Truth

2.4K posts

Truth

Truth

@TruthfulCriticI

conscious thinker for betterment of nation. Hate #Corruption & #Corrupt ppl

Katılım Haziran 2025
11 Takip Edilen53 Takipçiler
Truth
Truth@TruthfulCriticI·
@sandeepudmale5 Don’t worry shameless person don’t feel anything as long as he is getting money through #Corruption Everyday we witness #Corrupt police who r r looting/begging ppl, serving pizza to child of rich father.
English
0
0
1
37
Sandeep Udmale
Sandeep Udmale@sandeepudmale5·
नामदार देवेंद्र फडणवीस हे निष्क्रिय गृहमंत्री आहेत हे कोल्हापूर येथील नागरिकांनी नसरापूर येथील घटनेचे प्रतिसाद आपल्या कृतीतून दाखवून दिला... दया वाटतेय ती तत्परतेने दखल घेणाऱ्या पोलीस बांधवांची... #MaharastraPolice ❤️🙏
MR
2
58
268
7.4K
Truth retweetledi
CA Ruchita Vaghani
CA Ruchita Vaghani@R_N_Vaghani·
Where we are Heading BJP Announce Freebies - Win Bengal & Asam Vijay Announce Free Gold - Win TamilNadu Congress Gave Free Money in Kerala - Congress Win Stop This Revdi Culture Please 🙏🙏🙏🙏🙏
English
62
317
1.1K
12.8K
🚨Indian Gems
🚨Indian Gems@IndianGems_·
How he lost despite giving Tamil Nadu 16% GDP growth, highest in the country should serve as a case study for other leaders
🚨Indian Gems tweet media
English
1.1K
3.6K
28.5K
1.2M
Truth
Truth@TruthfulCriticI·
@bbcnewsmarathi @RRPSpeaks is not leaving any opportunity of trying to show he is masiha. If he is so much concerned then why he did not sit with protesters on 2nd May? None of the politician joined protest, even one that were in #Pune He is doing cheap politics. #Maharashtra
English
0
0
0
19
A J A Y 🚩
A J A Y 🚩@maharashtra00·
किती दिवस चालणार ? अन् वरून ४ दिवसांच निलंबन 🤷 ट्रक वाले १००/२०० रूपये का देतात ? या गोष्टींना पूर्णविराम लागणार आहे का कधी ? दरदिवशी एक नवीन विडिओ बघायला मिळतो ( Video - Siddhesh ) 😥 @DGPMaharashtra
MR
22
244
793
27.4K
Deepak Kedar
Deepak Kedar@deepakkedardk·
मिश्रा, शर्मा, पांडे तीन बलात्कारी, मंदिरातले पुजारी... शिळफाटा श्रीगणेश घोळ मंदिरात परिसरातली महिला मंदिराच्या सहारा घेऊन बसली. या तीन नराधम पुजारीने तिच्यावर सामूहिक पासवी अत्याचार करून संपवलं आणि जंगलात झाडात फेकून दिलं. मी त्या कुटुंबाला भेटलो होतो पण आरोपीची जात सांगितली नव्हती कारण मला माहिती आहे नराधम नराधम असतो. कांबळे, खरात असो की पांडे, मिश्रा, शर्मा असो सगळे नराधम असतात त्यांना जातीच्या चष्म्यातून बघू नका. त्या सगळ्या प्रवृत्ती आहेत त्यांना एकजुटीने ठेचने हाच पर्याय आहे. आपण काय करायला निघालोत? कांबळेला आणि या शर्मा, मिश्रा, पांडेला एकदाच फाशी द्या ही आमची भूमिका आहे. कांबळेच्या आडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जात आणि कायद्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला न मग आम्हाला आमच्या पद्धतीने सक्रीय व्हावं लागेल. फेक अकाऊंट चालवणाऱ्या 3.5% बांडगुळ जर फडफड थांबवत नसतील, खोटे अफवा पसरवत असतील तर त्याचा बंदोबस्त आम्ही करू कुणालाही सोडणार नाहीत! अकोट मध्ये एका मंदिरात दलित मुलीवर पुजाऱ्याने बलात्कार केला तो पांडे होता तरी आम्ही त्याला नराधम म्हणून लढत आलो. सरकारने या भाजपा RSS च्या आयटी सेल वाल्याला आवरावे अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील! कांबळे ला फाशी झालीच पाहिजे! शर्मा, मिश्रा, पांडे ला फाशी झालीच पाहिजे!! गृहमंत्री राजीनामा द्या!! #AllindiaPantherSena
