Sarjerao M Phupate

472 posts

Sarjerao M Phupate

Sarjerao M Phupate

@SPhupate

Asst Teacher

Mangalwedha, India Katılım Aralık 2016
201 Takip Edilen57 Takipçiler
Sarjerao M Phupate retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
‌आदिवासी बांधव नोकर भरती बोगस आदिवासी जात प्रमाणपत्र घेऊन सरकारची व खऱ्या लाभार्थींची पदे बळकावलेल्या गुन्हेगारांना नोकरी वरुन काढून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मूळ आदिवासींना जागा देण्याचा मा. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना देखील अद्याप त्या जागा भरल्या गेलेल्या नाहीत. सरकारला या सर्व जागा तात्काळ भराव्याच लागतील अन्यथा आगामी काळात लाखो आदिवासी बांधवांना सोबत घेऊन आम्हाला विधानसभेवर मोर्चा काढावा लागेल. @AAPMaharashtra #DhananjayShinde
MR
20
179
193
5.1K
Sarjerao M Phupate
Sarjerao M Phupate@SPhupate·
@narendramodi @NITIAayog What are you highliting Hon.PM no one is taking a responsibility in to Provide Remuneration of survey taken for Maratha reservation in Maharashtra. Government of Maharashtra is doing work like " झुट बोलते हो."
Sarjerao M Phupate tweet media
English
0
1
1
25
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Addressed the 9th Governing Council meeting of @NITIAayog. Highlighted the importance of collective efforts by the Centre and States to build a Viksit Bharat. Emphasised on various subjects including the need to boost investments, increasing exports, ensuring greater skill development opportunities for the youth, harnessing Jal Shakti and more. pib.gov.in/PressReleasePa…
English
762
2.8K
16.3K
1.8M
Sarjerao M Phupate
Sarjerao M Phupate@SPhupate·
हेच ते पत्र जे मानधन मिळेल म्हणतेय... सगळं l लबाडांचं सरकार.@Ladlibahana चं पण हेच होईल..! कोण ठेवलं विश्वास.?? फक्त जनतेला वेड्यात काढायचं , हे असं जास्त टिकतं नसतं... परिणाम लवकरच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिसतील. शासना बददल जनतेत चांगला संदेश जावा हीच अपेक्षा..!!!!
Sarjerao M Phupate tweet media
MR
0
2
1
26
Sarjerao M Phupate retweetledi
Sarjerao M Phupate
Sarjerao M Phupate@SPhupate·
@mahasjsa @PMOIndia @CMOMaharashtra @Devendra_Office @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE @OfficeofUT @PawarSpeaks मा.आयोग मी न. प.लोणार मधील शिक्षक आहे. मराठा समाजाचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे तेवढी मानधन पाठवण्याची व्यवस्था करावी आपल्या अशा धोरणामुळे विनाकारण शासनाची बदनामी होत आहे.
MR
1
4
5
56
Sarjerao M Phupate retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Today, we mark #10YearsOfMyGov. I compliment all those who have enriched this platform and shared their valuable insights as well as inputs. Over the last decade, MyGov has emerged as a vibrant forum for participative and good governance.
English
1.9K
5K
33.6K
2.8M
Sarjerao M Phupate retweetledi
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#75000_मेगा_भरती #75000_Mega_Bharati #सरळसेवा_जाहिरात_कधी #75000_मेगाभरती_सुरू_करा #सरळसेवा #शिक्षकभरती_५५००० मा. मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde ♦️आपण केलेल्या घोषनेनुसार 15 ऑगस्ट, 2023 पूर्वी 75,000 पदांसाठी सरळसेवा जाहिराती आत्तापर्यंत प्रसिद्ध होणे अपेक्षित होते, परंतु शासन स्तरावरून सर्व तयारी होऊन सुद्धा प्रत्यक्ष जाहिराती प्रसिद्ध होत नाही आहेत. 👉आपण लवकरात लवकर जाहिराती काढून दिलेले आश्वासन पूर्ण कराल हीच अपेक्षा. तुमच्या सरकार कडून सर्वसामान्य कुटुंबामधील मुलांच्या खूप अपेक्षा आहेत. 🙏🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @RVikhePatil
OFFICER'S CLUB tweet media
MR
0
4.7K
2.3K
53.2K
Sarjerao M Phupate retweetledi
BHAGWAT MULGIR
BHAGWAT MULGIR@Mahimulgir·
😭सरकार खूप मानसिक छळ होतोय.... आमची मागणी पूर्ण करावी.. एक परीक्षा एक कटऑफ लावावा आणि #SKILL_TEST रद्द करावी किंवा 33% ला पात्र करावे. #COMBINE2022 निकाल लावावा #OEOC #SKILL_TEST_CANCEL #COMBINE22PRERESULT @Dev_Fadnavis @mieknathshinde @abpmajhatv @TV9Marathi #mpsc #combine
BHAGWAT MULGIR tweet media
MR
195
1.1K
462
7.8K
Sarjerao M Phupate retweetledi
पुण्याची MPSC
पुण्याची MPSC@PunyachiMPSC·
काल आलेल्या जाहिरातीवर सत्ताधारी पक्षांमध्ये वाद झाला. रातोरात चर्चा होते, वाद मिटतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा सुधारित जाहिरात येते. दुसरीकडे गत 8-9 महिन्यांत साधे PSI शारीरिक चाचणीचे निकष ठरवता आले नाहीत. परिणामी #COMBINE22PRERESULT रखडला आहे. @mieknathshinde हेच का गतिमान सरकार!
पुण्याची MPSC tweet mediaपुण्याची MPSC tweet media
MR
5
153
143
4.3K
Sarjerao M Phupate retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. या निर्णयाचे मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी स्वागत केले आहे. #mpsc @mpsc_office
Maharashtra Public Service Commission@mpsc_office

