
Sapna Desai1602
1.2K posts

Sapna Desai1602
@Sapnaaaaaa
Journalist, Always ready to Travel, Nature Lover, Music lover, Foodie n Dreamers.


















📢 मुंबई (३) जलवाहिनीवर, अमर महल भूमिगत बोगद्याच्या (१ व २) शाफ्टला जोडणाऱ्या २५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी छेद-जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. 🔹 या अनुषंगाने सोमवार, दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून ते मंगळवार, दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत एकूण ३० तास कालावधीत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. ⚠ मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे आज, मंगळवार, दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजेपर्यंत हे कामकाज सुरू राहणार आहे. 🔧 कामकाज पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनी टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्यात येईल. 💧 त्यानंतर शहर विभागातील ए, बी, सी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर विभाग आणि पूर्व उपनगरातील एम पूर्व, एम पश्चिम, एल, एस व एन विभागांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ShelarAshish @MPLodha