Deepak Kedar tweet media
MR
14
130
458
6.1K
SakalMedia
SakalMedia@SakalMediaNews·
पुण्यातील नसरापूरमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेविरोधात अभिनेता रितेश देशमुखने तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्याने माध्यमांशी संवाद साधत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. #RiteishDeshmukh #Nasrapur #PuneCrime #DagadushethGanpati #JusticeDemand
SakalMedia tweet media
MR
1
9
133
1.7K
Truth
Truth@TruthfulCriticI·
@AjayM4141 Bcz @Dev_Fadnavis want votes Indulkar can ask his bhakts to vote for him. Whereas the victims father belong to his own caste so he will keep voting Devendra. That is why he prefer Indulkar over Brahmin father. #Maharashtra #Nasraour #नसरापूर
English
1
1
5
413
Ajay
Ajay@AjayM4141·
राज्यांचा मुख्यमंत्री पिडीत कुटुंबांची भेट न घेता इंदुरीकर महाराजांच्या मुलींच्या लग्नात गेले.... असा संवेदनशील मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही #नसरापूर
Ajay tweet media
MR
16
161
886
16.7K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
देश के सुधारों के इतिहास में राहुल गांधी इनका यह निर्णय सबसे प्रतिगामी है। (नागपुर | 3-5-2026) #Maharashtra #Nagpur
हिन्दी
308
1.9K
2.2K
17.5K
Truth
Truth@TruthfulCriticI·
There is no point in criticising @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar they all r greedy for power. They don’t care ppl r living or dying, kids r getting raped or dying bcz of malnutrition They just care abt their family & increasing their income by doing #Corruption
English
0
0
0
7
Mia 🇺🇸
Mia 🇺🇸@MiaForTrump·
In just over a year, Trump has made the US weaker, poorer, less respected, and dangerously overstretched. It will take decades to rebuild the standing he has completely destroyed. Raise your hand ✋ if you think Donald Trump is a disaster for America.
Mia 🇺🇸 tweet media
English
5K
6.5K
23.8K
607.5K
Pune Mirror
Pune Mirror@ThePuneMirror·
In a major anti-corruption crackdown in Pune, the Anti-Corruption Bureau (ACB) arrested two police officers in separate bribery cases, seizing a total of ₹29 lakh. In one case, a woman Assistant Police Inspector was promoted to Police Inspector on Maharashtra Day, only to be arrested the very next day. In another operation, PSI Manoj Madhukar Barute was caught red-handed accepting a bribe of ₹80,000 at Lohgaon police station. Investigations suggest both cases may be part of a larger corruption network linked to financial and real estate disputes. The back-to-back action has raised serious concerns about corruption within the police system, with ACB now probing deeper links and possible involvement of more officials. #PuneNews #Corruption #ACBAction #BreakingNews #Punetimesmirror
Pune Mirror tweet media
English
13
37
88
3.2K
Atul/अतुल
एका दिवसात पोलिसांचे कारनामे बाहेर. या सिस्टम कडून कसली अपेक्षा ठेवता? लोक रस्त्यावर आले, मुख्यमंत्री बोलले, उपमुख्यमंत्री बोलले, सगळे नेते बाईट्स देत आहे आणि हे पोलिसांचे काम. विचार करा जिथे आवाज वर येत नाही तिथे पुराव्याच काय होत असेल. आपल्याला "शून्य" किंमत आहे लक्षात ठेवा!
Atul/अतुल tweet media
News18 Marathi@News18_marathi

