Sandesh Devkate

1.4K posts

Sandesh Devkate banner
Sandesh Devkate

Sandesh Devkate

@Sandesh_7171

Be Optimistic #Pharmacist

India Katılım Temmuz 2017
242 Takip Edilen165 Takipçiler
Sandesh Devkate retweetledi
Prashant
Prashant@gabbarsiingh·
बिरुदेव सिध्दाप्पा डोणे - मेंढपाळ कुटुंबातला मुलगा. (यमगे, ता.कागल) आपल्या आई-वडिलांचे कष्ट, हलाकीची परिस्थिती ज्या पोराला लवकर समजते तो ते विसरत नाही आणि यशस्वी होतो. त्यांनी आज यूपीएससी मध्ये 551वी रँक प्राप्त केली. मनापासून अभिनंदन ❤️💐
MR
18
166
1.5K
30.5K
Sandesh Devkate
Sandesh Devkate@Sandesh_7171·
@amhiraigadkar मला याबाबत सविस्तर माहिती हवी आहे.आपण मदत करू शकाल का?
MR
0
0
0
34
Ajay
Ajay@amhiraigadkar·
आजचा धागा - Pure टर्म इन्शुरन्स - का घ्यावा ? कोणी घ्यावा ? किती घ्यावा ? कधी घ्यावा ? कोणाकडून घ्यावा ? कोणता घ्यावा ? टर्म इन्शुरन्स चा धागा वाचायला सुरुवात करण्यापूर्वी 👇 ह्या poll मध्ये नक्की सहभागी व्हा..! आपण ह्यापैकी कोणत्या इन्शुरन्स/विमा याचे पैसे एकदा तरी भरले आहेत?
MR
20
139
332
0
Sandesh Devkate retweetledi
Adv.Parmeshwar Ingole
Adv.Parmeshwar Ingole@IngoleParmeswar·
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील जि.प. शाळेत आठवीपर्यंतचे वर्ग असताना शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांनी जि.प.तच शाळा भरविली. हिवरखेडा येथील जि.प. शाळेत आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. पटसंख्या १०६ आहे. मात्र, या ठिकाणी शिक्षकांची संख्या @kamblesandeep12
Adv.Parmeshwar Ingole tweet mediaAdv.Parmeshwar Ingole tweet mediaAdv.Parmeshwar Ingole tweet mediaAdv.Parmeshwar Ingole tweet media
MR
2
19
22
1.3K
Sandesh Devkate
Sandesh Devkate@Sandesh_7171·
@bhosikar_kiran होमिओपॅथी ट्रिटमेंट घ्या मला 2017 मध्ये याची सुरुवात झाली होती दीड ते दोन वर्षे ट्रिटमेंट घेतली मला आता कोणताच त्रास नाही. Psoriatreat clinic Dr.R S Sonawane Sir पुणे काही माहिती हवी असल्यास msg करा
MR
2
0
4
1.8K
Kiran Bhosikar
Kiran Bhosikar@bhosikar_kiran·
गावातिल जवळच्या एका मुलाला सोरायसिस हा आजार झाला आहे. हा आजार होऊन जवळपास त्याला दोन वर्षाच्या वर झालेलं आहे. नांदेड ला त्वाचारोग असलेल्या बऱ्याचश्या हॉस्पिटल मध्ये त्याने या आजाराच्या उपचारासाठी दाखवलेलं आहे पण एकाही ठिकाणी फरक पडलेला नाहीये. १/३
Kiran Bhosikar tweet mediaKiran Bhosikar tweet mediaKiran Bhosikar tweet mediaKiran Bhosikar tweet media
MR
84
47
216
56K
Sandesh Devkate
Sandesh Devkate@Sandesh_7171·
31ऑक्टोबर हा महाराष्ट्र कर्मचारी इतिहासातील 'काळा दिवस🏴याच दिवशी सन 2005 ला पूर्वीची पेन्शन योजना(old pension scheme)बंद करण्यात आली. #NPS_Black_Day #पेन्शनचा_काळा_दिवस #पेन्शन_जनक्रांती_महामोर्चा_12डिसें @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @VijayWadettiwar
Sandesh Devkate tweet media
MR
0
1
2
64
Sandesh Devkate retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
The world is watching as democracy is being killed in Maharashtra everyday. Today the Police is being used to detain Shiv Sena office bearers from their homes and offices, only because the Mindhe leader of the Gaddar Gang fears that the people will have political protests against his shameless treachery. Is political protest banned in Maharashtra? #GlobalGaddarDay
Santosh shinde संतोष शिंदे@Shinde221

