Rajendra Hunje
1.3K posts

Rajendra Hunje
@RajendraHunje
Senior Journalist/Editor/News Anchor. RT are not endorsements...
Mumbai Katılım Ağustos 2011
712 Takip Edilen5.1K Takipçiler
Rajendra Hunje retweetledi
Rajendra Hunje retweetledi

रविवारी डोंबिवलीत भरलेल्या पुस्तक आदान प्रदान महोत्सवाला हजेरी लावली. ‘वाचन संस्कृती गेली कुठे?’ या परिसंवादात सहभागी झालो. २८ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या पुस्तक आदान प्रदान प्रदर्शनात अनेक प्रकारच्या पुस्तकांची आरास ठेवण्यात आलीय. तेव्हा आवर्जून भेट द्या. 📚
@shribojewarMT
@kamleshsutar
@TulsidasBhoite
@narendrabandabe
@RajendraHunje
@ashish_jadhao




MR

विरोधीपक्षनेते @VijayWadettiwar यांच्याकडे माध्यम सल्लागार म्हणून कामाला सुरुवात केली आहे
आपले सहकार्य आणि शुभेच्छा लाभत राहो!
#newinnings #politicalCommunication
MR
Rajendra Hunje retweetledi

Flood Alert Kalyan⚠️
UlhasRiver is on rampage mode as 200mm + rains received in Karjat- badlapur section. Trains closed between Ambernath-Badlapur. #Ulhasnagar already flooded.
Kalyan expected to be flooded Tonight. @KDMCOfficial should issue alert to citizens
#MumbaiRains


English

*स्टोरीटेल कट्ट्यावर आमचे मित्र संतोष देशपांडे यांच्यासोबत हा दिवाळीचा शब्द फराळ….*
*जरूर ऐका…*
share.transistor.fm/s/f0657eaf
*॥शुभ दीपावली॥* 🙏💐🙏
MR
Rajendra Hunje retweetledi

कोण करतंय शिक्षणाचा खेळखंडोबा? सध्याच्या शिक्षण परिस्थितीवर सखोल चर्चा! पाहायला विसरु नका!
#शिक्षण_परिषद
@RealBacchuKadu @VarshaEGaikwad @RajendraHunje @vinodtalekar @PrasannJOSHI @Marathi_Rash @prachee_ps
#education

MR

भारतीय ऑलिंपिकवारीची 'सुवर्ण' सांगता...
भालाफेकीत नीरज चोप्राचा 'सुवर्ण' वेध....
१३ वर्षांनंतर भारताला ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक
टोकियोच्या मैदानावर गुंजली राष्ट्रगीताची धून...जय हो !
#NeerajChopra #goldenboy #Tokyo2020

MR

मध्यावधी निवडणुकीचे ढग जमले?
उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना कामाला लागण्याचे आदेश?
राज्यात मध्यावधी निवडणुकीचे मुख्यमंत्र्यांकडून संकेत
आघाडी सरकारचं काय होणार?
#मविआ @OfficeofUT @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE @Dev_Fadnavis
MR
Rajendra Hunje retweetledi

विरोधकांना संपवण्यासाठी ईडीची छापेमारी सुरु आहे - जयंत पाटील
@saamTVnews @SakalMediaNews @Jayant_R_Patil
saamtv.com/maharashtra/ed…
MR

चावी फिरवली तेवढेच संजय राऊत बोलतात - रावसाहेब दानवे
@saamTVnews @SakalMediaNews @raosahebdanve @rautsanjay61
saamtv.com/maharashtra/ra…
MR

पुण्यात सोमवारपासून नवे निर्बंध, काय आहेत नवे नियम
@saamTVnews @SakalMediaNews
saamtv.com/mukhya-news/ne…
MR

लसीकरण नाही...तर राशन नाही, गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा अजब निर्णय
@saamTVnews @SakalMediaNews
saamtv.com/maharashtra/if…
MR

मेळघाट व्याघ्रप्रकल्प पर्यटकांसाठी झाला खुला
@saamTVnews @SakalMediaNews
#Melghat #TigerReserve
saamtv.com/maharashtra/me…
MR

ओबीसींच्या मु्द्यावर खडसेंच्या घरात खटके; नणंद-भावजय आमने-सामने
@saamTVnews @SakalMediaNews @khadseraksha @EknathGKhadse
saamtv.com/maharashtra/wo…
MR


