Sandesh Dalvi

4.7K posts

Sandesh Dalvi banner
Sandesh Dalvi

Sandesh Dalvi

@Sandeshd87

Mumbai Katılım Haziran 2012
91 Takip Edilen54 Takipçiler
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
मी बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धव ठाकरे नेतृत्व करतात त्या शिवसेनेचा शिवसैनिक आहे. मोठ्या साहेबांनी मला आमदार केलं. उद्धव साहेबांनी खासदार केलं. मला उभा चिरला तरी मातोश्रीची प्रतारणा होणार नाही. त्याची प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा आहे. असले घाणेरडे विचार बाळासाहेबांचे नाहीत, उद्धवजींची साथ मी सोडणार नाही. - अरविंद सावंत, खासदार, शिवसेना ठाकरे गट #ArvindSawant #ShivsenaUBT #UddhavThackeray #LatestNews #Maharashtra (Arvind Sawant, Shivsena UBT, Uddhav Thackeray, Maharashtra)
ABP माझा tweet media
MR
28
41
384
5.9K
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
या वृत्त पत्राने आणि बातमीदाराने कायदेशीर कारवाई ची तयारी ठेवावी होय यापुढे अशा गुन्ह्यांना माफी नाही enough is enough!
Sanjay Raut tweet media
MR
144
364
2.1K
83.4K
Sandesh Dalvi
Sandesh Dalvi@Sandeshd87·
@sureshpprabhu We have an implementation problem, can we operate Plants in Earthquake Zone 3? Also, there is no proper plan in case of hazards. First people must feel safe but we don't trust government agencies.
English
0
0
0
103
Suresh Prabhu
Suresh Prabhu@sureshpprabhu·
Nuclear power is clean,doesn’t emit any Green House Gases( GHGs),the cause of climate change.Fast breeder reactors,( we have the technology)using Thoruim( which we have in abundence),could be a game changing idea for energy security.Nuclear power could provide greed stability,will be a good base load.In 1998 as Enviorenment Minister in Atal ji cabinet,i had proposed to allow Nuclear power as CDM under then prevailing Kyoto protocol of UNFCC.sadly the countries using the most of nuclear in their energy mix,opposed it,on moral grounds,a sign of hypocracy.Today smaller reactors could be installed,stringent safety protocols be put in place,waste would be minimal with FBR.Nuclear must be substantial part of our energy mix for several reasons .
Anand Ranganathan@ARanganathan72

Perhaps one of the most heartening announcements to have come out in recent times is @narendramodi's push for nuclear. India's goal of 500 GW clean power cannot be realised without it. A single nuclear plant powers 700,000 homes while emitting less CO₂ than a hybrid car. Climate Change is real. But activism must be rescued from the talons of the loony Left. 1. (Nuclear plants) and Nuclear power as share of total power consumed: France (58): 71.7% Sweden (8): 40.3% Switzerland (5): 37.7% USA (99): 19.3% Russia (37): 17.9% India (22): 3.0%. 3.0% is pitiful. We must make it 15% by 2030. 2. Power generation is the single largest contributor (~30%) to global emissions. Nuclear power as share of total power consumed: France: 71.7% India: 3.0% Carbon footprint as share of total world footprint: France: 1% (292 MMT) India: 7% (2076 MMT) It's a no contest. A push for developed India is incomplete without a push for nuclear.

