Rohit Gole

1.6K posts

Rohit Gole banner
Rohit Gole

Rohit Gole

@RohitGole2

Associate Senior Producer @Mumbaitak views are personal, retweets not endorsements.

Mumbai Katılım Haziran 2011
585 Takip Edilen617 Takipçiler
Rohit Gole retweetledi
Anuja Dhakras
Anuja Dhakras@AnujaDhakras21·
अजित पवारांचं निधन - २८ जानेवारी अंत्यसंस्कार- २९ जानेवारी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणारच्या बातम्या चालवल्या म्हणून माध्यमं ( selectively target, कारण तुम्हाला त्यांची विश्वासार्ह्यता मारायची आहे ) - २९ जानेवारी अंत्यसंस्काराच्या २४ तासात राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले २४ तासात सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं ३ दिवसांचा दुखवटा सुरू असतानाच गोष्टी वेगाने पुढे सरकल्या आणि आज शपथविधीही पार पडला माध्यमांना टार्गेट करणाऱ्यांनी फडणवीसांचंच वाक्य लक्षात ठेवावं…. ‘जिनके घर शीशे के होते हैं, वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते’ अंत्यसंस्कारानंतर संध्याकाळी @sahiljoshii @omkarasks यांनी दिलेली प्रत्येक बातमी खरी ठरली! घटना घडतात तेव्हाच माध्यमं रिपोर्ट करतात….इथून पुढेही करत राहणार! बाकी, नव्या वाटचालीसाठी, जबाबदारीसाठी…आणि पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्यासाठी सुनेत्रा पवारांना शुभेच्छा 🙏
Anuja Dhakras tweet media
MR
278
343
3.2K
131.4K
Rohit Gole
Rohit Gole@RohitGole2·
अजित पवारांच्या विमान अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज
MR
0
1
1
1.4K
Rohit Gole retweetledi
Rohit Gole
Rohit Gole@RohitGole2·
निवडणुकीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना प्रश्न विचारला होता.. 'मनसे कायम भूमिका बदलतं...' आज KDMC मध्ये मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय.. #kdmcelection2026 #RajThackeray
MR
0
0
0
14
Rohit Gole
Rohit Gole@RohitGole2·
मनसे कायम राजकीय भूमिका बदलतं का? पाहा राज ठाकरेंचं उत्तर काय #मुंबईTak #महाचावडी संपूर्ण मुलाखतीची लिंक: youtube.com/watch?v=gopwkq… @mnsadhikrut
YouTube video
YouTube
MR
1
0
0
17
Rohit Gole retweetledi
Avinash  Abhyankar
Avinash Abhyankar@avin071·
@Dev_Fadnavis @mumbaitak @RohitGole2 mi रोहित गोळे ला गेली 10 वर्षा follow karto आहे अतिशय अभ्यास पूर्ण मांडणी करतो आज त्याने आदरणीया देवा भाऊंना खूप चांगला प्रश्न विचारला आदरणीया देवाभाऊंनी पण समर्पक उत्तर दिले.
MR
0
1
0
39
Rohit Gole
Rohit Gole@RohitGole2·
पर्यावरण की विकास... पाहा आरे, तपोवनमधील झाडांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले.. मुंबई Tak चे संपादक @sahiljoshii सरांचे खूप आभार.. ही संधी दिल्याबद्दल!
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis

'त्यांच्या'मुळे मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाची किंमत ₹10,000 कोटींनी वाढली. ‘उनकी’ वजह से मुंबई मेट्रो 3 परियोजना की लागत ₹10,000 करोड़ से बढ़ गई। (‘मुंबई तक’ला मुलाखत | मुंबई | 2-1-2026) @mumbaitak #Maharashtra #MumbaiTak #BMCElections

MR
0
0
0
39
Rohit Gole retweetledi
Mumbai Tak
Mumbai Tak@mumbaitak·
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीतील महाचावडी @mumbaitak वर.. महाचावडी पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा - youtube.com/watch?v=JRz4wE… #DevendraFadnavis #BMC #BJP #MumbaiTakChavadi
YouTube video
YouTube
Mumbai Tak tweet media
MR
8
4
24
12K
Rohit Gole
Rohit Gole@RohitGole2·
नव्या वर्षाची सुरुवात CM @Dev_Fadnavis यांच्या ‘महाचावडीने’ #मुंबईTak
Rohit Gole tweet media
MR
0
0
0
24
Rohit Gole
Rohit Gole@RohitGole2·
महापालिका निवडणुकांची महाचावडी! मुंबई Tak वर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस SUPER EXCLUSIVE! 2 जानेवारी, संध्याकाळी 5 वाजता… पाहा फक्त मुंबई Tak वर @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @Devendra_Office
MR
0
0
0
22
Rohit Gole retweetledi
Mumbai Tak
Mumbai Tak@mumbaitak·
महापालिका निवडणुकांची महाचावडी! मुंबई Tak वर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस SUPER EXCLUSIVE थेट मुंबई मेट्रोमधून... २ जानेवारी, संध्याकाळी ५ वाजता पाहा फक्त मुंबई Tak वर #DevendraFadnavis #BMCElections2026 #MaharashtraElections @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @milindkhandekar @sahiljoshii
MR
212
708
840
29.6K
Rohit Gole
Rohit Gole@RohitGole2·
राज ठाकरेंचं KDMC मध्ये जैन कार्ड, भाजप-शिंदेंचे किती नेते मनसेत? #मुंबईTak #KDMCElection
MR
0
0
0
46
Rohit Gole
Rohit Gole@RohitGole2·
‘भविष्यात एकनाथ शिंदे जरी उद्धव ठाकरेंनेसोबत गेले तरी मी शिंदे साहेबांसोबतच राहणार…’ मुंबई Tak चावडीवर निलेश राणेंचं मोठं वक्तव्य
MR
0
0
0
15
Rohit Gole retweetledi
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
📍मुंबई आज मुंबई तक चॅनेलच्या चावडीवर उपस्थित राहून मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी मिळाली. सर्व विषयांवर अत्यंत मोकळेपणाने संवाद साधता आला. चावडीवरचे वातावरण, प्रश्नांची धार व चर्चेची शैली तसेच लोकांच्या आवाजाला योग्य व्यासपीठ देण्यासाठी आणि पारदर्शक चर्चा घडवून आणण्यासाठी मुंबई तक चावडीचे मनापासून आभार तसेच त्यांनी या कार्यक्रमाला मला आमंत्रित केल्याबद्दल संपादक श्री. साहिल जोशी सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचे मनापासून आभार. youtube.com/live/Wr1jPWydf…
YouTube video
YouTube
Nilesh N Rane tweet media
MR
26
26
228
8.5K
Anuja Dhakras
Anuja Dhakras@AnujaDhakras21·
बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही. बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, ( अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे ) त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्याची पुसटशी देखील कल्पना नाही - राज ठाकरे #बाळासाहेबठाकरे #BalasahebThackeray #ShivSena
MR
72
135
1.1K
31.3K
Rohit Gole
Rohit Gole@RohitGole2·
मुंबई Tak चावडीवर @VijayKumbhar62 यांचा धुरळा.. पाहा संपूर्ण धमाकेदार चावडी मुंबई Tak वर
MR
0
0
0
13