Nikhil Barkade

4.6K posts

Nikhil Barkade banner
Nikhil Barkade

Nikhil Barkade

@nik_barkade

Civil Engineer👷 सातारकर🏞️

Pune, India Katılım Ağustos 2016
852 Takip Edilen191 Takipçiler
Nikhil Barkade retweetledi
Mrs Anjali Damania
Mrs Anjali Damania@anjali_damania·
मुख्यमंत्र्यांना विनंती महिला आयोग हा राजकीय अड्डा नाही. तो तसा बनवणं थांबवा. कायदा कळणाऱ्या, निर्णयक्षम महिला IPS अधिकारी किंवा न्यायाधीश नेमा… कमीत कमी न्याय तरी दिसेल. नाहीतर सध्या जे सुरू आहे, त्याला “महिला आयोग” म्हणणं हीच महिलांची थट्टा आहे.
MR
38
138
1.1K
22.1K
Nikhil Barkade retweetledi
Sambhaji Chhatrapati
Sambhaji Chhatrapati@YuvrajSambhaji·
“कॅप्टन” हे भारतीय लष्करातील अत्यंत सन्मानाचे पद आहे. या पदापर्यंत पोहोचणारा व्यक्ती अतिशय मेहनतीने, जिद्दीने व प्रखर राष्ट्रभक्तीने इथेपर्यंत पोहोचत असतो. भारतीय सेनादलांत या पदावर सेवा बजावणाऱ्या किंवा या पदावरून निवृत्त झालेल्या व्यक्तींनाचा नावासोबत “कॅप्टन” हे पद जोडण्याचा अधिकार असतो. सर्व जनतेला आणि विशेषत: माध्यमांना माझी विनंती आहे की, घृणास्पद कृत्ये करणाऱ्या भोंदूच्या नावापुढे कुठेही हे पद लावू नये. हा भोंदूबाबा कधीही आपल्या सैन्यदलात अथवा नौदलात नव्हता. कधीकाळी व्यावसायिक व्यापारी जहाजांवर कर्मचारी असलेला हा व्यक्ती स्वयंघोषित कॅप्टन आहे. त्याने स्वतःला लावून घेतलेली खोटी पदवी आपण संमत करून नकळत आपल्या सैन्यदलांचा अपमान करू नये.
MR
29
108
886
43K
Nikhil Barkade retweetledi
Nilesh Borude निलेश बोरुडे
फडणवीस साहेब कधी तरी गृह विभाग जिवंत आहे असं दाखवाल का? एस.आय.टी नेमाल का? छत्तीसगडमधील कोमाखान पोलीस स्टेशनच्या पथकाने महाराष्ट्रात येत असलेला तब्बल पाचशे किलो गांजा पकडला आणि मुख्य सूत्रधार अहिल्यानगर येथील तथाकथित सर्पमित्र आकाश जाधव व पुण्यातील मुख्य खरेदीदार रामदास चंदू सोनवणे यांच्यासह इतरांना अटक केली. मी याबाबत मागील सुमारे दोन वर्षांपासून सातत्याने लिहित आहे. पुणे ग्रामीण पोलीस,पुणे शहर पोलीस, नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अशा सर्वांकडे लेखी तक्रारी केल्या परंतु दखल घेतली नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण या गांजा तस्करांकडून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मिळणारी भिक! राजरोसपणे अक्षरशः क्विंटलने गांजाचा व्यापार सुरू होता कारण महाराष्ट्र पोलीस 'भिक गिळून गप्प होते.' छत्तीसगड पोलीसांनी मात्र अत्यंत वेगवान व गांभीर्याने तपास करत हे रॅकेट पकडले. परंतु या प्रकरणाची व्याप्ती केवळ गांजा तस्करांपर्यंत नाही महोदय! अहिल्या नगर,पुणे ग्रामीण व पुणे शहर पोलीस दलातील अनेक अधिकारी व कर्मचारी यात सामील आहेत. माझी आपणास विनंती आहे की या प्रकरणी एस आय टी नेमून सखोल तपास करण्याचे आदेश द्यावेत. शाळकरी मुलं या गांजा मुळे व्यसनाधीन झाले आहेत आणि गुन्हेगारी वाढत आहे. जोपर्यंत या तस्करांना पाठीशी घालणाऱ्या भिकारी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. त्यामुळे आपण संवेदनशीलपणे या विषयाकडे पाहावे. अक्षरशः गृहविभागाशीही मी याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही काही झाले नाही. आता तरी कारवाई करा आणि गृह विभाग जिवंत आहे हे दाखवून द्या साहेब. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @DGPMaharashtra @PuneCityPolice @puneruralpolice @CPPuneCity @anjali_damania @iambadasdanve @BJP4Maharashtra @INCMaharashtra @ShivSenaUBT_ @NCPspeaks @mnsadhikrut @narcoticsbureau @omkarasks @mohol_murlidhar @PMOIndia @HMOIndia
Nilesh Borude निलेश बोरुडे tweet media
MR
10
42
164
6.2K
Nikhil Barkade
Nikhil Barkade@nik_barkade·
@abhi_palaskar1 काय प्रकरण आहे.... हे काम आमच्या कंपनी ने केले आहे.. solitaire
MR
0
0
3
5K
अभिजीत पळसकर
अभिजीत पळसकर@abhi_palaskar1·
भारतातील समृद्ध राज्याचे माजी CM यांनी पक्ष का सोडला त्याच कारण आत्ता समजलं...
