
Rohan Sunil Todankar
4.7K posts








आपल्या आया बहिणींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या नराधमांचा भर चौकात चौरंग्या करा..! @HSmarkTrust @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @VHPDigital @BajrangDalOrg @sakal_hindu_ @HinduITCell @JaipurDialogues #StatueOfHindubhushan #ChhatrapatiSambhajiMaharaj #Chhava #ShambhuSrishti #PimpriChinchwad #Pune #Maharashtra #India





@sameer_kasture थापड्या खोटे बोलू नकोस भगत सिंग यांनी कोणतीही दया याचिका दाखल केली नव्हती एकदा त्यांच्या वडिलांनी दाखल केली होती तर भगत सिंग संतापले होते आणि हो भगत सिंग आणि सावरकरांची तर अजिबात तुलना करू नकोस @grok याच्या प्रोपगंडाला नागडे कर






सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे ५ वेळा दयायाचिका दाखल केल्या. गायीला देव नव्हे तर उपयुक्त प्राणी मानत होते असे सावरकरांचे पणतू सत्यकी सावरकरने न्यायालयात सांगितले आहे 😝😝










विचारांसाठी जगणं आणि लढणं काय असतं हे एकदा भाजपच्या सुनील कर्जतकरांकडून ऐका. विकासाच्या नावाने पक्ष बदलणारे किती खुजे आहेत हे तुम्हाला कळेल. विशेषतः कॉंग्रेस, एनसीपी, ठाकरेंच्या नेते, कार्यकर्त्यांनी या माणसाला शंभरवेळा ऐकले पाहिजे. बाकी विधानपरिषदेसाठी सुनील कर्जतकरांचं अभिनंदन… youtu.be/Bzq1Utl0OdE?si… #MaharashtraPolitics #SunilKarjatkar