English
7
51
291
18.2K
Ambadas Danve
Ambadas Danve@iambadasdanve·
कायद्याचे रक्षक की वर्दीची गुर्मी? ​छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल व्यावसायिक प्रीतेश जैस्वाल यांनी मांडलेली व्यथा धक्कादायक आहे. हॉटेलबाहेर चुकीच्या पद्धतीने लावलेली गाडी नीट पार्क करायला सांगितली, म्हणून पीएसआय राहुल शिंदे यांनी रागाच्या भरात स्वतःहून गाडीची चावी दिली आणि नंतर चक्क 'सरकारी कामात अडथळा' आणल्याचा खोटा गुन्हा दाखल केला? इतकेच नाही, तर रात्री ५-६ पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन हॉटेलवर जात भरचौकात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत 'तुला खोट्या गुन्ह्यात अडकवतो, तुझ्याकडे किती दम आहे बघतो' अशी धमकी देणे, हा पोलीस खात्याचा कोणता शिष्टाचार आहे? ​जर सीसीटीव्ही फुटेज तपासले, तर दूध का दूध... होईल. सामान्य नागरिकांनी शिस्त पाळायला सांगणे हा गुन्हा आहे का? ​@CP_ChhSajinagar साहेब, आपल्या विभागातील अधिकाऱ्यांच्या अशा वागणुकीमुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत आहे, हे ध्यानी घ्या! ​#ChhatrapatiSambhajinagar #PoliceArrogance #JusticeForPriteshJaiswal #MaharashtraPolice #SinghamCulture #LawAndOrder @DGPMaharashtra @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Ambadas Danve tweet mediaAmbadas Danve tweet media
MR
23
96
405
23.2K
Sandesh Dalvi retweetledi
Maharatta kshatriyas
Maharatta kshatriyas@Maharattakshtra·
गुढीपाडवा व मराठी नववर्ष महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला गुढीपाडवा हा सण ऐतिहासिक, पौराणिक आणि खगोलशास्त्रीय अशा त्रिगुणी वारशाचे प्रतीक आहे. या दिवसाचे सर्वात महत्त्वाचे ऐतिहासिक मूळ सातवाहन वंशातील सम्राट शालिवाहनांच्या विजयाशी जोडलेले असून, इसवी सन ७८ मध्ये त्यांनी परकीय शक आक्रमकांचा पराभव करून जनमानसात स्वाभिमान जागवला, ज्यातून 'शालिवाहन शक' या मराठी कालगणनेचा उगम झाला. हा सण परकीय आक्रमकारीं वर मिळवलेल्या नैतिक विजयाचा दस्तऐवज आहे, जो आजही आपल्याला आपल्या वैभवशाली मराठी मुळांची जाणीव करून देतो.
Maharatta kshatriyas tweet media
MR
5
27
156
2.9K
Sandesh Dalvi retweetledi
Maharatta kshatriyas
Maharatta kshatriyas@Maharattakshtra·
देवगिरी किल्ला आपल्या सुवर्णकाळात कसा दिसत असावा याची पुनर्निर्मिती.
MR
0
6
34
555
Akash Muni
Akash Muni@akashmuni27·
Let this land properly. Iran is at war with the US, Israel and Europe. Hormuz is closed to all of them. Iran carved out a specific exemption. For one country. India. The same India that "said nothing." The same India whose PM was called "compromised." The same India Congress spent the week calling a foreign policy failure. Iran just told the world which country it trusts most during the biggest war of this decade. Not Russia. Not China. Not Pakistan. India. This is what strategic silence buys you. Every country that made noise this week is blocked at Hormuz. India kept its oil flowing.
English
9
1
69
13.3K
WarMonitor
WarMonitor@WarMonitorINTL·
Breaking: 🚨 Iran Says Strait Of Hormuz Open For India, Closed For US, Israel & Europe
WarMonitor tweet mediaWarMonitor tweet media
English
585
