Pranav joshi

1K posts

Pranav joshi banner
Pranav joshi

Pranav joshi

@Tripsathi1

Youtube channel Link https://t.co/MN6EYRH0Dl

ठाणे, भारत Katılım Mayıs 2020
125 Takip Edilen18 Takipçiler
Pranav joshi retweetledi
Better Thane - आपलं ठाणे
I won't give much clout to this issue now I'm done. Just bragging nonsense and creating made up issues to cancel a PMO monitored project Immature behaviour at peak Waiting for court to give left right and center. Id have my popcorn ready 🍿
Better Thane - आपलं ठाणे@MH04Thane

Someone wrote this with ChatGPT prompt sitting inside an AC car that people walking 20-30 km especially in Summers and rains is beneficial 😭 Please stick to giving environmental reasons while opposing public welfare projects 😭🙏🏻

English
0
2
21
529
Pranav joshi retweetledi
Gandharva
Gandharva@gp30543·
Only if @pepsi India brings back 7up Nimbooz Masala Soda, especially in Glass Bottles only in summer.... Why was this drink discontinued?
Gandharva tweet media
English
1
3
26
1.2K
Pranav joshi
Pranav joshi@Tripsathi1·
@MH04Thane अरे ते आपल्या आबासाहेबांचा आहे असे समजतात म्हणूनच असे चालवतात 😂😂
MR
0
0
1
6
Pranav joshi retweetledi
Better Thane - आपलं ठाणे
ज्या दिवशी दुचाकीस्वार प्रत्येक रस्ता आणि पदपथ आपल्या आबासाहेबांचा आहे असं समजणं थांबवतील त्या दिवशी रस्ते खूप शांत होतील ✌🏻 Better Thane Wisdom
MR
2
4
19
546
Pranav joshi
Pranav joshi@Tripsathi1·
MBMT ची ही बस ठाणे पूर्व कोपरी ते नागला बंदर अशी ठाणे महापालिका हद्दीत सेवा देतं आहे. मुळात दुसऱ्या महापालिका परिवहन सेवांना अशी सेवा देण्याची परवानगी आहे का?? ठाणे परिवहच्या उत्पन्नावर ह्यामुळे गंभीर परिणाम होतो आहे. @TmtThane @TMCaTweetAway
Pranav joshi tweet media
MR
1
0
2
84
Pranav joshi
Pranav joshi@Tripsathi1·
@AxisBank My account once was salary A/C later I filled the form and converted it to Zero Bal A/C yet today I received notification on app that i have not maintained Min bal of Rs. 12000/- and will be fined for Rs708 for two months. Pls resolve this
English
1
0
0
10
Pranav joshi
Pranav joshi@Tripsathi1·
@TMCaTweetAway मुलुंड- घोडबंदर संपर्क वाढण्यासाठी ठाणे पालिका परिवहन ने खालील मार्गाचा विचार करावा आनंदनगर आगार ते मुलुंड स्थानक पश्चिम मार्गे घोडबंदर रोड, कापुरबावडी, कॅडबरी, नितीन, तीन हात नाका, मुलुंड चेकनाका आणि मुलुंड स्टेशन
MR
0
0
0
26
Pranav joshi
Pranav joshi@Tripsathi1·
@LegalAdvisour @shaheena451 जिस देश मे एक ही धर्म का तुष्टीकरण होता है वो देश की हालात इराण या पाकिस्तान जैसी होती है.
हिन्दी
0
0
0
3
बघीरा 😺
बघीरा 😺@LegalAdvisour·
@shaheena451 सही पॉइंट उठाया है आपने जिस देश में धर्म की राजनीति होगी वह देश आगे निकल ही नहीं सकता शायद यही वजह है कि चीन हमसे आगे निकल गया क्योंकि वह धर्म की राजनीति नहीं करता
हिन्दी
1
0
4
381
बघीरा 😺
बघीरा 😺@LegalAdvisour·
India vs China 🇮🇳🇨🇳 Area में कौन बड़ा है China Economy में कौन आगे है China Manufacturing में कौन dominate करता है China Military power में कौन आगे है China Exports में कौन आगे है China Infrastructure किसका ज्यादा मजबूत है China लेकिन… IT और Software में कौन आगे है India Democracy किसके पास है India Young population advantage किसके पास है India Startup growth कहाँ तेजी से हो रही है India Space में कौन तेजी से बढ़ रहा है India भारत 1947 में आजाद हुआ और चीन 1949 में फिर भी चीन कई क्षेत्रों में हमसे आगे है आखिर problem कहाँ है? इतना सब होने के बाद भी India पीछे क्यों है? 5 साल बाद कौन आगे होगा? INDIA या CHINA?
बघीरा 😺 tweet mediaबघीरा 😺 tweet media
94
52
108
13.7K
Pranav joshi
Pranav joshi@Tripsathi1·
@gp30543 These are Old JR (Japan Railway) Rakes. Indonesia imports them and runs as suburban trains across Jakarta and some major cities As JR Trains are by default AC Indonesian Railway runs them in same condition with modifications
