RD PATIL : राजेश दातखिळे पाटील
422 posts

RD PATIL : राजेश दातखिळे पाटील
@RdPatil142
#RajuDadaPatil
KDMC Katılım Şubat 2020
630 Takip Edilen789 Takipçiler

हीच घसरली असावी, पाचवीला पूजलेल्या मध्य रेल्वेमार्गावरील वाहतूक सोमवारी सकाळी विस्कळीत.
@drmmumbaicr @RailwaySeva @Central_Railway

RD PATIL : राजेश दातखिळे पाटील@RdPatil142
CSMT-Kalyan ही लोकल डोंबिवलीत येतच नाही, कृपया लक्ष घाला🚊 रोज लोकांचा खोळंबा होतोय🙏 @ashwinivaishnav @dadarmatters @DombivliNews @maharailpass @drmmumbaicr @Central_Railway @KalyanForum @RailMinIndia #MumbaiLocalTrainAccident #MumbaiLocal #Centralline #mumbailocalstatus
MR
RD PATIL : राजेश दातखिळे पाटील retweetledi


“दादर-रत्नागिरी रेल्वे पॅसेंजर रद्द करून त्याऐवजी दादर-गोरखपूर रेल्वे सुरू करणाऱ्या सरकारचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध. या विषयामध्ये लवकरच आमचं शिष्टमंडळ रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेईल. रेल्वे प्रशासनाने या निर्णयाचा तात्काळ फेरविचार करावा. अन्यथा कोकणवासीयांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर येईल.”
— श्री. नितीन सरदेसाई, नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
MR

@shashankraut005 @Central_Railway जाणूनबुजून हे लोकं डीवाचण्याचा काम करतात. मराठीला नाहीस करायचा डाव रचलाय.
MR

'जळगांव' जे शहराचं नाव आहे ते स्पष्टपणे लिहिलं पाहिजे आणि प्रथम प्राधान्य मराठीलाचं असायला हवं.
@Central_Railway महाराष्ट्रातील सर्व फलकांवर मराठीतच नाव असलं पाहिजे.


MR

@drmmumbaicr @Central_Railway @YatriRailways @Tukaram_IndIAS
@AshwiniVaishnaw
इम्लिमेंट का होत नाही सर🙏
ठेवा ना एक गार्ड प्रत्येक विकलांग डब्ब्याजवळ🙏
MR

Respect sir,
Pls action🙏
@Tukaram_IndIAS @AshwiniVaishnaw
RD PATIL : राजेश दातखिळे पाटील@RdPatil142
रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की प्रत्येक दिव्यांजन डब्ब्याजवळ RPF उभे करा. लोकांचा धक्का लागून अपंगांचा तोल जाऊन पडत आहेत प्रवासी🙏 @AshwiniVaishnaw @RailwaySeva @Central_Railway @RailMinIndia @maharailpass #mumbailocaltrainaccident
English

रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की प्रत्येक दिव्यांजन डब्ब्याजवळ RPF उभे करा. लोकांचा धक्का लागून अपंगांचा तोल जाऊन पडत आहेत प्रवासी🙏
@AshwiniVaishnaw @RailwaySeva @Central_Railway @RailMinIndia
@maharailpass
#mumbailocaltrainaccident

MR

आदरणीय दादांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. त्यांच्या अशा जाण्याने जुन्नर, पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र व राष्ट्रवादी परिवाराची कधीही न भरुन येणारी हानी झाली आहे.
#maharashtra #DCM #FinanceMinister #MaharashtraState #DeputyChiefMinister #ajitdadapawar #ncpmaharashtra #NCP

MR

CSMT-Kalyan ही लोकल डोंबिवलीत येतच नाही, कृपया लक्ष घाला🚊
रोज लोकांचा खोळंबा होतोय🙏
@ashwinivaishnav
@dadarmatters @DombivliNews
@maharailpass @drmmumbaicr @Central_Railway @KalyanForum @RailMinIndia
#MumbaiLocalTrainAccident #MumbaiLocal #Centralline
#mumbailocalstatus

MR

@Shekharcoool5 हम करेसो कायदा.
मग कशाला पैशाची उधळपट्टी, declar करून टाका जे तुम्हाला हवंय.
MR

२०२६ च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या आयुष्यात सुखाचा सूर्योदय आणि प्रगतीचा प्रकाश सदैव राहो, हीच सदिच्छा!
#HappyNewYear2026

MR
RD PATIL : राजेश दातखिळे पाटील retweetledi

श्रीशिवछत्रपतींना मानवंदना आणि नेरूळ पोलीस स्टेशन येथे उपस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अमितजी ठाकरे शिवभक्त,शिवप्रेमी आणि महाराष्ट्र सैनिकांचे तुफान .
#नवीमुंबई #navimumbai
#MNSAdhikrut
MR

@amitrthackeray @rajupatilmanase जय भवानी जय शिवराय🚩
हिन्दी

@rajupatilmanase @Dev_Fadnavis कॉन्ट्रॅक्टर लोकांना ह्या सरकारने टेंडर देऊन टक्केवारीत एवढं पिळून काढलंय की तो अर्धवट काम सोडून निघून जातो
MR

कधी काळी श्रीमंत असलेली MMRDA सध्या कर्जाच्या ओझ्याखाली आहे. या खात्याचा मंत्री बदला नाहीतर mmrda च्या तिजोरीला पण गंज लागेल.रस्ते असो की मेट्रो,प्रचंड भ्रष्टाचार व सुमार दर्जाची कामे या खात्यात पुर्वी अगदी कमी दिसत होती.
@Dev_Fadnavis

MR

@TV9Marathi भविष्यात खूप काही मोठं घडणार आणि आपण नसू, सोनं इथेच राहून जाणार.
MR

gold investment : सोन्याचा भाव आठवड्यात 10 टक्क्यांनी वाढला, भविष्यात काहीतरी मोठं घडणार; तज्ज्ञांची भविष्यवाणी समोर!
tv9marathi.com/photo-gallery/…
#gold #goldrate #goldsilverate #GoldInvestment
MR








