Vicky madavi

921 posts

Vicky madavi

Vicky madavi

@Vickymadavi09

Mohadari Katılım Eylül 2020
59 Takip Edilen25 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Vicky madavi
Vicky madavi@Vickymadavi09·
साहेब ग्रामविकास विभागात रखडलेल्या नोकर भरती कडे लक्ष द्या 2019 ला फॉर्म भरला अजून परीक्षा नाही #_सरकार_येते_सरकार_जाते_मरतो_फक्त_बेरोजगार मागील सरकार ने काहीच नाही केले बघा तुमच्या कडून होते काय तर ????
Vicky madavi tweet media
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis

Cabinet Briefing. #Maharashtra #Mumbai twitter.com/i/broadcasts/1…

MR
1
11
18
0
Vicky madavi retweetledi
Gajanan T
Gajanan T@gajanantatikund·
@mieknathshinde केवळ घोषणा करून होत नाही त्याची अंमलबजावणी पण व्हायला हवी नाहीतर त्याच फळ निश्चित मिळाल्याशिवाय राहत नाही #75000_मेगाभरती_सुरु_करा
Gajanan T tweet media
MR
0
10
10
118
Vicky madavi retweetledi
Vedant Neb
Vedant Neb@NebVedant·
राज्यात 75 हजार पदांच्या नोकरी भरतीची जाहिराती कधी प्रसिद्ध होणार ? 75 हजार पदांच्या नोकर भरतीची घोषणा म्हणजे गाजर दाखवल्याचा प्रकार, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा आरोप @Mpsc_Andolan ने दिला राज्यभर आंदोलनाचा इशारा @abpmajhatv
Vedant Neb tweet media
MR
9
127
241
5.2K
Vicky madavi retweetledi
Vastav Katta
Vastav Katta@VastavKatta·
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात 15 ऑगस्ट 2023 पूर्वी 75000 पदभरती करून नियुक्ती देण्याची घोषणा राज्यसरकार ने केली, मात्र अद्यापही काहीच हालचाल नाही. तरूणांना हलक्यात घेऊ नका, धोका दिला तर 2024 उत्तर मिळेल. विरोधक कुठे गेले? रस्त्यावर उतरायला भाग पडू नका @CMOMaharashtra
MR
1
45
68
1.7K
Vicky madavi retweetledi
VITTHAL A JOSHI
VITTHAL A JOSHI@vitthaljoshi·
#75000_मेगाभरती_सुरु_करा
QHT
120
386
315
5.9K
Vicky madavi retweetledi
SATISHWANKHEDE
SATISHWANKHEDE@SATISHWANKHED20·
#75000_मेगाभरती_सुरु_करा घोषणा खूप झाले आता जाहिराती आले पाहिजे. तलाठी भरती कधी @RVikhePatil नगरपरिषद भरती कधी @CMOMaharashtra जिल्हा परिषदभरती कधी @Dev_Fadnavis राज्यातील तरुणांना लॉलीपॉप,चॉकलेट देणे बंद करा,नोकर भरती प्रक्रिया सुरू करा.
SATISHWANKHEDE tweet media
MR
44
271
176
2K
Vicky madavi
Vicky madavi@Vickymadavi09·
#75000_मेगाभरती_सुरू_करा
QHT
0
15
7
68
Vicky madavi retweetledi
Vicky madavi retweetledi
INSIGHT MIRROR
INSIGHT MIRROR@insightmpsc·
किती दिवस नुसते GR GR आता तरी जाहिराती टाका. लई त्रास होत आहे जनतेला किती छळ करणार सरकार?पेपर ऑनलाईन TCS/IBPS द्वारेच पाहिजे काही भ्रष्ट लोक मुद्दाम ऑफलाईन व्हावा पैसा खाता यावा म्हणून प्रयत्नात आहेत ते डाव हाणून पाडा आणि भरतीचा नारळ फोडा. #75000_मेगाभरती_सुरु_करा @Dev_Fadnavis
MR
144
1.7K
1K
22.7K
Vicky madavi retweetledi
सरळसेवा राज्यव्यापी चळवळ
@mpsc_office 2015-2016 पद्धतीनुसार combine groub B & C मधून कर सहायक आणि लिपिक टंकलेखन पदाची वेगळी परिक्षा घेण्यात यावी ही विनंती
सरळसेवा राज्यव्यापी चळवळ tweet media
MR
1
13
16
240
Vicky madavi retweetledi
Deepak V. Bhatuse
Deepak V. Bhatuse@deepakbhatuse·
जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांच्या भरतीसाठी तात्काळ कार्यवाही करा - ग्रामविकास विभागाचे सर्व जिल्हा परिषदांना पत्र, मात्र पदभरतीबाबत स्पष्टता नाहीच.. आतापर्यंत केवळ जीआर आणि पत्रांचाच भडीमार, प्रत्यक्ष पदभरतीची प्रतिक्षाच.. @lokmat @mieknathshinde lokmat.com/maharashtra/ta…
MR
14
140
262
9.3K
Vicky madavi retweetledi
Deepak V. Bhatuse
Deepak V. Bhatuse@deepakbhatuse·
