Optimist
376 posts


@prasadvedpathak माझं अजून चॅनल नाही, पण मराठीतही लाखोंचे views, स्पॉन्सरशिप्स, ब्रँड डील्स मिळवणारे यूट्यूबर्स आहेत की. उत्पन्नाचे आकडे नजरेस न पडले तरी यश दिसतंय — दर्जेदार कंटेंट असला की भाषा अडथळा ठरत नाही! मराठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात कंटेंट बघतात, फक्त दर्जा लागतो.
MR
Optimist retweetledi

How long will Maharashtra's youth be made to suffer?
Thousands of competitive exam aspirants are on the streets today — not for privileges, but for justice. They're demanding basic things:
Postponement of State Services Main Exam 2024 by at least 45 days post-notification.
Increased vacancies in Combined 2024 (PSI, STI, ASO, SR).
Clarity on reservation and removal of technical glitches in the application process.
But what has this government done? Nothing but silence.
When the children of farmers and laborers sweat day and night for a better future, is this the response they deserve?
The MPSC is playing with students' careers — and the government is watching from the sidelines.
This is not administration, this is negligence. This is not governance, this is arrogance.
If the government refuses to listen, the youth of Maharashtra will make sure it has to answer — not just on the streets, but at the ballot box.
We demand immediate intervention.
#MPSCJustice
#StateServicesPostpone
#CombineVacancyIncrease
#YouthVoicesMatter
#GovernmentAccountability

English

@shashikant5568 @News18lokmat @omkarasks @ashish_jadhao @VaiSonawane म्हणुन तर यांच भिकारी channel कोणी पहात नाही
MR

@News18lokmat ग्राउंड reporting काय असतं हे @omkarasks यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. आपले सगळे रिपोर्टर ट्रेनिंग साठी @omkarasks सर यांच्याकडे पाठवा .
@ashish_jadhao @VaiSonawane
आधी सत्यता तपासून पाहणे आवश्यक असते. नंतर news द्याची असते.#basic
youtu.be/r4FVCDESzd8?si…

YouTube
News18 Marathi@News18_marathi
पुण्यात MPSC विद्यार्थ्यांची अचानक आंदोलनं का? पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती #MPSC #MPSCProtest #MPSCStudentProtest #PunePolice #PuneNews #MaharashtraNews news18marathi.com/maharashtra/pu…
MR
Optimist retweetledi

मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे.
अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.


MR

@mpsc_office जर राज्यसेवा परीक्षेत नियम बदलून काही केले तर समाजकल्याण राजपत्रित आणि बहुजनकल्याण राजपत्रित या परीक्षांसाठी सुद्धा नियम बदलण्यात यावेत आणि सर्व प्रक्रिया पुन्हा करण्यात यावी !
@mpsc_office केवळ एकाच परिक्षेसाठी नियम बदलले तर 2024 च्या सर्व परीक्षांवर cases पडतील !
MR

जाऊ द्या.. पास झालेले बघून घेतील की आपल्याला काय? ट्विटवर आपण आभाळाला गवसणी घालू.
Shubham Patil (कोल्हापूर)@PositivePatil
MPSC ने काही दिवस उशिरा निकाल लावल्यामुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करणे हास्यास्पद आहे. 🤣🤣 (जुन्या hall ticket चा मुद्दा, परीक्षेतील दिरंगाई, जागावाढ हे मुद्दे वेगळे आहेत हे लक्षात घ्यावे)
MR

@AdvAshokBNCP_SP आंदोलनाला अचानक परवानगी नाकारण्यात आली आहे..हे खरच महाराष्ट्र आहे का एकदा सीरिया लिबिया..इंग्रज बरे म्हणायची वेळ आली आहे.त्यांनी गांधीजी ना सुद्धा परवानगी नाकारली नव्हती..
MR