English
0
0
0
28
Pranav joshi
Pranav joshi@Tripsathi1·
@abpmajhatv जे जे संपात भाग घेतील त्यांचे वाहन परवाने तात्काळ निलंबित करा. मराठी सक्तीचा निर्णय सरकारने प्रभावीपणाने राबवावा
MR
0
0
0
6
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
मराठी सक्तीच्या विरोधात 15 लाख रिक्षाचालक 4 मेपासून संपावर जाणार! यावर तुमचं मत काय? कमेंटमध्ये सांगा... #Marathi #Maharashtra #LatestNews #MarathiNews (Marathi, Maharashtra, Latest News, Marathi News)
ABP माझा tweet media
MR
305
12
176
25.9K
Pranav joshi
Pranav joshi@Tripsathi1·
@MSEDCL गेल्या आठवड्यात जसे जातात तसें नित्य नेमाने रोज दुपारी 3 वाजता लाईट नौपाडा राम मारुती रोड भागात जातं आहेत. बिल भरूनही हा अघोषित भारनियमानाचा त्रास आम्ही किती दिवस सहन करायचा आहे ग्राहक क्रमांक 000016143235
MR
1
0
0
21
Pranav joshi
Pranav joshi@Tripsathi1·
@Sushant_7Writes Clearly तुम्ही DB ने प्रवास केलेला नाही 😂😂
MR
1
0
2
190
SUSHANT❤️
SUSHANT❤️@Sushant_7Writes·
जर्मनीत राहून “on time” ही सवय इतकी लागली… ⏱️🇩🇪 एक छोटासा किस्सा..
India ला गेलो होतो, मित्र म्हणाला भेटूया
मी म्हटलं, चालेल, Sunday ला 11 वाजता भेटू. मी अगदी 11 वाजता बरोबर पोहोचलो,
call केला..कुठे आहेस? तिकडून उत्तर: अरे अजून घरीच आहे… 40 मिनिटं लागतील!…😭 मी म्हटलं…मी तर आलो आहे…
तो म्हणाला ..इतकं कोण time ला येतं का?🥲 जर्मनी तुम्हाला punctual बनवतं,
पण India तुम्हाला patience शिकवतं. 😄
MR
10
4
158
15.9K
Pranav joshi
Pranav joshi@Tripsathi1·
@MSEDCL नौपाडा ठाणे राम मारुती रोड येथे गेले 15 दिवस नित्यनेमाने सकाळी दुपारी संध्याकाळी वीज घालवली जात आहे. उन्हाळा सुरु आहे बाहेर 41-42 तापमान आहे पंखा नसेल तर लोकांच्या जीवावर बेतू शकते. महावितरण ने त्वरित दोष दूर करावा आणि वीज पुरवठा सुधारावा. ग्राहक क्रमांक 000016143235
MR
1
0
0
22
Pranav joshi
Pranav joshi@Tripsathi1·
@anilshidore @mnsadhikrut एकूण वाढणाऱ्या जागांचे दोन भाग समान भाग करा. दक्षिणेत आलेल्या राज्यासाठी असलेल्या जागा लोकसखेनुसार न करता राज्याच्या GDP नुसार प्रमाणात वाटल्या जाव्यात. उत्तरेकडील जागा लोकसंख्या नुसार वाटल्या जाव्यात
MR
0
0
0
76
Anil Shidore अनिल शिदोरे
दिल्ली सरकारनं प्रस्तावित केल्याप्रमाणे लोकसभेच्या खासदारांची संख्या वाढली तर हिंदी भाषिक राज्यांची देशाच्या कारभारावरची पकड अधिकच घट्ट होणार. हिंदी भाषा नसलेल्या राज्यांची देशाच्या कारभारात फार डाळ शिजणार नाही. लोकसंख्या हा निकष मानून लोकसभा मतदारसंघ ठरवले तर ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रित ठेवून देशाच्या विकासात हातभार लावला त्यांच्या खासदारांची संख्या कमी होणार. म्हणजे मुख्यत: बिगर हिंदी भाषिक खासदारांची. ह्यामुळे देशाच्या राजकारणात तीव्र ताणतणाव निर्माण होणार ह्यात शंका नाही. #fedaralism #संघराज्य
MR
23
162
740
14.9K
Better Thane - आपलं ठाणे
🚨🚨🚨 MMRDA releases tender for signage graphics and station furniture DM SITC for 6 elevated stations of Metro Line 5 Thane Bhiwandi Kalyan corridor under Mumbai Metro Rail Project
Better Thane - आपलं ठाणे tweet mediaBetter Thane - आपलं ठाणे tweet mediaBetter Thane - आपलं ठाणे tweet mediaBetter Thane - आपलं ठाणे tweet media
English
3
10
117
6K
Pranav joshi
Pranav joshi@Tripsathi1·
@Central_Railway @drmmumbaicr उन्हाळी सुट्टी चा सिझन बघता पुणे> मुंबई >पुणे दरम्यान अनारक्षित विशेष गाडी रेल्वेने रोज चालवावी. सदर गाडी दादर, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, तळेगाव, खडकी, शिवाजीनगर स्थानकावर थांबवावी. पुणे मुंबई पुणे मार्गांवर सध्या आरक्षण मिळणे कठीण झाले आहे
MR
1
3
6
218
Pranav joshi
Pranav joshi@Tripsathi1·
@Priyaa_Purohit जनसामान्यांची साधी बस बरोबर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे ई शिवनेरी सुद्धा आहे.
Pranav joshi tweet media
MR
0
0
0
164
Priya Purohit
Priya Purohit@Priyaa_Purohit·
The difference is clear. ......😲😲
Priya Purohit tweet media
English
577
648
4.3K
170.8K