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.

MR
80
101
436
50.7K
Sarjerao M Phupate
Sarjerao M Phupate@SPhupate·
@mpsc_office मा.आयोगाचे शतश: आभार.!! आज लोकशाही जिंकली.!!
MR
0
0
0
105
Sarjerao M Phupate retweetledi
Maharashtra Public Service Commission
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
MR
999
1K
4.5K
505K
Sarjerao M Phupate retweetledi
PANKAJ GONDANE
PANKAJ GONDANE@gondane_pankaj·
#शिक्षणसेवकांवर_अन्याय #शिक्षणसेवक_2019 उशीरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो. जून 2022 मध्ये न्यायालयाने मानधनवाढ बाबत निर्णय देवून सुद्धा जानेवारी 2023 पासून मानधन वाढ लागू करून शिंदे फडणवीस सरकारने शिक्षणसेवकांवर अन्याय केला आहे. @CMOMaharashtra @mieknathshinde @dvkesarkar
MR
0
12
13
160
Sarjerao M Phupate retweetledi
sainsk
sainsk@sainsk64989256·
राज्यसेवा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्याच्या सरकारी निर्णयाच्या अंमलबजावणीला वेळ का लागत आहे ? @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @mpsc_office आयोगाने याबाबत तातडीने मीटिंग आयोजित करून लवकर निर्णय घ्यावा. #अंमलबजावणी_लवकर_व्हावी #PostponeDescriptive
MR
1
28
29
325
Sarjerao M Phupate retweetledi
sainsk
sainsk@sainsk64989256·
@BaliramDoley @AbhiPawarBJP @AbhiPawarBJP @GopichandP_MLC यांनी आज मीडिया समोर येऊन लाखो विद्यार्थ्यांना सांगावे राज्यसेवा नवीन पॅटर्न 2025 पासुनच लागू होणार आहे. आणि @mpsc_office कडून 2025 बाबत नोटिफिकेशन कधी येईल हे पण सांगावे. नाही सांगितले तर विद्यार्थी समजून घेतील खायचे व दाखवायचे दात वेगळे आहे तुमचे.
sainsk tweet media
MR
0
41
34
1.2K
Sarjerao M Phupate
Sarjerao M Phupate@SPhupate·
@CMOMaharashtra आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपण धडाडीने काम करताय असा सर्व महाराष्ट्राचा विश्वास आहे. शिक्षण सेवक मानधन वाढीचा जीआर तेवढा लवकरात लवकर काढावा ही नम्र विनंती.
MR
0
0
0
12