अभिजीत पळसकर tweet mediaअभिजीत पळसकर tweet mediaअभिजीत पळसकर tweet media
MR
10
18
454
87.5K
Nikhil Barkade retweetledi
Nilesh Borude निलेश बोरुडे
#राष्ट्रपतीपदक खडकवासला धरणात अतिक्रमण करत नातेवाईकाच्या नावे जागा घेऊन कोट्यवधी रुपयांचे अलिशान फार्महाऊस उभारलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला राष्ट्रपती पदक देण्यात आले आहे!😄 उत्कृष्ट पद्धतीने भ्रष्टाचार केल्याबद्दल तर हे पदक नसेल ना?🤣🤣 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @anjali_damania @rashtrapatibhvn @BJP4Maharashtra @ShivSenaUBT_ @NCPspeaks @bharanemamaNCP @gajabhauX @MahaDGIPR @DGPMaharashtra @narendramodi @PMOIndia @supriya_sule @rautsanjay61 @INCMaharashtra
MR
17
108
740
77.3K
Nikhil Barkade retweetledi
Junior Engineer Aspirant's(Civil )
#PMC JE Exam 25/1/2026 ला होणार आहे तरी बऱ्याच students ला खूप लांबचे सेंटर दिले आहेत आणि ते पण private सर्व विद्यार्थी ची मागणी अशी आहे की exam TCS ion वर घ्यावी. #PMC ला नम्र विनंती आहे की exam 25/1/2026 ला च घ्यावी फक्त TCS ION वर घ्यावी ही नम्र विनंती. #PMC_JE @pmc
Junior Engineer Aspirant's(Civil ) tweet media
MR
2
417
254
2.5K
Nikhil Barkade retweetledi
Shivraj More
Shivraj More@imshivrajmore·
पुणे महानगरपालिका JE परीक्षा – उमेदवारांवर अन्याय! राज्यातील परीक्षा नेहमीच सुरक्षित **TCS iON** केंद्रांवर होत असताना, 25 जानेवारी 2026 रोजीची पुणे मनपा ज्युनियर अभियंता परीक्षा अचानक कमी दर्जाच्या खाजगी केंद्रांवर घेण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. भरमसाठ शुल्क भरूनही 300–400 किमी प्रवास, वाढता खर्च, मानसिक ताण हा निर्णय तात्काळ रद्द करून परीक्षा अधिकृत, विश्वासार्ह केंद्रांवर घ्यावी. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ नको!
