ekach naaad retweetledi

मराठी मुलांनी परीक्षेत चांगले गुण मिळविले तरी गुजरात्यांच्या कॉलेजात जाणूनबुजून मराठी मुलांना डावलले जाते.स्वतःचा अनुभव सांगत मराठी महिलेने परप्रांतीयांच्या वृतीचे काढले वाभाडे.. वेळीच लोंढे रोखले नाहीत,तर राज्यावरील अधिकार संपुष्टात येतील.
#महाराष्ट्र
youtu.be/NWLNiMDeydc?si…

YouTube

MR































