महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्याने प्रत्येकी १ रुपया चंदा गोळा केला तर छागन तुझ्या सातपीढ्या आरामात बसून खातील, वरुन भ्रष्टाचार पण करायची गरज नाही.
@ChhaganCBhujbal
इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असावा!
राहुल गांधी
मल्लिकार्जुन खर्गे
मीरा कुमार
ममता बॅनर्जी
नितीश कुमार
स्टॅलिन
केजरीवाल
की आणखी कोणी?
#LokSabha2024
राज्यात सरळसेवा भरतीसाठी उमेदवारांकडून १ हजार रु शुल्क याप्रमाणे एकाच परिक्षेसाठी खासगी कंपन्या १०० कोटीहून अधिक रुक्कम जमा करतात. #MPSC चं बजेट ६० कोटी असताना एकाच परिक्षेसाठी खासगी कंपनी १०० कोटी रु. आकारत असेल तर ही विद्यार्थ्यांची लूट आहे. ती थांबवण्यासाठी #MPSC ला आर्थिक पाठबळ देऊन सर्व परीक्षा #MPSC मार्फत घ्याव्यात आणि या प्रक्रियेसाठी वेळ लागत असेल तर खासगी कंपनीमार्फत परिक्षा घेताना उमेदवारांकडून केवळ १०० रुपये आकारुन उर्वरीत शुल्क सरकारने भरण्याची विनंती उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादा यांना भेटून केली. तसंच विद्यार्थ्यांवरील परीक्षा शुल्काचा भार कमी करण्यासाठी राजस्थान सरकारच्या धर्तीवर one time registration system सुरु करण्यासंदर्भात विचार करण्याची विनंतीही यावेळी केली. यासंदर्भात त्यांनीही अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
आज दिल्ली में कांग्रेस नेता @RahulGandhi जी ने आदरणीय @PawarSpeaks साहब व @supriya_sule Di से मुलाकात की। राहुल जी से आज देश की स्थिति पर चर्चा की।उन्होंने कहा कि उनका पूरा समर्थन पवार साहब के साथ है।कांग्रेस और विपक्ष की सारी पार्टी @NCPspeaks के साथ खड़ी हैं.
*🛑 राष्ट्रवादी पक्षाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रीय समितीलाच. गेल्या वर्षीच पक्षाची घटना दुरुस्ती केली आहे. अजितदादांच्या अडचणी वाढण्याची शक्यता.*
राष्ट्रीय काँग्रेसचे नेते श्री.राहुल गांधी यांची आज आदरणीय पवार साहेबांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट झाली.महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या एकूणच घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी,पवार साहेबांना भेटायला आले होते.
तुम्ही रिटायर का होत नाही हे शरद पवारांना विचारणाऱ्या अजित पवारांना भाजपा आणि अंधभक्त डोक्यावर घेऊन नाचत आहेत.
अरे पण परीकर यांना या अवस्थेत विधानसभेत आणणाऱ्या भाजपा ने स्वतःला विचारावं आणि अजित दादांनी पण.
टीप = बापटांचा फोटो नाही टाकलाय.
"पवार साहेब तुम्ही लढा,हा योद्धा तुमच्या सोबत आहे..!" अस म्हणत मास्टर टी.पी.पितांबरन वय फक्त 96 वर्षे, हे कोची केरळवरून विमानाने राष्ट्रवादी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीला,आज दिल्ली येथे हजर होते.
मा. भुजबळ साहेब आयु्ष्यभर जपलेल्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर केवळ सत्तेसाठी आपण एका क्षणात पाणी सोडलं… हेच का आपलं वैचारीक अधिष्ठान?
#तुम्हाला_काय_केलं_होतं_कमी?
#का_पत्करली_गुलामी?
@supriya_sule@Jayant_R_Patil@PawarSpeaks
प्रफुल्ल पटेल साहेब मा. पवार साहेबांच्या कृपेने तुम्हाला लोकांमध्ये जायची गरज फार कमी वेळा पडली... जमिनीपेक्षा आपलं 'विमान' हवेतच जास्त असायचं आणि बहुतेक वेळा केवळ फॉर्मवर सही करण्यापुरतंच आपलं काम असायचं.. म्हणूनच तर तुम्हाला मतांचं मूल्य आणि साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच नाही...
#तुम्हाला_काय_केलं_होतं_कमी?
#का_पत्करली_गुलामी?
ज्यांनी पहिल्यांदा विधानसभेचं तिकीट दिलं त्या स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांशी आणि त्यांच्या विचारांशी आदरणीय पवार साहेबांनी कधीही प्रतारणा न करता आपल्या संस्कृतीप्रमाणे अखेरपर्यंत निष्ठा कायम राखली... त्याच स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी उद्या (सोमवार) सकाळी १० वाजता आदरणीय पवार साहेब कराडला जात आहेत... आपणही या..