Shivraj More tweet mediaShivraj More tweet mediaShivraj More tweet mediaShivraj More tweet media
MR
14
471
306
4.3K
Nikhil Barkade retweetledi
IITian's Academy Pune
IITian's Academy Pune@IITians_Academy·
PMC JE परीक्षेचे सेंटर हे TCS iON डिजिटल च असावे या साठी याआधी आंदोलन झाले होते मग पुन्हा private सेंटर का दिले? विद्यार्थ्यांनी फक्त काय आंदोलनच करत राहायचं का? 350-400 km लांब सेंटर आणि रिपोर्टींग सकाळी 8 वा. उशिर झाला तर प्रवेश नाही..अजून किती अंत बघणार @PMCPune @Dev_Fadnavis
IITian's Academy Pune tweet media
MR
19
810
448
5K
Nikhil Barkade retweetledi
vishal thorat
vishal thorat@vishal33339·
PMCJE जाहिरात आली 2024 ला 2 years पेपर नाही एक notification येत.1 dec 2025 ला पेपर होणार विद्यार्थ्यांना choice center सोडून वेगळं  private center येत 500+ km लांबच .. विद्यार्थ्यांच्या त्यांच्या हक्कासाठी लढलेtcs ion center साठी Exam postponed होतेय परत तेच #pmc #TCSion
vishal thorat tweet media
MR
8
437
269
5K
Nikhil Barkade retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
संदर्भ : महाराष्ट्र_काँग्रेस/२०२६/००६. प्रति, मा. आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे. विषय : PMC Junior Engineer (Civil) परीक्षा केवळ TCS iON अधिकृत केंद्रांवर घेण्याबाबत. महोदय, पुणे महानगरपालिकेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या Junior Engineer (Civil) पदाच्या परीक्षेबाबत, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या वतीने ही बाब आपल्या निदर्शनास आणत आहे. दिनांक १ डिसेंबर २०२५ पूर्वीच सदर परीक्षा TCS iON या अधिकृत आणि विश्वासार्ह केंद्रांवर घ्यावी, अशी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली होती. या मागणीचा सकारात्मक विचार होईल, या अपेक्षेने पुणे महानगरपालिकेने परीक्षेची तारीख पुढे ढकलली होती. मात्र, आता हीच परीक्षा २५ जानेवारी २०२६ रोजी खासगी (Private) परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येत असल्याचे समजते, जे अत्यंत चिंताजनक आहे. १) परीक्षा सुव्यवस्था आणि केंद्र व्यवस्थापन : सदर परीक्षा पुन्हा खासगी केंद्रांवर आयोजित करण्यात आली असून, अनेक उमेदवारांना त्यांच्या राहत्या ठिकाणापासून ३००-४०० किलोमीटर अंतरावर केंद्रे वाटप करण्यात आली आहेत. सामान्यत: अशा मोठ्या प्रमाणातील परीक्षा TCS iON सारख्या सक्षम यंत्रणेमार्फत २-३ दिवसांच्या स्लॉटमध्ये सुव्यवस्थितपणे पार पाडता येतात. मात्र, PMC सारखी महत्त्वाची परीक्षा एकाच दिवशी ४२,००० पेक्षा अधिक उमेदवारांसाठी खासगी केंद्रांवर घेण्यात येत आहे. यातील अनेक केंद्रांची रेटिंग, सुविधा आणि पारदर्शकता अत्यंत निकृष्ट असल्याची वस्तुस्थिती आहे. २) परीक्षा गांभीर्य आणि उमेदवारांचा मानसिक त्रास : अचानक आणि पुरेशी पूर्वसूचना न देता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास नियोजन, निवास व्यवस्था तसेच काही उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या ड्युटीसंबंधी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तब्बल २ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या परीक्षेसाठी अपारदर्शक आणि असुविधाजनक खासगी केंद्रांवर परीक्षा देण्याची सक्ती केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मानसिक तणाव निर्माण झाला आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता, आपणास विनम्र विनंती आहे की, PMC Junior Engineer (Civil) परीक्षा दिनांक २५ जानेवारी २०२६ ही केवळ TCS iON अधिकृत केंद्रांवरच आयोजित करण्यात यावी. यामुळे परीक्षेतील पारदर्शकता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता सुनिश्चित होईल. तसेच, उमेदवारांचा अनावश्यक प्रवासाचा त्रास टाळून योग्य आणि समतोल परीक्षा वातावरण निर्माण होईल. आपण विद्यार्थ्यांच्या हक्क, भविष्य आणि प्रशासकीय जबाबदारीचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती. धन्यवाद, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी करिता, धनंजय रामकृष्ण शिंदे सरचिटणीस अध्यक्ष : रोजगार व स्वयंरोजगार विभाग (भ्रमणध्वनी : ९८६७६ ९३५८८) प्रत, मा. हर्षवर्धन दादा सपकाळ, प्रांताध्यक्ष : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी @PMCPune @INCHarshsapkal @INCMaharashtra @CMOMaharashtra
