Swapnil baste retweetledi

औरंगाबादमध्ये गॅस टंचाईविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; प्रशासनाला धारेवर धरले
औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी च्या वतीने गॅस टंचाईविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. दरवाढ आणि अपुरा पुरवठा यामुळे नागरिक त्रस्त असल्याचे सांगत शासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. “नरेंद्र, सिलेंडर कधी मिळणार?” अशा घोषणांनी वातावरण तापले; त्वरित दिलासा देण्याची मागणी करण्यात आली.
#Vanchitbahujanaghadi
#AurangabadProtest
#Malegaon
#Maharashtra
#Political
#Gascylinder
#GasCylinderShortage #PriceHikeProtest
#NarendraModi
MR















