पियुष माळोदे | Piyush Malode

310 posts

पियुष माळोदे | Piyush Malode banner
पियुष माळोदे | Piyush Malode

पियुष माळोदे | Piyush Malode

@PiyushMalode

भारतीय | मराठी | Engineer | Public Servant @ GoM

Nashik, India Katılım Mayıs 2022
75 Takip Edilen47 Takipçiler
पियुष माळोदे | Piyush Malode retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
(१/५) दि.५ मे २०२१रोजी मराठा समाजाच आरक्षण मा.सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले.त्यानंतर तत्कालीन सरकारने मराठा उमेदवारांना चालु भरती प्रक्रियेत EWSआरक्षणाचे लाभ देण्याचे धोरण राबवले त्याधोरणाविरोधात MAT कोर्टाने २/२/२३रोजी दिलेल्या निकालाला राज्यसरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले
MR
1
61
31
2.6K
पियुष माळोदे | Piyush Malode retweetledi
Maharashtra Public Service Commission
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा परीक्षेकरिता परीक्षा योजना/पद्धती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. mpsc.gov.in/downloadFile/e…
MR
16
18
210
27.4K
पियुष माळोदे | Piyush Malode retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
(२/२)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षा-२०१९मधून शिफारस झालेल्या व नियुक्ती पासुन वंचित असलेल्या ९४ मराठा उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी ही विनंती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @Devendra_Office @SanjivBhorPatil @RVikhePatil @ChDadaPatil @YuvrajSambhaji
MR
0
51
37
1K
पियुष माळोदे | Piyush Malode retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
(१/२)MAT कोर्टात सुरु असलेल्या मराठा उमेदवारांना २०१९ च्या भरतीत दिलेल्या EWS आरक्षण लाभाविरोधात केसमध्ये बाजु मांडण्याकरिता राज्यसरकारने ज्येष्ठ विधिज्ञ यांची नेमणुक केली त्याबद्दल आभार.१६जाने.२३ रोजी सदर प्रकरणाची अंतिम सुनावनी आहे.त्यात भक्कम बाजु मांडुन धोरण टिकवावे हि विनंती
MR
1
72
50
1.7K
पियुष माळोदे | Piyush Malode retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
(२/३)सेवाजेष्ठता,प्रशिक्षण,मासिक वेतन यासर्व बाबींपासुन सदर मेरिट मधील उमेदवारांना वंचिंत राहवं लागत आहे. ४जानेवारी२०२३रोजी मा.MATकोर्टातील केसकडे गांभिर्याने राज्यसरकारने लक्ष्य द्यावे.उमेदवारांचा संयम आता सुटत चालला आहे गट-अ पद काढून पण मुलं नैराश्याच्या गर्तेत लोटले जात आहे.
MR
1
32
25
410
पियुष माळोदे | Piyush Malode retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
(१/३)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षा-२०१९मधून गट-अ पदावर निवड होऊन हि मराठा उमेदवारांना बाहेर रहाव लागतय.MATकोर्टाचा निकाल राज्यसरकारच्या बाजुने लागला तर हे उमेदवार आहे त्याच पदावर राहत आहे.जर विरोधात गेला तरी हे उमेदवार खुल्या गटातुन मेरिटनुसार गट-ब पदावर निवडीस पात्र आहे
MR
1
47
30
591
पियुष माळोदे | Piyush Malode retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
मा.पंतप्रधानांकडुन पुन्हा ७१००० उमेदवारांना केंद्र सरकार मध्ये नियुक्तीपत्र वाटप केले जाणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या सा.बां.,जलसंपदा व जलसंधारण विभागाकडे ११४३ शिफारस प्राप्त व नियुक्तीकरिता आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पुर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती कधी देणार?@Dev_Fadnavis
VAIBHAV DESHMUKH tweet media
MR
1
78
53
0
पियुष माळोदे | Piyush Malode retweetledi
Sagar Darekar
Sagar Darekar@SagarDa27801969·
@SanjivBhorPatil @mieknathshinde साहेब तुम्ही आमच्या साठी केलेल्या परिश्रमासाठी घेतलेल्या पुढाकारा साठी आम्ही आपले सदैव ऋणी असू आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत 🙏 तुमच्या प्रयत्नातून लवकरच आम्हाला नियुक्ती मिळेल ह्यात काही शंका नाही मनापासून धन्यवाद 🙏
MR
0
40
43
0
पियुष माळोदे | Piyush Malode retweetledi
#MES_2019_Joining
#MES_2019_Joining@2019_mes·
@SanjivBhorPatil @mieknathshinde Thank you so much sir for giving hopes & justice to not only 1143 students, but also all aspirants across Maharashtra. This positive step will boost confidence of every hard-working aspirants. Thank you sir. Jai Hind 🇮🇳
English
0
12
12
0
पियुष माळोदे | Piyush Malode retweetledi
Pavan Chavhan
Pavan Chavhan@im_pavanchavhan·
@SanjivBhorPatil @mieknathshinde खुप खुप धन्यवाद साहेब. आशा करतो की लवकरच आम्हाला नियुक्ती देण्यात येईल 🙏
MR
0
11
10
0
पियुष माळोदे | Piyush Malode retweetledi
Shubham
Shubham@Shubham65043179·
@SanjivBhorPatil @mieknathshinde मनापासून धन्यवाद साहेब . आम्ही सदैव आपले ऋणी राहू.
MR
0
6
8
0
पियुष माळोदे | Piyush Malode retweetledi
Sunnyriocech
Sunnyriocech@Sunnyriocech·
@SanjivBhorPatil @mieknathshinde आम्हास उमेदवारांना न्याय देण्यात तुमचा खूप मोठा वाटा आहे. तुम्हास व रघुनाथ पाटील साहेब व अंकुश साहेब व विनोद साबळे saheb याना मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्री saheb धन्यवाद. जय शिवराय 🚩 @SanjivBhorPatil @mieknathshinde @MayurVinodSaba1
MR
0
11
9
0
पियुष माळोदे | Piyush Malode retweetledi
Bhushan MeeRa Badwaik
Bhushan MeeRa Badwaik@bbadwaik·
@SanjivBhorPatil @mieknathshinde ११४३ कुटुंबियांना नैराश्येतून काढल्या बद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद साहेब 🙏🙏
MR
0
13
9
0
पियुष माळोदे | Piyush Malode retweetledi
Manohar
Manohar@Manohar63938369·
@SanjivBhorPatil @mieknathshinde धन्यवाद साहेब आम्ही सर्व तुमचे ऋणी राहू कारण 4 वर्षांची प्रतीक्षा तुम्ही संपवत आहात🙏🙏🙏
MR
0
17
20
0