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
18
720
414
9K
Nikhil Barkade retweetledi
Ravikant Tupkar
Ravikant Tupkar@Ravikanttupkar1·
PMC Junior Engineer (Civil) परीक्षा 25 जानेवारी 2026 रोजी खाजगी व खराब रेटिंगच्या केंद्रांवर घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. 300-400 किमी दूर परीक्षा केंद्र, अचानक जाहीर केलेली तारीख आणि हजारो विद्यार्थ्यांचा गोंधळ म्हणजे त्यांचा मानसिक-आर्थिक छळ आहे. ही परीक्षा फक्त TCS ION अधिकृत केंद्रांवर आयोजित करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना पारदर्शकता, सुव्यवस्था व सुरक्षितता मिळेल. @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
21
683
398
5.1K
Nikhil Barkade retweetledi
Shyam Askar
Shyam Askar@AskarShyam·
PMC परीक्षा एकदा पुढे घेऊन पण परीक्षा सेन्टर इतके दूर दिलेत विद्यार्थ्यांनी किती अन्याय सहन करावा, अजून किती परीक्षा व किती अन्याय करणार ? लवकरात लवकर अधिकृत सेन्टर देऊन न्याय द्यावा. @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
50
968
534
7.5K
Nikhil Barkade retweetledi
Shyam Askar
Shyam Askar@AskarShyam·
रात्रीचे 8 वाजलेत...विद्यार्थी काल पासून पालिकेसमोर बसले आहेत....अजून पण त्यांना त्यांच्या हक्क भेटला नाही. PMC चा एवढा हट्ट का? राज्यच भविष्य आज न्याय मागत आहे. पण कोणी दखल घ्यायला तयार नाही. @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
29
779
464
5.2K
Nikhil Barkade retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
PMC कनिष्ठ अभियंता पदाच्या 169 जागांसाठी २५ जानेवारी रोजी होत असलेल्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांनी TCS ION केंद्रांची मागणी करूनही त्यांना खाजगी परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. यापुर्वी खाजगी परीक्षा केंद्रांवर झालेले गैरप्रकार पाहता सदरील परीक्षा पुन्हा खाजगी केंद्रांवरच घेतली तर परत गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच दुष्काळात तेरावा महिना म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना ३०० किमीहून अधिक दुरची केंद्र देण्यात आली आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी सरकारने तात्काळ सदरील विषयामध्ये लक्ष घालून खाजगी केंद्रांऐवजी TCS ION केंद्रांवर परीक्षा घेण्याबाबत निर्णय घ्यावा, ही विनंती...! @Dev_Fadnavis @mieknathshinde
MR
78
1.1K
753
17K
Nikhil Barkade retweetledi
Satej (Bunty) D. Patil
Satej (Bunty) D. Patil@satejp·
राज्यातील अनेक परीक्षा TCS iON Center वर सुरळीत होत असताना 25 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या PMC ज्युनियर अभियंता परीक्षा खाजगी आणि वाईट रेटींग असलेल्या केंद्रावर का घेतली जात आहे? आधीच भरमसाठ फी त्यात आपल्या शहरापासून शेकडो किमी लांब असलेली खाजगी परिक्षा केंद्रे विद्यार्थ्यांसाठी सोईस्कर नाहीत. मागील काही परीक्षांमधील गैरप्रकार पाहता या परिक्षा खाजगी परीक्षा केंद्रावर न घेता अधिकृत अशा TCS ioN केंद्रावरच घ्याव्यात जेणेकरून पारदर्शकता आणि व्यवहार्यता जपली जाईल. @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
MR
40
867
750
13.5K
Nikhil Barkade retweetledi
Omprakash Rajenimbalkar
Omprakash Rajenimbalkar@OmRajenimbalkr·
PMC Jr इंजिनिअर पदभरतीसाठी २५ जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्जात निवडलेली परीक्षा केंद्रे देण्यात आलेली नाहीत. काही विद्यार्थ्यांना शेकडो किमी अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. पुणे महापालिका आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करून परीक्षा केंद्रे बदलून अधिकृत TCS iON Centre वर परीक्षा घ्यावी. #TCSion @PMCPune @navalMH
