𝓢𝓾𝓱𝓪𝓼 𝓦𝓪𝓻𝓮
9.4K posts

𝓢𝓾𝓱𝓪𝓼 𝓦𝓪𝓻𝓮
@Suhas_writes
Agriculturist by heart, Trying to be Liberal. Views are personal. Belive in slogan जय जगत ✊🏻✊🏻

महाराष्ट्र दिन म्हणजे फक्त सुट्टीचा दिवस नाही.. जितकं महत्त्व मुघल काळात शिवराज्याभिषेकाचं तितकंच भारत संघराज्यात या महाराष्ट्र दिनाचं. आज आपल्या हक्काचे मराठी भाषिक राज्य असूनही आपली अवस्था अशी झालीय की आपल्याच हक्कासाठी लढावं लागतंय तर विचार करा जर आपण द्विभाषिक मुंबई राज्याचा भाग असतो तर काय झालं असतं आपलं? महाराष्ट्रावर होणारा प्रत्येक घाव जिव्हारी लागू द्या 🙏 जय जय महाराष्ट्र माझा 🚩🚩


पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एक महिला रस्त्यावर प्रसूत झाली. लोकांचा मोठा जमाव आणि बाळ बेशुद्ध... या घटनेची माहिती समजताच डॉ. सुनीता पोटे त्या महिलेसाठी धाऊन गेल्या. नवजात बालक आणि आईची रस्त्यात कठीण परिस्थिती लक्षात घेत प्रसूती पार पाडली. बाळाला जीवदान दिले. डॉक्टर सुनीता पोटे आणि डॉक्टर संकेत घोडे यांनी रुग्णसेवा आणि मानवतेप्रतीची असलेल्या संवेदनेमुळे आज नवजात बालकाला जीवदान मिळाले. या दोन्ही डॉक्टरांचे आणि आईला मोफत ब्लड युनिट देणाऱ्या ब्लड बँकेचे देखील कौतुक करावे तेवढे कमीच आहे. खरेतर संबंधित महिला चार दिवसांपूर्वी सरकारी रुग्णालयात गेली होती. परंतू रिपोर्ट नसल्याने महिलेला उपचार नाकारल्याचे समजते. गोरगरीब कुटुंबातील गरोदर माता, स्तनदा माता आणि नवजात बालके यांच्या आरोग्याबाबत महायुती सरकार अजिबात गंभीर नाही. या प्रकरणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना विनंती आहे की या प्रकरणाची तातडीने चौकशी केली जावी. #pune #shirur @iAditiTatkare @abitkar_prakash



कॅाम्रेड गोविंद पानसरे सरांचे “शिवाजी कोण होता?” ही पुस्तिका मिळेल तिथे विकत घेण्याचा आणि ती भेट म्हणून वाटण्याचा नाद मला का आहे, याचं उत्तर शिंदेसेनेचे महाप्रतापी आमदार संजय गायकवाड यांनी दिलेय. तेव्हा या पुस्तिकेची पीडीएफ फाईल लिंक खाली देतोय, ती नक्की शेअर करा. PDF Link here : शिवाजी कोण होता? scribd.com/doc/256445043/… #छत्रपतीशिवाजीमहाराज 🙏


