📍 राज्यसेवा तसेच Combine जागावाढ आंदोलन.
📍उद्या कलेक्टर ऑफिस पुणे येथे मुलांनी कायदेशीर परवानगी घेतली आहे त्यामुळे आता आता ही लढाई आता मुलांच्या हातात आहे की किती मोठ्या संख्येने जमा होतात ते.
📍शेवटी ही लढाई मुलांची आहे आणि मुलांनाच जास्तीत जास्त संख्येने पुढे होऊन लढावी लागणार आहे.
📍बाकी कोणी पुढारी आले किंवा नाही आले, कोणी पाठिंबा दिला किंवा नाही दिला, ही लढाई अतिशय उत्साहात आणि शरीरातील सर्व प्राण एकत्र करून लढावी लागणार आहे.
📍आंदोलनाला कलेक्टर ऑफिस लाच परवानगी देण्यामागे दुसरा हा पण उद्देश आहे की सदाशिव पेठेत जेवढी मुलं जमू शकतात तेवढ्या प्रमाणात कलेक्टर ऑफीस ला मुलं जाऊ शकणार नाही!(हा पोलीस प्रशासनाचा अंदाज असू शकतो)
📍उद्याचे आंदोलन हे ऐतिहासिक व्हावे यासाठी माझा जाहीर पाठिंबा असेलच तसेच ही लढाई मुलांच्या बाजूने जिंकू असा विश्वास पण आहेच.
भेटूया उद्या, कलेक्टर ऑफिस, पुणे याठिकाणी🙏
@PMCMCO @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi @RRPSpeaks @PawarSpeaks @MahebubShaikh20 @Jayant_R_Patil
MR
Optimist retweetledi
Optimist retweetledi

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४
सरकार आणि आयोगास ठणकावून सांगतो की,
विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेणे ही तुमची जबाबदारी आहे, कृपा नव्हे! त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित निकालापासून किमान ४५ दिवसांचा वेळ द्यावाच लागेल. ही केवळ मागणी नाही तर विद्यार्थ्यांचा हक्क आहे. तसेच
कंबाईन परीक्षेच्या सर्व संवर्गाच्या जास्तीत जास्त जागा तातडीने आयोगाकडे नोंद करा आणि जाहिरातीत कमाल पदसंख्या समाविष्ट करा.
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीनुसार होणारी ही शेवटची मुख्य परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचा आटापिटा सुरू आहे. त्यांच्या भविष्यासोबत खेळू नका..!!
#MPSC
#Postpone_MPSC_Mains_2024
#Last_Objective_Exam
MR
Optimist retweetledi

विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ नोटीफिकेशनच्या दिवसापासून कमीत कमी ४५ दिवस पुढे ढकला.
Combine परीक्षेसाठी सर्व संवर्गाच्या जागा सरकारने आयोगाला पाठवाव्या आणि जाहिरातीत जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत.
हे सर्व निर्णय तातडीने घ्या नाहीतर आम्ही पक्ष म्हणून विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरू.
: मा.श्री. हर्षवर्धन सपकाळ
अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी
#MPSC
#Postpone_MPSC_Mains_2024
#Last_Objective_Exam

MR
Optimist retweetledi

महाराष्ट्राची तरुण पोरं रात्रंदिवस राज्यसेवेचा अभ्यास करत जीवनाशी संघर्ष करत आहेत. PSI सारख्या पोस्टसाठी जागा रिक्त असताना देखील सरकार जागा जाहीर करत नाही, त्यातल्या त्यात 2024 exam 2025 मधे होऊन सुद्धा तुटपुंज्या जागा. हे फक्त वेळेचं वाया जाणं नाही तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे.दुसरीकडे, पुण्यात शांततामय मागणीसाठी जमलेल्या MPSC विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई म्हणजे या राज्याच्या संवेदनशीलतेवर एक काळी छाया आहे. शिक्षण, संघर्ष, मेहनत करून प्रशासनात यायचं स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातोय.
राज्यसेवा 2024 चा निकाल दोन वेळा लागतो, सुधारित निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांचे 45 दिवस वाया जातात, आणि तरीही मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची साधी मागणी सरकार फेटाळते? हे फक्त तांत्रिक बाबी नाहीत, हे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, संघर्षाचा आणि संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे.महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
@mpsc_office @Mpsc_Andolan
MR
Optimist retweetledi

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४
आमची सरकारला आणि आयोगाला नम्र विनंती आहे की,
विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ नोटीफिकेशनच्या दिवसापासून कमीत कमी ४५ दिवस पुढे ढकला.
Combine परीक्षेसाठी सर्व संवर्गाच्या जागा सरकारने आयोगाला पाठवाव्या आणि जाहिरातीत जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत.
हे सर्व निर्णय तातडीने घ्या नाहीतर आम्ही पक्ष म्हणून विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरू.
#MPSC
#Postpone_MPSC_Mains_2024
#Last_Objective_Exam
MR

@Chetanrath74639 @PawarSpeaks खरच जातील 2-4 अश्याने. Depression मध्ये आहेत पोर.
MR
Optimist retweetledi

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी योग्य ती पावले उचलण्याची आणि त्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी त्यांना दिली.
काल पुण्यामध्ये आपल्या मागणीसाठी जमलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भूषणावह नाही.समाजाच्या उन्नतीची स्वप्न उराशी बाळगत प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.