MR
49
1.1K
737
10.2K
Nikhil Barkade retweetledi
Pranay
Pranay@pranayni07·
छ. संभाजीनगर WALMI येथे #WCD साठी आंदोलन सुरु आहे सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवा....🔥🔥 एक दिवस स्वतःसाठी आपल्या अस्तित्वासाठी....💪 लावा ताकद...🔥 चलो WALMI... 🔥 @degree_holders @SanjayDRathods @CMOMaharashtra
MR
13
330
238
1.7K
Nikhil Barkade retweetledi
Nilesh Borude निलेश बोरुडे
माझ्या गावचा बिहार झालाय, यावर्षी शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेतही रक्तपात झाला... लक्ष द्या नाहीतर मुडदे पडत राहतील. मांडवण ता. श्रीगोंदा जि अहिल्यानगर हे माझं मूळ गाव. मांडव्य ऋषी आणि वंदनीय अहिल्यादेवी होळकर यांचं प्रत्यक्ष वास्तव्य राहिलेली भूमी. दरवर्षी दत्त जयंतीला मोठा सोहळा भरतो. हजोरो भाविक येतात, नातेवाईक येतात. कामानिमित्त बाहेरगावी असणारे येतात. परवा दत्तजयंतीच्या दिवशी मध्यरात्री परंपरेनुसार श्री सिद्धेश्वर महाराजांची पालखी मिरवणूक झाल्यानंतर शोभेच्या दारुचा कार्यक्रम सुरू होता. गावातील गुंडांनी खास यात्रेसाठी पुण्यावरुन गेलेल्या परमेश्वर आनंदकर या तरुणाला नाहक फायटरने,लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. डोक्याला दहा टाके पडले. नेमकं का मारहाण केली म्हणून मित्रांनी विचारणा केली तर पाठीमागून योगेश रायकर याला चाकूने भोकसण्यात आले. चाकू किडनी पर्यंत आत घुसला. तरुण दोन दिवस अत्यवस्थ होता. अहिल्यानगर येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सहा जनांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपी फरार झाले आहेत. आरोपी सराईत असून त्यांची गावात दहशत आहे. हातात तलवारी, चाकू ते पिस्तूल घेऊन त्यांच्या रिल आहेत. शाळेतल्या मुलींना यांचा खुप त्रास आहे. भितीपोटी पालक बोलत नाहीत. गावातील प्रत्येक सणसमारंभात हे काही ना काही कारण काढून भांडण करतात आणि दहशत माजवितात. यावर्षी तर ऐतिहासिक परंपरा असलेल्या श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेला गालबोट लागले. पुढील काळात गावात सणसमारंभ होतील की नाही अशी चिंता नागरिक व्यक्त करत आहेत. गृहविभाग, अहिल्या नगर पोलीस यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. गावात पोलीस दूर क्षेत्र मंजूर असताना तिथे पोलीस बसत नाहीत. लोकांना थेट 35 किलोमीटर लांब श्रीगोंदा येथे जावे लागते. त्यामुळे अनेक गुन्हे दाबले जातात आणि हे गुन्हेगार मोकाट राहतात. बिहार सारखी परिस्थिती माझ्या गावात झाली आहे. कोणी उघडपणे बोलण्याचं धाडस करत नाही. भिती, चिंता व्यक्त केली जात आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार निलेश लंके, आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी लक्ष घालावं. पोलीसांनी कठोर भूमिका घेऊन या आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का नुसार कारवाई करावी. यांना वेळीच आवर घातला नाही तर सर्वसामान्य नागरिकांचे मुडदे पडतील अशी भयानक परिस्थिती आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्वतः जातीने यात लक्ष घालावे अशी अपेक्षा आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @DGPMaharashtra @MahaDGIPR @VikramPachpute_ @NagarPolice @anjali_damania @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @supriya_sule @VijayWadettiwar @iambadasdanve @CPR_VP @maha_governor @BJP4Maharashtra @ShivSenaUBT_ @NCPspeaks @mnsadhikrut
Nilesh Borude निलेश बोरुडे tweet mediaNilesh Borude निलेश बोरुडे tweet mediaNilesh Borude निलेश बोरुडे tweet mediaNilesh Borude निलेश बोरुडे tweet media
MR
43
211
698
63.6K
Nikhil Barkade retweetledi
रेवती
रेवती@Shinde_Revati21·
Our 'Satara' MP is the worst among all MPs in Parliament. - ना कधी संसदेत हजर असतात, - ना कधी संसदेत एखाद्या आपत्तीच्या संदर्भात मदत किंवा एखाद्या ज्वलंत विषयांवर प्रश्न मांडतात, -ना साताऱ्यात उद्योगधंदे आणण्यासाठी कधी प्रयत्नशील असतात It feels like he is MP just for the name🙄
MR
62
55
803
35.1K