Umesh Umate

1.3K posts

Umesh Umate

Umesh Umate

@UmeshUmate5

udu

Katılım Aralık 2020
351 Takip Edilen94 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Umesh Umate
Umesh Umate@UmeshUmate5·
@Ravikanttupkar1 राज्यातील जिल्हा परिषदसह लाखो रिक्त पदांची भरती तीन चार वर्षांपासून रखडलेली आहे. त्यामुळे सरळसेवेचे तरुण परीक्षार्थीं प्रचंड तणावाखाली आहेत.तरुणांमध्ये सरकारविषयी प्रचंड रोष आहे.तरुणांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत.आपण आंदोलनाची हाक द्या लाखोंच्या संख्येने सहभागी होऊ..
Umesh Umate tweet mediaUmesh Umate tweet mediaUmesh Umate tweet mediaUmesh Umate tweet media
MR
0
29
39
0
Umesh Umate retweetledi
Nitesh Karale
Nitesh Karale@Niteshkarale05·
आजच्याच दिवशी बरोबर एक वर्षापूर्वी,आम्ही स्वतःला वाचवण्यासाठी ऑक्सिजन,बेड हॉस्पिटलच्या औषधांसाठी लढत होतो. आज बरोबर एक वर्षानंतर आपण मंदिर मशीद, लाऊड ​​स्पीकर, अजान, हनुमान चालीसा, बुरखा आणि धर्माच्या नावावर लढत आहोत . #खेदजनक #Trending
MR
25
151
1.2K
0
Umesh Umate retweetledi
Vishwambhar | विश्वंभर 🇮🇳
रोजगारावर तुम्ही बोलताय 🤐 2019 ची जॉईनिग 2022 मध्ये होत आहे. गेली 2 वर्ष झालं ZP सरळसेवाभरती रखडली आहे..आरोग्यभरती, म्हाडा मध्ये झालेला भ्रष्टाचार यावर आपण शांत. 25-30 लोक जेल मध्ये आहेत 5 लाख सोडा #मविआ ने जवळपास 15लाख विद्यार्थ्यांच्या पैश्यावर दरोडा घातला आहे. @Mpsc_Andolan
Ravikant Varpe रविकांत वर्पे@ravikantvarpe

४० हजार कोटींची आंबूजा सिमेंट कंपनी १७ एप्रिलपासून बंद होत आहे. 5 लाख लोकांचा रोजगार यामुळे बंद झाला आहे. राज ठाकरे या बेरोजगारीवर बोलतील का ..? @NCPspeaks @abpmajhatv @SarkarnamaNews @TV9Marathi @zee24taasnews @News18lokmat @LoksattaLive @lokmat

MR
0
61
97
0
Umesh Umate retweetledi
Pradip Kshatriya
Pradip Kshatriya@PradipKshatriya·
6 महिने होऊन गेले अजून आरोग्य विभाग भरती परीक्षा बाबत निर्णय होऊ शकला नाही, सरकारने लवकर योग्य निर्णय घ्यावा, तसेच zp, पशुसंवर्धन,midc व इतर विभागातील रिक्त जागा तातडीने भरावे ही विनंती @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE #मराठी #महाराष्ट्र #mpsc
MR
0
22
24
0
Umesh Umate
Umesh Umate@UmeshUmate5·
@Ravikanttupkar1 राज्यातील जिल्हा परिषदसह लाखो रिक्त पदांची भरती तीन चार वर्षांपासून रखडलेली आहे. त्यामुळे सरळसेवेचे तरुण परीक्षार्थीं प्रचंड तणावाखाली आहेत.तरुणांमध्ये सरकारविषयी प्रचंड रोष आहे.तरुणांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत.आपण आंदोलनाची हाक द्या लाखोंच्या संख्येने सहभागी होऊ..
Umesh Umate tweet mediaUmesh Umate tweet mediaUmesh Umate tweet mediaUmesh Umate tweet media
MR
0
29
39
0
Ravikant Tupkar
Ravikant Tupkar@Ravikanttupkar1·
MPSC च्या विद्यार्थ्यांच्या समस्येबाबत माझ्या ट्विटवर असंख्य उमेदवारांनी रिप्लाय केले आहेत. या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मत मी त्यातून जाणून घेतले आहे. लवकरच पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून,
MR
36
75
302
0
Umesh Umate retweetledi
SLN
SLN@NandewadSainath·
दादा आम्ही 3 वर्ष झाले प्रलंबित नोकरभरती सुरू होईल म्हणून वाट पाहत आहे पण महाविकास सरकार फक्त घोषणा करत आहे अंमलबजावणी मात्र करत नाही त्यामुळे आता आंदोलना शिवाय पर्याय नाही..😢😢😢
SLN tweet mediaSLN tweet mediaSLN tweet mediaSLN tweet media
Ravikant Tupkar@Ravikanttupkar1

