Sunnyriocech

1.3K posts

Sunnyriocech

Sunnyriocech

@Sunnyriocech

Panvel, India Katılım Mayıs 2012
23 Takip Edilen6 Takipçiler
Sunnyriocech retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
(१/४)MAT कोर्टाने मराठा उमेदवारांना सुरु असलेल्या भरतीत देण्यात आलेल्या EWS लाभाबाबतचा २३/१२/२०चा शासन निर्णय असंविधानिक घोषित केला.त्या निर्णयाला राज्यसरकारने मा.उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे मा.उच्च न्यायालयाने पुढील तारखे पर्यंत परिस्थिती जैसे थै तैसे ठेवण्याचे आदेश दिले आहे
MR
2
43
24
426
Sunnyriocech retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
(२/२)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षा-२०१९मधून शिफारस झालेल्या व नियुक्ती पासुन वंचित असलेल्या ९४ मराठा उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी ही विनंती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @Devendra_Office @SanjivBhorPatil @RVikhePatil @ChDadaPatil @YuvrajSambhaji
MR
0
51
37
1K
Sunnyriocech retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
(१/२)MAT कोर्टात सुरु असलेल्या मराठा उमेदवारांना २०१९ च्या भरतीत दिलेल्या EWS आरक्षण लाभाविरोधात केसमध्ये बाजु मांडण्याकरिता राज्यसरकारने ज्येष्ठ विधिज्ञ यांची नेमणुक केली त्याबद्दल आभार.१६जाने.२३ रोजी सदर प्रकरणाची अंतिम सुनावनी आहे.त्यात भक्कम बाजु मांडुन धोरण टिकवावे हि विनंती
MR
1
71
50
1.7K
Sunnyriocech retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
(२/३) MPSC च्या १२ जाहिरातींमध्ये राज्यसरकारने योग्य पद्धतीने मराठा उमेदवारांना EWS आरक्षण चालू भरतीत लागु केलं आहे त्याचा आणि महावितरण मधिल प्रकरणाचा संबंध नाही.राज्यसरकारने ४ जानेवारी २०२३ च्या मा. MAT कोर्टात भक्कम बाजु मांडुन मा.कोर्टाला पटवुन द्यावे हि विनंती
MR
2
40
27
668
Sunnyriocech retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
(३/३)अभियांत्रिकी सेवा परिक्षा २०१९ मधील ९४ मराठा उमेदवारांच्या नियुक्त्या यावर अवलंबुन आहे तसेच १०३२ नियुक्त उमेदवार सुद्धा या कोर्ट निकालामुळे बाधित होऊ शकतात.राज्यसरकारने गांभिर्याने सदर प्रकरणात लक्ष्य घालावे @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Devendra_Office @AjitPawarSpeaks
MR
0
41
29
536
Sunnyriocech retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
(१/३) महावितरण च्या २०१९ मधील जाहिरातीत मराठा उमेदवारांना दिलेल्या EWS आरक्षणबाबत मा.उच्च न्यायालयाने राज्यसरकारच्या विरोधात जुलै २०२२ मध्ये निकाल दिला.सदर महावितरण चे प्रकरण आणि MPSC च्या १२ जाहिरातीत मराठा उमेदवारांना दिलेल EWS आरक्षणचे प्रकरण पुर्णपणे वेगळं आहे.
MR
1
53
36
768
Sunnyriocech retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
मराठा उमेदवारांना चालू असलेल्या भरतीप्रक्रियेत देण्यात आलेल्या EWS आरक्षणबाबत MAT मुंबई येथे १९डिसेंबर२०२२ रोजी अंतिम सुनावनी आहे.अभियांत्रिकी सेवा परिक्षा-२०१९ या जाहिरातीमधील १११उमेदवार नियुक्तीपासुन वंचित आहे.या उमेदवारांबरोबरच इतर ८-१० जाहिरातींचे भवितव्य या केसवर अवलंबुन आहे
MR
1
71
45
709
Sunnyriocech retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
(१/१) १९ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र प्रशासकिय न्यायाधिकरण(MAT) मुंबई येथे SEBC To EWS आरक्षण प्रर्वगबाबतच्या धोरणाची अंतिम सुनावनी नियोजित आहे.या निकालावर राज्यातील १०-१५जाहिरातींचे भवितव्य अवलंबुन आहे त्यामुळे प्रकरणाचे गांभिर्य लक्ष्यात घेऊन राज्यसरकारने भक्कम बाजु मांडांवी
MR
1
114
72
0
