Raj Gandre

41.1K posts

Raj Gandre banner
Raj Gandre

Raj Gandre

@RajGandre

MBA, PGDFERM, DEIM, International Business & Supply Chain Management Professional, Future Maker,Motivational Speaker, President- 91 Sahyog Foundation,#करिअर_राज

Maharashtra Katılım Mart 2010
303 Takip Edilen3.4K Takipçiler
Raj Gandre retweetledi
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
जनगणना सुरू आहे त्यावेळी आपण मराठी भाषिक किती आहोत याची आकडेवारी स्पष्ट झाली पाहिजे, यासाठी सूचना! #मराठी
Rashmi Puranik tweet media
MR
21
227
751
11.3K
Raj Gandre retweetledi
Shraddha🌸
Shraddha🌸@sunshine_s36·
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻❤️ Video credit - ishitta arun 🫶🏻 #जय_महाराष्ट्र #Maharashtra #trump
18
301
1.5K
31.1K
Raj Gandre retweetledi
Dr Vidya Deshmukh
Dr Vidya Deshmukh@DrVidyaDeshmukh·
चिकाटी व धैर्य हे मराठी माणसांचे गुण. विद्रोहाची चळवळ इथेच रुजली. स्वाभिमान इथला धर्म. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #माझीअस्मिता_माझामहाराष्ट्र
Dr Vidya Deshmukh tweet media
MR
3
9
53
532
Raj Gandre
Raj Gandre@RajGandre·
#मराठी #Marathi #महाराष्ट्रदिन
Raj Gandre tweet media
QME
0
5
24
390
Raj Gandre retweetledi
सुरज आंबेलकर🇮🇳
मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी झालेल्या या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली. हा इतिहास प्रत्येक मराठी माणसाने जाणून घ्यायलाच हवा. जय महाराष्ट्र! 🚩 #संयुक्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रदिन #जयमहाराष्ट्र #मराठीइतिहास #Mumbai #Maharashtra
MR
0
43
207
2.6K
Raj Gandre retweetledi
Ganesha | गणेशा
Ganesha | गणेशा@GaneshaSpeaks_·
“मराठी बोलणारा महाराष्ट्र हा माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र आहे” - राज ठाकरे पैंजेवर सांगतो, आव आणून बोलायचं ठरवलं तरी इतकं थेट आणि स्पष्ट वक्तव्य महाराष्ट्रातला कोणताही नेता जाहीर भाषणात करणार नाही. यासाठी महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर अतोनात प्रेम लागतं. #महाराष्ट्रदिन
MR
3
173
749
10.7K
Raj Gandre
Raj Gandre@RajGandre·
@pradhanmilind मे च्या शेवटच्या आठवडय़ात मुंबईत असेन, मग करूया जलसा 🍻❤️👍
MR
1
0
1
19
Raj Gandre retweetledi
शुभांगी - मी मराठी ❤️
रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर, रॅपिडो कोणत्याही प्रवासी वाहन चालकांनी मराठी न बोलण्याच्या मुद्यावर मनसेने तर पुढाकार घेतला. @mnsadhikrut पण शिवसेनेचा वाघ झोपला आहे का❓ फक्त निवडणुकीच्या वेळीच मराठीचा मुद्दा दिसतो❓ @ShivSenaUBT_ @AUThackeray @ShivsenaUBTComm
MR
6
29
101
1.2K
Raj Gandre retweetledi
प्रवीण ✍️❤️
माणूस जिवंत असताना कुणी विचारत नाही, पण मेल्यानंतर X-ray काढून सत्य शोधतात 😔 जिवंतपणी दिलेली वेदना दिसत नाही, पण मृत्यूनंतर कारण शोधायला सगळे पुढे येतात. खरं तर X-ray शरीराचा नाही, समाजाच्या विचारांचा व्हायला हवा. 💯 जिवंत माणसाची किंमत करा, नाहीतर शेवटी उरतात फक्त आठवणी.
MR
0
2
9
267
Raj Gandre retweetledi
Dr. Deepak Pawar दीपक पवार
मराठी अभ्यास केंद्र आयोजित महाराष्ट्र रेल्वे परिषद' सोमवार, दि. ०४ मे, २०२६ | संध्याकाळी ५ वा. स्थळ : निवारा वृद्धाश्रम (पुणे इन्फर्म असायलम), ९६, ठोसर पागा, नवी पेठ, सदाशिव पेठ, पुण संपर्क : प्रथमेश पाटील (७३०४२२८२५२)
MR
3
83
239
2.4K
Raj Gandre retweetledi
शुभांगी - मी मराठी ❤️
संप करणार... रिक्षा जाळणार... पण #मराठी भाषा नकोय...!! हे समाजकंटक महाराष्ट्रासाठी खूप घातक आहेत. वाहनांची जाळपोळ करून मुंबईत दंगे घडवण्याचा प्रयत्न दिसतोय. हेच हवं होतं का? @PratapSarnaik @DGPMaharashtra
MR
3
34
131
1.3K
Raj Gandre retweetledi
राज | Raj
राज | Raj@MarathiPremi·
मराठी माणसाचं मुंबईतील घर आणि रोजगाराचा प्रश्न यावर आधारित मुंबईत दोन मोठे कार्यक्रम होत आहेत. या दोन्ही क्षेत्रातील मोठे मान्यवर, तज्ञ व अनुभवी व्यक्ती एकत्र येऊन लोकसहभागातून कृतीला सुरुवात करणार आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही काय करणार आहात ? घरी बसून मराठी माणसाच्या सद्य परिस्थितीवर इतरांना दोष देण्यात वेळ घालवणार आहात, की या कार्यक्रमात प्रत्यक्ष हजेरी लाऊन मराठीच्या लढ्यात सहभागी होणार आहात ? #महाराष्ट्रधर्म #मराठीकारण #मराठी #Marathi
राज | Raj tweet media
MR
0
13
24
383