एकीकडे ७५ हजार पदांची भरती करण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली असतानाच दुसरीकडे यापूर्वी जाहीर केलेल्या आणि जाहीरात प्रसिद्ध होऊन अर्ज मागवलेल्या भरती प्रक्रिया रद्द करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. @lokmat @mieknathshinde @Dev_Fadnavis @Mpsc_Andolan lokmat.com/maharashtra/th…
MR
17
150
283
9.5K
Vicky madavi retweetledi
INSIGHT MIRROR
INSIGHT MIRROR@insightmpsc·
26 जानेवारी पर्यंत शासनाने तलाठी , वनरक्षक , ZP, नगर परिषद, WCD, TAIT, कृषी सेवक या पैकी कमीत कमी 2 किंवा सर्व जाहिराती प्रसिद्ध केल्या पाहिजे अन्यथा बेरोजगारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.......#75000_घोषणा #प्रत्यक्ष_00000 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MR
0
1.4K
913
17.4K
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
देवेंद्र फडणवीसांनी घोषित केलेली ७५,००० मेगाभरती फसवी ठरेल का? याचे उत्तर भविष्यात मिळेलच. पण TCS/IBPS सारख्या विश्वासू संस्थांबद्दल विविध शंका उपस्थित करणे, GR वर GR काढून तरुणांना भुलवत जाहिराती न काढणे,असे एकंदरीत चित्र सध्या मेगाभरतीचे आहे. यावर आमचे विस्तृत प्रसिध्दीपत्रक.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet mediaस्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
41
331
442
14.9K
Vicky madavi retweetledi
चतुर
चतुर@chalak92·
@Mpsc_Andolan @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Dhananjay_AAP @AbhiPawarBJP @niranjandtweets @deepakbhatuse @NebVedant @prachee_ps @PSamratSakal @RRPSpeaks "घोषणाजीव" सरकार आहे आपल्याला आंदोलनाशीवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही किंवा पदवीधर निवडणुकीवर बहिष्कार टाकने सरकार खळबळून जागा होईल. नाहीतर घोषणाच पाऊस पडत राहील आणि जाहिरातीचा दुष्काळ पडेल हेच अंतिम सत्य आहे #banonelection
MR
1
12
20
444
Vicky madavi
Vicky madavi@Vickymadavi09·
@Archanagsanap2 मामी चे गाणे चालते...खुप गोड आवाज आहे
MR
0
0
1
8
अर्चना सानप
अर्चना सानप@Archanagsanap2·
दिवंगत माजी मुख्यमंत्री साहेबांचा मुलगा आणि सून सिनेमात काम केलेलं चालतं तसं आम्हाला मा.मू. आणि आजी उप मुख्यमंत्री साहेबांची पत्नी गाणे गात, नाचत का नाही चालत.. आपल्याला तर काय फरक पडत नाय, Keep it up singer amruta fadanvis
MR
22
3
104
6.5K
Vicky madavi retweetledi
Deepak V. Bhatuse
Deepak V. Bhatuse@deepakbhatuse·
@lokmat⁩ Impact शासकीय नोकरभरतीतील सूसुत्रतेसाठी समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, परीक्षा घेण्यासाठी सरकार कंपन्यांना सेंटर्स उपलब्ध करून देणार, लोकमतच्या बातमीचे मंत्रीमंडळ बैठकीत पडसाद ⁦@mieknathshinde⁩ ⁦@Dev_Fadnavis⁩ ⁦@AjitPawarSpeaks
Deepak V. Bhatuse tweet media
MR
23
43
137
4.7K
Vicky madavi retweetledi
Anand Pawar Academy
Anand Pawar Academy@anandsiracademy·
जिल्हा परिषद भरती चे नवीन वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करून अतिशय पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्यात येऊन लवकर जॉईनिंग देण्यात यावी.लाखो मुलांची वाट बघण्याची शक्ती आता संपली आहे.त्यांनी काही चुकीचे पाऊल उचलले तर तुम्ही त्याला जबाबदार असाल. नवीन वेळापत्रक हे शेवटचे असावे ही विनंती.
Anand Pawar Academy tweet media
MR
12
100
81
878
Vicky madavi retweetledi
चतुर
चतुर@chalak92·
@Mpsc_Andolan आतापर्यंत झोपून होते का? कशाला समिती स्थापन करावी लागते? निव्वळ वेळकाढू धोरण आहे. देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यावर समिती स्थापन,अभ्यासगट,वेळकाढूपणा हा यांचा इतिहास आहे. जाहिरात प्रसिद्ध करणार नाही हेच अंतिम सत्य आहे. जाहिराती हव्या असतील तर आंदोलना शीवाय पर्याय नाही मित्रानो
MR
0
18
19
573