समीर S@MèéR

731 posts

समीर S@MèéR banner
समीर S@MèéR

समीर S@MèéR

@PunkarSameer

नवी मुंबई - महाराष्ट्र Katılım Mart 2018
127 Takip Edilen43 Takipçiler
Dale Steyn
Dale Steyn@DaleSteyn62·
Just reminding everyone. Reeza Hendricks is a serious player
English
79
92
4.5K
535.8K
Prathamesh Shirwadkar
Prathamesh Shirwadkar@prathameshpps·
@OfficeOfPunekar राहुलचे फोटो बघून सुप्रीम लीडरनी त्यांचे जुने मित्र बोबडे आणि जग्गी यांना त्यांच्या बाईक 2-3 दिवसांसाठी देण्याची विनंती केलीय म्हणे... 🤭🤭🤭
MR
2
0
12
402
Namdeorao Sakharam Pachundkar Patil
Namdeorao Sakharam Pachundkar Patil@PatilNamdeorao·
मित्रांनो कालच्या मा.नामदार श्री वळसे पाटील साहेबांच्या भाषणात ते कुठेही आदरणीय श्री शरद पवार साहेब यांच्यावर टीका किंवा काही चुकीचे बोलले नाही. त्यांचे म्हणणे असे होते की एवढा मोठा आमचा उत्तुंग नेता असताना महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते. ते घडलं नाही त्याबद्दलची खंत त्यांनी काल बोलून दाखवली...!
MR
3
1
14
9.1K
Dilip Walse Patil
Dilip Walse Patil@Dwalsepatil·
कालच्या माझ्या भाषणात मी कुठेही आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर टीका किंवा काही चुकीचे बोललो नाही. माझे म्हणणे असे होते की एवढा मोठा आमचा उत्तुंग नेता असताना महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते. ते घडलं नाही त्याबद्दलची खंत मी काल बोलून दाखवली. ही खंत मी केवळ कालच बोलून दाखवली असे नाही. यापूर्वीही पक्षाच्या अनेक बैठकांमध्ये तसेच मेळाव्यांमध्ये जाहीरपणे बोललो आहे. माझ्याकडून आदरणीय पवार साहेबांबद्दल कुठलीही टीका तसेच चुकीचा शब्द जाणे शक्य नाही. तरीसुद्धा हा जो गैरसमज निर्माण झालेला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी जे राजकीय विश्लेषण कालच्या भाषणातून कार्यकर्ते व जनतेसमोर मांडले होते, प्रसार माध्यमांनी त्याचा अर्थ समजून न घेता हा विषय चुकीच्या पद्धतीने दाखवला.
MR
238
37
292
108.6K
समीर S@MèéR
समीर S@MèéR@PunkarSameer·
@Navimumpolice @lkjhgfdsa5791 फारच छान.. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे चलन बनवले त्यांनी Twitter Complaint अशी spelling तरी नीट लिहावी इतकी माफक अपेक्षा 🙏 त्याहून सुंदर म्हणजे कशाला इंग्रजी च्या मागे लागता? शुद्ध मराठीतच चलन देत जा...
MR
0
0
0
18
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
@lkjhgfdsa5791 सदरील बस वर 122 प्रमाणे कारवाई केली आहे तसेच त्या ठिकाणी असलेल्या इतर 4 बसेस वरती 122 प्रमाणे कारवाई केलेली आहे.
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police tweet media
MR
3
2
21
2.6K
समीर S@MèéR
समीर S@MèéR@PunkarSameer·
@prathameshpps Elon musk ने ताबा घेतल्यापासून सगळं विचित्र सुरू आहे
MR
1
0
0
20
Prathamesh Shirwadkar
Prathamesh Shirwadkar@prathameshpps·
ट्विटर ने algoमध्ये पुन्हा काहीतरी कांड केलेलं दिसतंय... 😒😒😒
MR
1
0
9
440
Adesh kolekar
Adesh kolekar@adesh_dc_kolekr·
अर्थमंत्री तो झाकि है , अभी तो पुण्याचा पालकमंत्री , पुणे , चिंचवड महानगर पालिका , पुणे लोकसभा बाकी है 😉😉 आमचा दादा लय खमक्या
MR
1
1
22
247
सुक्टा बोंबिल
दुर्घटना टाळण्यासाठी चक्क पर्यटन बंद. ऑक्टोबर पर्यंत १४४ लागू … दुसऱ्या उपाययोजना करण्याचे कष्ट घेणार नाहीत ही प्रशासकीय लोक. थेट पर्यटन बंद😭
सुक्टा बोंबिल tweet media
MR
4
7
34
850
समीर S@MèéR
समीर S@MèéR@PunkarSameer·
@Marathi_Bana_ भारतीय राष्ट्रवादी सेना? राष्ट्रवादी जनता सेना?
NE
1
0
1
9
मल्हार 🇮🇳
मल्हार 🇮🇳@Marathi_Bana_·
महाराष्ट्राच्या हितासाठी हा चिन्ह कसा राहील मित्रांनो...❓😂🥳✌️
मल्हार 🇮🇳 tweet media
MR
5
0
16
748
समीर S@MèéR
समीर S@MèéR@PunkarSameer·
@ShubhangiUmaria ऑर्डर पक्षाने दिल्या की सरकारने? भारत/ महाराष्ट्र सरकारच नावसुद्धा नाही.
MR
0
0
0
4
शुभांगी - मी मराठी ❤️
मुंबईकरांचा प्रवास खरंच सुखकर करायचा असेल, तर सर्वात आधी महाराष्ट्रातील #मुंबई सारख्या शहरांत येणारे परप्रांतीयांचे लोंढे थांबवा. ते जर शक्य नसेल तर कितीही #लोकल रेल्वे वाढवा किंवा रेल्वेच्या फेर्‍या वाढवा, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. #म #मराठी #मुंबई_लोकल #वंदेमेट्रो
Rajan Naik@Rajannaikbjp

