Sabitlenmiş Tweet

#सर्वांना_हवी_जुनी_पेंशन
मा. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,मंत्री महोदयांना व सर्व सन्माननीय आमदार महोदयांना एकच विनंती सर्व कर्मचाऱ्यांना म्हातारपणी सन्मानाने जगता यावे यासाठी जुनी पेंशन लागू करावी ही विनंती
@uddhavthackeray
@AjitPawarSpeaks
@NANA_PATOLE
@bb_thorat
MR