Sunnyriocech retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
मा.पंतप्रधानांकडुन पुन्हा ७१००० उमेदवारांना केंद्र सरकार मध्ये नियुक्तीपत्र वाटप केले जाणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या सा.बां.,जलसंपदा व जलसंधारण विभागाकडे ११४३ शिफारस प्राप्त व नियुक्तीकरिता आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पुर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती कधी देणार?@Dev_Fadnavis
VAIBHAV DESHMUKH tweet media
MR
1
78
53
0
Sunnyriocech retweetledi
पियुष माळोदे | Piyush Malode
@SanjivBhorPatil @mieknathshinde MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 मधील सर्व निवड झालेल्या 1143 अभियंत्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा केला त्या बद्दल खूप खूप धन्यवाद साहेब. 🙏🙏🙏
MR
0
26
28
0
Sunnyriocech
Sunnyriocech@Sunnyriocech·
@SanjivBhorPatil @mieknathshinde आम्हास उमेदवारांना न्याय देण्यात तुमचा खूप मोठा वाटा आहे. तुम्हास व रघुनाथ पाटील साहेब व अंकुश साहेब व विनोद साबळे saheb याना मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्री saheb धन्यवाद. जय शिवराय 🚩 @SanjivBhorPatil @mieknathshinde @MayurVinodSaba1
MR
0
11
9
0
Sunnyriocech retweetledi
Sanjiv Bhor Patil
Sanjiv Bhor Patil@SanjivBhorPatil·
एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४३ उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा.कालच्या कॅबिनेट मधील महत्त्वाचा निर्णय. मागील 4वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे आज मार्गी लागत आहे.प्रशासनातील गतिमानता ही अशी असते @mieknathshinde
Sanjiv Bhor Patil tweet mediaSanjiv Bhor Patil tweet media
MR
109
212
286
0
Sunnyriocech retweetledi
Rutuja Naik
Rutuja Naik@RutujaNaik12·
@CMOMaharashtra खूप खूप धन्यवाद साहेब. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ ची मुलं नेहमी ऋणी राहू 🙏🏻 @SanjivBhorPatil truly a man of words 🙏🙏🌸
MR
1
66
67
0
Sunnyriocech
Sunnyriocech@Sunnyriocech·
@Dev_Fadnavis #MES_2019_Joining PWD, WRD, WCD department are waiting for clearance of file from law and judiciary department regarding on joining of MES 2019 candidates. Please take action to clear file and try for our joining in this week itself. @Dev_Fadnavis
English
1
16
7
0
Sunnyriocech retweetledi
#MES_2019_Joining
#MES_2019_Joining@2019_mes·
#MES_2019_Joining महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ची जाहिरात एप्रिल २०१९ला आली होती. आज 3.5 पेक्षा जास्त वर्ष झाले, आम्ही नियुक्तीची वाट बघतोय.साहेब आम्हाला तत्काळ नियुक्ती द्यावी विनंती. आम्ही ११४३विद्यार्थी प्रतीक्षा करून थकलो @Dev_Fadnavis @mieknathshinde @ndtv
#MES_2019_Joining tweet media
MR
1
42
23
0
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Chaired a review meeting of the Law and Judiciary Department today in the Mantralaya. Secretaries, Senior officers from various Departments, Charity Commissioner were present. Gave following directions to officials in the meeting:-
Devendra Fadnavis tweet media
English
85
227
2.2K
0
Sunnyriocech retweetledi
Rupesh More
Rupesh More@mr_dhulekar·
हक्काच्या नियुक्ती साठी किती वेळा रडावं कुणा कुणाच्या पाया पडावं भावी अधिकारी नियुक्तीचे भिकारी #MES_2019_Joining साखळी उपोषण आझाद मैदान मुंबई न्याय द्या 🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Devendra_Office @abpmajhatv
Rupesh More tweet media
MR
0
27
11
0