INCHarshsapkal
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
45
473
262
9.2K
प्रथमेश बाबर retweetledi
🚨FUTURE MPSC🚨
🚨FUTURE MPSC🚨@FutureMpsc12·
मा.@mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 फायनल यादी जून च्या पहिल्या आठवड्यात लागेल असे आपण जाहीर केलेलं आहे. उद्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. कृपया आज निकाल जाहीर करावा.. @Drsuvarnas @RRPSpeaks @AbhiPawarBJP
🚨FUTURE MPSC🚨 tweet media
MR
52
651
308
4.5K
प्रथमेश बाबर retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
लिपीक टंकलेखक भरती 2023 निकालाची अंतिम प्रकिया आयोगाने तातडीने पूर्ण करावी. @mpsc_office
MR
11
242
220
5.5K
प्रथमेश बाबर
प्रथमेश बाबर@PrathameshBab10·
I'm_Vaibhav@Itsme_VaibhavD

आमचा निकाल कुणी पाहिलाय काय? @narendramodi प्रिय मोदीजी आता तुम्हीच काहीतरी करू शकता, क्लर्क 2023 ची भरती एका खोल दरीमध्ये पडली आहे कृपया तात्काळ मदत पाठवून आमची भरती बाहेर काढून द्या. आमचा निकाल काही @mpsc_office आणि महाराष्ट्र शासनास काही सापडेना झाला. #Declareclerk2023result

QHT
0
0
0
5
प्रथमेश बाबर
प्रथमेश बाबर@PrathameshBab10·
सौरभ ❤️@satyamN98286686

@mpsc_office @Drsuvarnas मॅडम तुम्ही 11 एप्रिल तारीख दिली होती. आज आम्ही सर्व तुमच्याकडे आशा लावून बसलो आहोत. आज तुम्ही तत्परतेने निकाल लावणारच याची आम्हाला खात्री आहे. #Declareclerk2023result

QHT
0
0
0
1
प्रथमेश बाबर
प्रथमेश बाबर@PrathameshBab10·
Arjun s@ShindeArjun5216

@mpsc_office @Suvarnakharat4 मा.आयोग मॅडम. मुलांचे खूप हाल चालू आहे. भविष्या बद्दल योग्य तो निर्णय घेणे अवघड झाले आहे फक्त एक निकालामुळे. निकाल लागला तर पुढचे निर्णय घेता येतील. रोज news paper ला बातम्या येत आहे. कृपया करून विनंती क्लर्क 111/2023 हा निकाल लावावा. बातमी 11/04/2025

QHT
0
0
0
1