
@jadhav_sha35395 @meetvabby अच्छा तर नियम असा आहे की ट्रिप सुरू होण्याआधी ड्राइवर ने कस्टमर ला सांगायचे असतात की मीटर रेट ने जावे लागेल . आणि ड्राइवर फ़ोर्स करू शकत नाही . ग्राहक कडे २ ऑप्शन आहे , एक्सेप्ट करायचं नाही तर कॅन्सल करायचा . यात दोघेही मनमानी करू शकत नाही .
MR