MPSC च्या विद्यार्थ्यांच्या समस्येबाबत माझ्या ट्विटवर असंख्य उमेदवारांनी रिप्लाय केले आहेत. या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मत मी त्यातून जाणून घेतले आहे. लवकरच पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून,

MR
0
16
16
0
Umesh Umate retweetledi
Yuva Halla Bol
Yuva Halla Bol@yuvahallabol·
A young aspirant in Maharashtra hanged himself to death. Reason being corruption in MHADA, health & other exams and delay in exam schedules. Once again Minister Jitendra Awhad @Awhadspeaks failed to conduct transparent exam. When will this stop @CMOMaharashtra
Yuva Halla Bol tweet media
English
6
150
231
0
Umesh Umate retweetledi
SLN
SLN@NandewadSainath·
कशावरून म्हणता साहेब तुमचं सरकार आल्यापासून साधी प्रलंबित नोकरभरती होऊ शकली नाही आणि तुम्ही दिलेल्या खोट्या घोषणा आठवतात का..@Jayant_R_Patil
SLN tweet mediaSLN tweet mediaSLN tweet mediaSLN tweet media
Jayant Patil- जयंत पाटील@Jayant_R_Patil

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री (शहरे) तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा 💐 @satejp

MR
1
13
15
0
Umesh Umate
Umesh Umate@UmeshUmate5·
@Ravikanttupkar1 @Mpsc_Andolan @OfficeofUT @Awhadspeaks @AjitPawarSpeaks आतातरी आंदोलनाची हाक द्या.. लाखो तरुण तुमच्या पाठीशी उभे आहेत..आपण नेतृत्व करून बेरोजगारांना न्याय द्या आम्ही तुमच्या सदैव ॠणात राहु
Umesh Umate tweet mediaUmesh Umate tweet mediaUmesh Umate tweet mediaUmesh Umate tweet media
MR
1
20
31
0
Ravikant Tupkar
Ravikant Tupkar@Ravikanttupkar1·
म्हाडा तसेच इतर स्पर्धा परीक्षेत होत असलेल्या घोटाळ्यांना, परीक्षांतील विलंब व पदभरतीतील ढिसाळ कारभाराला वैतागून किसन घनश्याम ढगे या MPSC च्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ही बाब प्रचंड संतापजनक आहे. @Mpsc_Andolan @OfficeofUT @Awhadspeaks @AjitPawarSpeaks
Ravikant Tupkar tweet mediaRavikant Tupkar tweet mediaRavikant Tupkar tweet media
MR
42
200
426
0
Nitesh Karale
Nitesh Karale@Niteshkarale05·
अत्यंत धक्कादायक बातमी प्रवासादरम्यान कानावर आली.माझ्या अभ्यासिकेत बसणारा विद्यार्थी किसन ढगे यांनी आत्महत्या केल्याचे कळले.अत्यंत वाईट घटना या मुर्दाड सरकारच्या चुकीमुळे अमानुष मुलाचे बळी जात आहे.zp व महसूल प्रशासनाच्या जागा लवकर काढाव्या@rajeshtope11 @bb_thorat @CMOMaharashtra
MR
15
128
327
0
Umesh Umate
Umesh Umate@UmeshUmate5·
@magdhira4 @Niteshkarale05 @rajeshtope11 @bb_thorat @CMOMaharashtra विस्तवावर पाय ठेवून चालतोय आम्ही. क्षणनक्षण वाट बघण्यात घालतोय आम्ही. किती घुसमट, किती घालमेल सोसली तरी.तीच निराशा पदरी दिवसरात्र झेलतोय आम्ही.सांगा कधी संपणार हा अंधार.कित्येक रात्री जागून., स्वप्न जाळून, राग गिळून,संयम पाळून, आत्महत्या टाळतोय आम्ही,आत्महत्या टाळतोय आम्ही!
Umesh Umate tweet mediaUmesh Umate tweet mediaUmesh Umate tweet mediaUmesh Umate tweet media
MR
0
14
14
0
magdhira
magdhira@magdhira4·
@Niteshkarale05 @rajeshtope11 @bb_thorat @CMOMaharashtra सर मी तुम्हाला विनंती करतो.गेली तीन वर्षे ZP पदभरती अर्ज केलेले आहेत करोडो रुपये शासनाच्या तिजोरीत जमा आहेत तरी परीक्षा घेतली जात नाही.4 मे जीआर काढून नोकरभरती बंद केली आहे.आंदोलनाचे तुम्ही नेतृत्व करा तरुणांमध्ये प्रचंड रोष आहे.त्याशिवाय सरकारला आपला आवाज ऐकू जाणार नाही .
magdhira tweet mediamagdhira tweet media
MR
2
14
22
0
Umesh Umate retweetledi
राज 🎭
राज 🎭@Student_Speaks_·
@HThakareMNS @CMOMaharashtra @PawarSpeaks @RajThackeray @rautsanjay61 @mnsadhikrut @rajbhakt16 @abpmajhatv @KirtikumrShinde @TV9Marathi @saamTVnews @mnsreport9 @PrasannJOSHI @rajeshtope11साहेब @AjitPawarSpeaks दादा #आरोग्य_भरती_निकाल_लवकर_लावा अजून किती दिवस वाट पाहायची, दोषी विद्यार्थ्यांना वगळून प्रामाणिक विद्यार्थ्यांचा निकाल लावा. प्रामाणिक विद्यार्थी चुकीचे पाऊल उचलत आहेत् तुम्हाला कधी जाग येणार ? @akhil1485 @anilshidore
MR
1
3
9
0
Umesh Umate retweetledi
Harshal Thakare
Harshal Thakare@HThakareMNS·
भावपूर्ण श्रद्धांजली भावा 🙏💐 हि सरकारने केलेली हत्या आहे😡 सरकारला आणखी किती स्वप्निल लोणकर आणि किशन ढगे पाहिजेत @CMOMaharashtra @PawarSpeaks @RajThackeray @rautsanjay61 @mnsadhikrut @rajbhakt16 @abpmajhatv @KirtikumrShinde @TV9Marathi @saamTVnews @mnsreport9 @PrasannJOSHI
Harshal Thakare tweet mediaHarshal Thakare tweet mediaHarshal Thakare tweet media
Amravati, India 🇮🇳 MR
29
124
283
0
Umesh Umate retweetledi
Nana Patole
Nana Patole@NANA_PATOLE·
Nana Patole tweet media
ZXX
24
111
898
0
Umesh Umate retweetledi
Vicky madavi
Vicky madavi@Vickymadavi09·
बेरोजगारी बोला आम्ही मराठीच आहोत आणि परीक्षेची वाट पाहून टोकाचे पाउल उचलन्या पर्यंत मजबूर झालो आहोत सर तुम्हीच सांगा एखादा विभाग 3-4 वर्षा पासुन फक्त फॉर्म भरून घेतात #ग्रामविकास_विभाग #महाविकास_आघाडी_मुर्दाबाद
Vicky madavi tweet mediaVicky madavi tweet media
Hasan Mushrif@mrhasanmushrif