ही पहा #जुलूमशाही... @OfficeofUT @AUThackeray @ShivSenaUBT_

English
258
633
2.6K
219.8K
Sandesh Devkate
Sandesh Devkate@Sandesh_7171·
@dvkesarkar केंद्रप्रमुख पदभरती मध्ये नुकताच शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केलेल्या शिक्षकांना डावलण्यात आले आहे.शिक्षण सेवक वरिष्ठ वेतनश्रेणी, सेवाज्येष्ठता यामध्ये ग्राह्य धरला जातो. त्या शिक्षकांना परीक्षेस बसण्याची संधी द्या साहेब शेवटी निवड ही गुणवत्तेनुसारच होणार आहे.
MR
0
0
0
26
Deepak Kesarkar
Deepak Kesarkar@dvkesarkar·
प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य #प्राथमिक_शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने #निवेदन दिले. #शिक्षक_भरतीपूर्वी राज्यातील अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या सोयीनुसार बदली प्रक्रिया राबविली जाईल. त्यानंतर #बदली_प्रक्रिया थांबविण्यात येईल, अशी त्यांना ग्वाही दिली.
Deepak Kesarkar tweet media
MR
21
10
39
2.3K
Sandesh Devkate retweetledi
Rahul Gandhi
Rahul Gandhi@RahulGandhi·
मैं भारत की आवाज़ के लिए लड़ रहा हूं। मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं।
हिन्दी
31.3K
69.9K
215.3K
11.7M
Sandesh Devkate
Sandesh Devkate@Sandesh_7171·
35 वर्ष नोकरी करून समाज घडवणाऱ्या शिक्षकाला पेन्शन नाही..परंतु 15 महिने असलेल्या आमदार खासदारांना आजीवन पेन्शन.. हा कुठला न्याय? #एकच_मिशन_जुनी_पेन्शन #OPS_जिंदाबाद #ops4maharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE @AUThackeray
Sandesh Devkate tweet media
MR
0
4
4
150
Sandesh Devkate
Sandesh Devkate@Sandesh_7171·
मा.मंत्री महोदय @dvkesarkar या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ ही पूर्वलक्षी प्रभावाने करावी.
Sandesh Devkate tweet media
MR
0
7
8
125
Sandesh Devkate retweetledi
नरेश कनाके🇮🇳
वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर #शिक्षणसेवक_मानधनवाढ देऊ हे गेल्या 3वर्षांपासून आम्ही ऐकतोय. हे ऐकता ऐकता 12हजार पैकी 6000 शिक्षणसेवकांचा कालावधी संपला पण #मानधनवाढ मिळाली नाही. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @dvkesarkar @BJP4Maharashtra
MR
4
59
74
0
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
माझा जन्मच भारतीय संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी झाला..! आपलीच संविधान संवादक उद्देशिका.....! माझ्या लाडक्या उद्देशिकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🎂🎂
sandeepkambleofficial tweet mediasandeepkambleofficial tweet mediasandeepkambleofficial tweet mediasandeepkambleofficial tweet media
MR
54
7
239
0
Sandesh Devkate retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला. ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत?
MR
357
1.2K
6.7K
0
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…. #बाळासाहेबांची_शिवसेना
Eknath Shinde - एकनाथ शिंदे tweet media
MR
1.8K
3.3K
38.3K
0
Sandesh Devkate retweetledi
𝙷𝚊a𝚛𝚒𝚜𝚑🌾
𝙷𝚊a𝚛𝚒𝚜𝚑🌾@HarishYerane·
@dvkesarkar मंत्रालयाच्या आणि आयुक्तालयाच्या शिक्षण विभागातील अधिकारी जातीवादी, भ्रष्ट आणि हलकट आहेत. संस्थाचालकांचे ते हस्तक आहेत. यामुळेच ते या प्रकारचे पत्रक काढतात. त्या परिपत्रकास तुमची मूक परवानगी तर नाही ना? #मराठी_शाळा_वाचवा
𝙷𝚊a𝚛𝚒𝚜𝚑🌾 tweet media
MR
2
27
32
0
Sandesh Devkate retweetledi
Gajanan T
Gajanan T@gajanantatikund·
काय ते सरकार @mieknathshinde काय ते निर्णय @dvkesarkar काय ते मराठी भाषेविषयी अभिमान @ChDadaPatil @girishdmahajan @AjitPawarSpeaks @NCPspeaks हे एकदम ok मध्ये मराठी शाळा बंद करत आहे #मराठी_शाळा_वाचवा @Muktpeeth @satyajeettambe @ShrimantManey @PawarSpeaks @RahulAsks
Gajanan T tweet media
MR
0
25
26
0
Sandesh Devkate retweetledi
संतोष वसंतराव चव्हाण
जनतेने भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेतले पाहिजे 20 च्या खालील पटसंख्या असलेल्या शाळा बंद करणे म्हणजे गोरगरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हा मूळ उद्देश #मराठी_शाळा_वाचवा
संतोष वसंतराव चव्हाण tweet media
MR
0
23
34
0
Sandesh Devkate retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
ग्रामीण भागात कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शाळाबाह्य मुलांचे प्रमाण अधिक वाढलेलं आहे. विदारक परिस्थितीत सरकार 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा फतवा म्हणजे शालाबाह्य मुलांची संख्या वाढवणे व शिक्षणाचा मूलभूत हक्क हिसकावून घेणे होय! #मराठी_शाळा_वाचवा
sandeepkambleofficial tweet media
MR
3
46
70
0
Sandesh Devkate retweetledi
Gajanan T
Gajanan T@gajanantatikund·
@mieknathshinde साहेब कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यापेक्षा त्या का कमी झाल्या यावर उपाय करा असा एकाएकी निर्णय कसा काय घेऊ शकतात #मराठी_शाळा_वाचवा @girishdmahajan @Dev_Fadnavis @mrhasanmushrif @NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule @BJP4Maharashtra @AUThackeray @ChDadaPatil
Gajanan T tweet mediaGajanan T tweet mediaGajanan T tweet media
MR
3
29
34
0
Sandesh Devkate retweetledi
𝙷𝚊a𝚛𝚒𝚜𝚑🌾
𝙷𝚊a𝚛𝚒𝚜𝚑🌾@HarishYerane·
#शिक्षकभरती ची मागणी पुढे येताच भिकारी सरकारने पुन्हा एकदा डाव खेळला. "शाळाच बंद करा, विद्यार्थीच नसतील तर कसली शिक्षकभरती." राजकारण्यांनो तुम्हाला सुद्धा मुळापासून उपटायची वेळ आली आहे. #मराठी_शाळा_वाचवा
MR
1
42
57
0