MR
Optimist retweetledi

To,
The Hon’ble Chief Minister of Maharashtra,
Shri Devendra Fadnavis Ji
Subject: Urgent Appeal for Immediate Action Regarding MPSC-Related Issues
Respected Sir,
We, the aspirants of the Maharashtra Public Service Commission (MPSC), are writing this humble yet urgent appeal to seek your direct intervention in resolving two long-standing issues that are severely affecting thousands of students across the state:
1.Pending resolution of reservation and technical problems in the State Services Mains Examination 2024
2.Extremely low number of vacancies in the Combined Prelims Examination 2024, despite lakhs of government posts lying vacant
Despite repeated appeals and peaceful demonstrations, our voices have been continuously ignored by the authorities. This has led to deep frustration and helplessness among students who have invested years in preparation, hoping to serve the state through public service.
To worsen the situation, students protesting peacefully in Pune have been arrested. This raises grave concerns about the state of democracy and youth rights in Maharashtra.
Is it a crime to protest peacefully? Is it wrong to demand justice and transparency?
Sir, the mistakes have been made by the commission, yet it is the aspirants who continue to suffer—mentally, emotionally, and now legally. This cannot be accepted in a just and democratic society.
We request the following immediate actions:
•The release of all arrested students involved in peaceful protests
•A clear and official government response on the issues raised
•A revision of vacancy numbers in line with the actual vacant positions
•A commitment to transparency, fairness, and timely conduct of exams
These demands are not political—they are a plea for dignity, opportunity, and justice.
Respectfully,
Zeenat Shabrin
Vice President, Mumbai Pradesh Youth Congress
@INCHarshsapkal @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mpsc_office @Mpsc_Andolan




English
Optimist retweetledi

#आधारवड
राज्यात कोणत्याही घटकाला काही अडचण असेल तर त्याचा आवाज ऐकून घेणारी राज्यात एकमेव हक्काची व्यक्ती आहे ती म्हणजे आदरणीय पवार साहेब!
सरकारच्या अन्यायाविरोधात काल पुण्यात रस्त्यावर उतरलेल्या #MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनीही अन्यायच केला.. यासंदर्भात आज आदरणीय साहेबांनी विद्यार्थ्यांना भेटून त्यांची बाजू ऐकून घेतली आणि त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहण्याचा विश्वास दिला.
@PawarSpeaks
@mpsc_office


MR
Optimist retweetledi

अनेक दिवसांपासून विद्यार्थी पाठपुरावा करत असतानाही आयोग किंवा सरकार विद्यार्थ्यांच्या रास्त मागणीची दखल घेत नसेल तर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय येतो का?
आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे हा महायुती सरकारच्या दृष्टीने गुन्हा आहे का? पुण्यात शांततेत आंदोलन करणाऱ्या #MPSC विद्यार्थ्यांना अटक करणाऱ्या प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का?
एकतर चुका करायच्या आणि पुन्हा चुका दाखवून देणाऱ्यांवरच कारवाई करायची हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही.
सरकारने आणि #MPSC ने विद्यार्थ्यांच्या राज्यसेवा परीक्षेबाबत असलेल्या सर्व आक्षेपांवर योग्य निर्णय घ्यावा आणि अटक केलेल्या विद्यार्थ्यांची त्वरीत सुटका करावी, ही विनंती!
@RRPSpeaks
@Dev_Fadnavis
@mpsc_office
MR
Optimist retweetledi

आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे हा महायुती सरकारच्या दृष्टीने गुन्हा आहे का? पुण्यात शांततेत आंदोलन करणाऱ्या #MPSC विद्यार्थ्यांना अटक करणाऱ्या प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का?
राज्यात लोकशाही आहे की हुकूमशाही आहे.?
या गोष्टीचा जाहीर निषेध..!
#mpsc
@NCPspeaks @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @abpmajhatv @mumbaitak @zee24taasnews @SakalMediaNews @pudharionline @thodkyaat @TV9Marathi

MR



