Dr.Rahul shende

67 posts

Dr.Rahul shende

Dr.Rahul shende

@RahulSh62651007

Nagpur, India Katılım Haziran 2020
107 Takip Edilen62 Takipçiler
Dr.Rahul shende retweetledi
SWWAPNIL 💭
SWWAPNIL 💭@swapnil_sonune·
⚫ IGGMC NAGPUR IN SUPPORT OF SVNGMC YAVATMAL ⚫ We hope that these issues will be taken into consideration and solutions will be brought to quick implementation. 🏴 #justicefordrashokpal
English
2
77
146
0
SWWAPNIL 💭
SWWAPNIL 💭@swapnil_sonune·
@DrHritik June 10 :  “Saala ye dukh kahe khatam nahi hota hai be”. Bas ye nahi hona chahiye 😭
हिन्दी
1
2
25
0
Dr.Rahul shende retweetledi
Aadesh Rawal
Aadesh Rawal@AadeshRawal·
डाक्टर साहब ने लाला रामदेव यादव को बता दिया कि पढ़े लिखे और अनपढ़ में ज़मीन आसमान का फ़र्क़ होता है...
हिन्दी
92
793
3.1K
0
Dr.Rahul shende retweetledi
NDTV
NDTV@ndtv·
Medical interns roped in for #COVID19 duty say the stipend is not enough NDTV's Purva Chitnis and Mohammad Ghazali report
English
8
32
134
0
Dr.Vaishnavi Devendra Kirad
Dr.Vaishnavi Devendra Kirad@vaishnavi_kirad·
धन्यवाद दादा,आपण विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला तसेच सर्व विद्यार्थ्यांचे देखील मी आभार मानते.यापुढे देखील मी युवक काँग्रेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम करेल.@AmitV_Deshmukh @NANA_PATOLE @satyajeettambe
Amit V. Deshmukh@AmitV_Deshmukh

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.

MR
7
16
184
0
Amit V. Deshmukh
Amit V. Deshmukh@AmitV_Deshmukh·

265
599
3.6K
0
Dr.Rahul shende retweetledi
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
#कोविड19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबद्दल वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. @AmitV_Deshmukh जी यांचे मनापासून आभार. वैद्यकीय शाखेचे अनेक विद्यार्थी व पालक यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले होते.
Amit V. Deshmukh@AmitV_Deshmukh

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.

MR
46
142
719
0
Amit V. Deshmukh
Amit V. Deshmukh@AmitV_Deshmukh·
लातूरची मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई तसेच भुसार लाईन, मस्जिद रोड भागांना भेटून लॉकडाऊन अंमलबजावणीची पाहणी केली, यावेळी व्यापारी बांधवांना विश्वासात घेऊनच कोविड१९ चा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी उपाययोजना राबवण्यात येत आहेत, त्यामुळे याकामी सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
Amit V. Deshmukh tweet mediaAmit V. Deshmukh tweet mediaAmit V. Deshmukh tweet mediaAmit V. Deshmukh tweet media
MR
25
27
489
0
Amit V. Deshmukh
Amit V. Deshmukh@AmitV_Deshmukh·
#लातूर जिल्ह्यातील #कोविड१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि बाधित रुग्णांवरील उपचाराच्या दृष्टीने राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय संघटनांचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीत आढावा घेतला.
Amit V. Deshmukh tweet mediaAmit V. Deshmukh tweet mediaAmit V. Deshmukh tweet mediaAmit V. Deshmukh tweet media
MR
66
25
320
0
Amit V. Deshmukh
Amit V. Deshmukh@AmitV_Deshmukh·
माहे रमजान की बहुत बहुत शुभकामनाएं #RamadanMubarak #ramadan2021 #रमजान_मुबारक #रमज़ान
Amit V. Deshmukh tweet media
हिन्दी
55
31
517
0