आज अहमदनगर दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टला भेट देऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. @AjitPawarSpeaks @Dwalsepatil

MR
0
16
18
0
Umesh Umate retweetledi
SLN
SLN@NandewadSainath·
@INCMaharashtra ४ मे २०२० GR रद्द करून सर्व विभागाच्या वर्ग ३ व वर्ग ४ रिक्त जागा सरळसेवानोकरभरती जागा तात्काळ भरण्यात यावा. संयम तूटत आलाय! आम्हाला पाहिजे आमच्या हक्काची नोकरी रखडलेल्या zp सरळसेवा पदभरतीची तारीख जाहीर करावी #Cancle4maygr #startmegabhrti #startrddzp
SLN tweet mediaSLN tweet media
MR
0
12
10
0
Umesh Umate retweetledi
SLN
SLN@NandewadSainath·
४ मे २०२० GR रद्द करून सर्व विभागाच्या वर्ग ३ व वर्ग ४ रिक्त जागा सरळसेवानोकरभरती जागा तात्काळ भरण्यात यावा. संयम तूटत आलाय! आम्हाला पाहिजे आमच्या हक्काची नोकरी रखडलेल्या zp सरळसेवा पदभरतीची तारीख जाहीर करावी #Cancle4maygr #startmegabhrti #startrddzp
SLN tweet mediaSLN tweet media
Maharashtra Congress@INCMaharashtra

काँग्रेसने हाती घेतलेल्या डिजीटल मेंबरशीप अभियानामध्ये या आठवड्यात फिरदोस पटेल, शोएब परवेज व संतोष दिंडे या नोंदणीकर्त्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले असून सर्वात जास्त सदस्य नोंदणी केली आहे. या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपणालाही पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

MR
0
9
8
0
Umesh Umate retweetledi
Vicky madavi
Vicky madavi@Vickymadavi09·
४ मे २०२० GR रद्द करून सर्व विभागाच्या वर्ग ३ व वर्ग ४ रिक्त जागा सरळसेवानोकरभरती जागा तात्काळ भरण्यात यावा. संयम तूटत आलाय! आम्हाला पाहिजे आमच्या हक्काची नोकरी रखडलेल्या zp सरळसेवा पदभरतीची तारीख जाहीर करावी #Cancle4maygr #startmegabhrti #startrddzp
Vicky madavi tweet mediaVicky madavi tweet media
मराठी रोजगार@MarathiRojgar

Maharashtra‘s two visionary leaders in a single frame ♥️ 1) Raj Thackeray 2) Nitin Gadkari

MR
0
15
13
0