Pune Nasrapur Case : नसरापूर अत्याचार प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी चूक, कोर्टाने झापल्यावर 15 मिनिटात बदलली कॉपी! #Pune #Police #nasrapur news18marathi.com/pune/pune-bhor…

MR
7
14
50
1.2K
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
पोलीस आयुक्त कॅमेऱ्यासमोर 'आम्ही लाठीचार्ज केलाच नाही' असे धादांत खोटे बोलत आहेत, पण पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचे भयानक वास्तव या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची अमानूषपणे हत्या करण्यात आली, त्यानंतर पिडीत कुटूंबाला न्याय मिळावा यासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या जनतेवर पोलिसांनी ज्या क्रूरपणे लाठ्या चालवल्या, ते पाहून माणुसकीलाही लाज वाटेल. हे राज्य आहे की हुकूमशाही? न्याय मागण्यासाठी जमलेल्या पिडीतेच्या कुटूंबीयांना धमकवताना, सामान्य नागरिकांवर हात उचलताना, लाठ्या चालवताना पोलिसांचे हात थरथरले नाहीत? वरून निर्लज्जपणे आपली बाजू मांडणारी ही यंत्रणा कुणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे? जनतेचा आक्रोश आणि त्यांच्या तळतळाटाचा शाप या अन्यायी सरकारला नक्कीच भोगावा लागेल. फेल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात असू द्यावे, न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे, पोलिस यंत्रणेमार्फत न्याय मागणाऱ्यांचाच आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे हे त्या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला शोभा देत नाही. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
12
77
229
2.7K
Smita Deshmukh🇮🇳
Smita Deshmukh🇮🇳@smitadeshmukh·
The streets of Ghatkopar are echoing with one demand: The Yogi model. ​Public patience has snapped after the horrific molestation of minors by Feroz Shaikh. From Mumbai to Pune, where the father of the 4-year-old Nasrapur victim is also crying out for justice, the message is identical: Zero tolerance. Amravati, Nashik, Kolhapur, Nagpur...​Maharashtra is tired of the slow-grinding gears of justice while an ecosystem of coercion, exploitation, conversion targets our children and girls.
English
98
1.5K
3.9K
70.1K
यदुनाथ जवळकर🔥
फास्ट ट्रॅक कोर्टाचा झोल सांगतो.. नीट वाचा.. कोपर्डी येथे एका समाजाच्या मुलीवर तिघांनी अत्याचार करून हत्या केली... तारीख होती १३ जुलै २०१६ लागलीच मुख्यमंत्र्यांनी आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात निकाल लाऊ सांगितले...कालच्यासारखे... तसे झाले देखील... २०१७ मधे म्हणजे वर्षातच फास्ट ट्रॅक कोर्टाने तिघांना फाशी ची शिक्षा दिली.. पण फाशी दिली का? नाही.. मग प्रकरण मुंबई हाय कोर्टात गेले.. तेथे ते तेव्हापासून पेंडिंग आहे... २०२३ मधे एक आरोपीने आत्महत्या देखील केली...२ अजूनही येरवडा मध्ये एक वेळ नाश्ता आणि दोन वेळ जेवण करून जगत आहेत. म्हणजे येत्या १३ जुलै ल कोपर्डी होऊन १० वर्ष होतील खमप्लेट... अजूनही बॉम्बे हाय कोर्ट मध्ये तारीख मिळते आहे...🤣🤣🤣 त्यांनी निकाल दिला ...तरी हे सुप्रीम कोर्टात जातील...अजून दहा वीस वर्षे.. असा आहे झोल फास्ट ट्रॅक कोर्टाचा.. जनभावना लक्षात घ्या @Dev_Fadnavis जी..🙏🙏🙏
MR
61
338
1.3K
43.3K
Trupti Garg
Trupti Garg@garg_trupti·
Until my daughter gets proper justice and the criminal is hanged, no politician should come to our home to meet us.. This is our humble request.. - Father of 4 years child from Pune He wants justice for his daughter that’s it !!
English
110
3.5K
10.2K
147.2K
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
२४ तासांत दोन चिमुरड्यांवर अत्याचार आणि हत्या.. महाराष्ट्रात कायदा - सुव्यवस्था संपुष्टात! महायुती सरकार महिलांचे रक्षण करण्यास अपयशी !
MR
10
56
132
2.2K