2.5K
25.1K
1.5M
Sandesh Dalvi
Sandesh Dalvi@Sandeshd87·
@sulekarsunil @akhil1485 वेळ सगळ्यांची येते.. फक्त हे लक्षात असूद्या.. आज अजित पवार लवकर गेले.. काय केले Fad20 ने.. चक्की pissing
MR
0
0
0
7
sunil sulekar
sunil sulekar@sulekarsunil·
@akhil1485 हे फारच केविलवाणं वाटतयं .अवस्थाच तशी आलीय
MR
1
0
0
119
Akhil Chitre अखिल चित्रे
“मुंबईत उद्धव ठाकरे यांनी एक आयकॉनिक काम दाखवा,” असे म्हणणाऱ्यांना उत्तर — एक नाही, अनेक आहेत! ६०० कोटींच्या तुटीतील महापालिका सावरून देशातील सर्वात श्रीमंत महापालिका बनवणे, हे आयकॉनिक नाही का? ५०० चौ.फुटांपर्यंतच्या १६ लाखांहून अधिक घरांचा मालमत्ता कर कायमचा माफ करणे, हे आयकॉनिक नाही का? ‘मुंबई पब्लिक स्कूल’द्वारे पालिका शिक्षणाचा चेहरामोहरा बदलणे, हे आयकॉनिक नाही का? ४ वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयांसह भक्कम सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभी करणे, हे आयकॉनिक नाही का? मध्य वैतरणा धरण आणि जलविद्युत प्रकल्पातून पाणी व वीज स्वयंपूर्णतेकडे वाटचाल, हे आयकॉनिक नाही का? आशियातील सर्वात मोठ्या जलशुद्धीकरण केंद्रांपैकी एक उभारणे, हे आयकॉनिक नाही का? आरेला ‘जंगल’ घोषित करून पर्यावरण वाचवणे, हे आयकॉनिक नाही का? कोविड काळातील ‘मुंबई मॉडेल’ जगभरात चर्चिले गेले, हे आयकॉनिक नाही का? आणि हो, श्रेय लुटता येतं… पण सत्य लपवता येत नाही. भारतातील पहिला सागरी किनारी मार्ग - मुंबई कोस्टल रोड, ज्याची दूरदृष्टी @uddhavthackeray यांनी दाखवली, तो तर मुंबईच्या इतिहासात नोंदला गेलेला आयकॉनिक रस्ता आहे. मुंबई बदलायची असेल तर घोषणा पुरेशा नसतात @Dev_Fadnavis फडणवीस साहेब दूरदृष्टी, निर्णयक्षमता आणि जनतेप्रती बांधिलकी लागते. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ती दाखवून दिली आहे. म्हणून ‘आयडियाज ऑफ इंडिया’ नामक कार्यक्रमात देखील ‘ठाकरे ऑफ महाराष्ट्र’ यांच्या नावावर चर्चा करावी लागली. आणखीन एक शेवटचं, ठाकरे मुंबई जिंकू शकले नाहीत ह्या भ्रमात राहू नका २०१७ ला अखंड शिवसेना असताना २२७ पैकी ८४ जागा, स्ट्राइक रेट ३७%. २०२६ ला फक्त १६३ जागा लढवून ६५ विजय, स्ट्राइक रेट तब्बल ३९.९%! ठाकरेंनी मराठी माणसांची मनं जिंकलीत.. आकडे सांगतात एकच गोष्ट, ठाकरे संपत नाहीत… ते लढत राहतात.
MR
23
111
475
12.7K
AJ
AJ@Atul_scorpion·
@akhil1485 मुळात 600 कोटींची तूट आली कुठून? कोणत्या वर्षात ही तूट आली?
MR
1
0
0
300
Sandesh Dalvi
Sandesh Dalvi@Sandeshd87·
@Mihaysadamanus @akhil1485 UBT नाही शिवसेना एकच आहे.. ठाकरे माझे शिवसेना बाकी सगळे नकली
MR
0
0
0
10
TT Yutu
TT Yutu@Mihaysadamanus·
@akhil1485 कोविड़ मधे UBT नी घरी बसून ज्ज्या प्रकारे मुंबई , धारावी हतालालि ते हया 3 चाकी सरकार ला अजिबात जमल नसत
MR
1
0
0
274
Sandesh Dalvi
Sandesh Dalvi@Sandeshd87·
@akhil1485 आणि BJP ने सगळ्या FD संपायला घेतल्या आहेत. मग केंद्र काढणं पैसे मागायचे आणि केंद्रशासित करायचं.
MR
0
0
0
132
Ward KW BMC
Ward KW BMC@mybmcwardKW·
@Sandeshd87 @mybmc We understand your concern. We have intimated to the team to attend this as soon as possible.
English
1
0
0
33
Ward KW BMC
Ward KW BMC@mybmcwardKW·
@Sandeshd87 @mybmc We understand your concern. We have intimated to the team to attend this as soon as possible.
English
2
0
0
45