मुंबई साठी अभिमानास्पद.. चाकरमानी आता प्रवास आरामात आणि सुखात करू शकणार रेल्वे मंत्रालयाने मुंबई च्या लोकल ट्रेन मध्ये वंदे मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे... त्याच्यासाठी 238 ट्रेन च्या ऑर्डर सुद्धा दिल्या आहेत... गर्दी मध्ये प्रवास करताना सामान्य माणसाला भयंकर त्रास होतो आता मुंबई पच्छिम मार्ग हार्बर. मध्य मार्ग सर्वच ठिकाणी अधिकाधिक रेल्वेच्या फेर्‍या वाढतील. सर्व सामान्य जनतेला आराम मिळेल.. मुंबई च्या दृष्टीने हा खूप छान निर्णय आहे Thanks रेल्वे मंत्रालय धन्यवाद @Dev_Fadnavis जी...

MR
5
22
47
1.4K
समीर S@MèéR
समीर S@MèéR@PunkarSameer·
@t_deshpande @dattathakur @AnujaDhakras21 शिवसेना आणि भाजप दोघांनी त्यावेळी कोर्टात जायला हव होत. 😆 पुढची हानी उभयतांसाठी टळली असती
MR
0
0
0
138
Anuja Dhakras
Anuja Dhakras@AnujaDhakras21·
गोष्टी,घटना,व्यक्ती धडधडीतपणे चुकीच्या असल्याचं दिसूनही शिक्षा/कारवाई न होणं हाच आजच्या जगातला ‘न्याय’ आहे
MR
28
51
431
17K
शुभांगी - मी मराठी ❤️
एवढ्या हिरिरीने मराठी चित्रपटांसाठी जाहिरातबाजी किती वेळा केलंय तुम्ही? @Dev_Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis

Will go to watch the movie #TheKeralaStory at 9pm today in Nagpur at VR Mall, Medical Square. नागपूर येथील मेडिकल चौकातील व्ही.आर. मॉल येथे आज रात्री 9 वाजता 'द केरला स्टोरी' बघण्यासाठी मी जाणार आहे.

MR
5
11
51
1K
समीर S@MèéR
समीर S@MèéR@PunkarSameer·
@Marathi_Rash यावर स्पष्ट निर्णय होणार नाही. आहे तसेच सुरू ठेऊन वेळ काढला जाईल, आणि तोपर्यंत निवडणुका येतील.
MR
0
0
0
29
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
ब्रेकिंग अपात्र ठरवण्यात आधी विधान सभा अध्यक्ष याना राजकीय पक्ष कोण हे ठरवायचे आहे.. राजकीय पक्ष कोण हे ठरवताना पक्षाचे मुळ संविधान ग्राह्य धरावे लागणार त्याचप्रमाणे विधी मंडळात कोणाकडे जास्त आमदार हा निकष राजकीय पक्ष कोण ठरवताना वापरता येणार नाही सुप्रीम कोर्ट
Rashmi Puranik tweet media
MR
26
223
1.1K
48.4K