विठोबा

2.3K posts

विठोबा banner
विठोबा

विठोबा

@Vithoba_

In progress

Katılım Aralık 2013
281 Takip Edilen152 Takipçiler
विठोबा
विठोबा@Vithoba_·
@The_NikhilB @veda_mulga @Dev_Fadnavis @cbawankule माझा वैयक्तिक अनुभव आहे, खूप त्रास झाला आहे अम्हाला या लोकांमुळे. आशा करतो हे सगळं थांबेल आता 🙏🏻
MR
0
0
0
41
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)
धन्यवाद @Dev_Fadnavis जी, @cbawankule जी 🙏🏻 काही सरकारी अधिकाऱ्यांनी सरकारी कार्यालयातून सातबारावरील जमिनीचा वर्ग, क्षेत्रफळ आणि मालकी हक्कात फेरफार करण्याचे गैरप्रकार सुरू केले होते. यामुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास भयंकर होता; अनेकांना कायदेशीर, आर्थिक आणि मानसिक स्तरावर इतका मनस्ताप व्हायचा की जीव नकोसा व्हायचा. मात्र, सरकारने याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत अनेक अधिकारी दोषी आढळले असून, काल त्यातील महसूल विभागातील १५ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. कलम १५५ चा गैरवापर करून फेरफार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात १५ अधिकाऱ्यांवर बडगा उगारण्यात आला आहे. कधीकाळी अशाच अधिकाऱ्यांकडून सरकार पोसले जात असे काँग्रेसच्या काळात तर हा अलिखित नियमच असायचा. ज्यावर राजीव गांधी म्हणायचे की आम्ही वरून एक रुपया पाठवला की जनतेपर्यंत त्यातील फक्त 15 पैसे पोहचतात...
MR
19
67
303
17.2K
विठोबा
विठोबा@Vithoba_·
@GabbbarSingh RO filters are hyped, in most cities RO filters are not necessary. Normal basic filter is enough
English
0
0
1
364
Gabbar
Gabbar@GabbbarSingh·
I think this is something you must do. Buy a TDS meter from Blinkit/Instamart, costs Rs 150-200 and check the TDS of your drinking water. Just found out the water I was drinking had a reading of 40 ppm. Devoid of any minerals, causing bloating and stomach issues. It deteriorated slowly, without us noticing. Despite having a mineral candle connected to RO. I ordered Bisleri bottles to check with the dame device. Their reading came out to be 160 ppm. I think that’s ideal.
English
209
217
3.8K
583K
विठोबा
विठोबा@Vithoba_·
@Indian_Analyzer Every Business owner’s IT Team have admin access, they can do whatever they want from the database. Income tax dept should mirror every transaction to their own data centre. Or may GST get paid during the billing process. Technical feasibility need to check
English
0
0
0
423
The Analyzer (News Updates🗞️)
The Analyzer (News Updates🗞️)@Indian_Analyzer·
🚨 HUGE! 70,000 CRORE Billing Scam linked to BIRYANI POS Software 🤯 How the system was misused: - "Bulk delete" removed up to 30 days sales records - Transactions erased with minimal trace - Used to under report revenue — Officials say the POS system allowed DELETION of large transaction blocks, hiding taxable turnover • MAMMOTH scale of the probe: - About 60 TB billing data analysed - Over 1.7 lakh restaurant IDs examined - Estimated suppressed sales at least ₹70,000 crore Andhra Pradesh and Telangana alone account for more than ₹5,000 crore. NATIONWIDE TAX EVASION NETWORK UNDER SCANNER.
English
33
702
1.9K
114.7K
Cricketopia
Cricketopia@CricketopiaCom·
Mumbai Indians have refused to issue an NOC to RCB, blocking the defending champions from using DY Patil Stadium as a temporary home venue for IPL 2026. Their argument is : “There are several established alternative venues like Rajkot, Pune, Raipur, Vizag and Indore. The concern is simple, if MI allow DY Patil today, another franchise might tomorrow seek to use Brabourne or other Mumbai venues. That would dilute the concept of home territories. Unless there is a strong reason, it’s unclear why RCB are insisting only on DY Patil instead of the other available centres.”
Cricketopia tweet media
English
82
72
2.3K
249.7K
विठोबा
विठोबा@Vithoba_·
@Dakkhani_Appa @gajabhauX Highest Foreign Investment (FDI) in India – 2025 (FY 2024–25) 1️⃣ Maharashtra – ~39% $ 19.6 B 2️⃣ Karnataka – ~13% $ 6.6 V 3️⃣ Delhi – ~12% $ 6.0 B 4️⃣ Gujarat 5️⃣ Tamil Nadu 6️⃣ Haryana 7️⃣ Telangana 📊 Source: Govt. of India FDI data (FY 2024–25)
Indonesia
2
0
1
159
ब्लॉकवीर ओहदे कुळीया
चला आता सुरू करू #MAHAatDavos #WEF26 आता खालील हे आंध्र प्रदेशच्या च्या शहरातील चित्र आहे हे ७-८ वर्षा पूर्वी #छत्रपती_संभाजीनगर ला झाला असत, जेव्हा कंपन्या स्वतः येऊन जागा माघत होत्या तेव्हा मराठवाडा च्या द्वेष करून घालविल्या आता खेळू MOU MOU 🤡 #मराठवाडा_द्वेषी #KIA #AURIC
MR
14
82
467
31.3K
विठोबा
विठोबा@Vithoba_·
@dinuhelgir @Dakkhani_Appa @gajabhauX @grok Highest Foreign Investment (FDI) in India – 2025 (FY 2024–25) 1️⃣ Maharashtra – ~39% $ 19.6 B 2️⃣ Karnataka – ~13% $ 6.6 V 3️⃣ Delhi – ~12% $ 6.0 B 4️⃣ Gujarat 5️⃣ Tamil Nadu 6️⃣ Haryana 7️⃣ Telangana 📊 Source: Govt. of India FDI data (FY 2024–25)
Indonesia
1
0
0
73
विठोबा
विठोबा@Vithoba_·
@archana_da2003 @MaheshZagade07 अध्यात्म स्वतः अंधश्रद्धा निर्माण करत नाही; अंधश्रद्धा जन्माला येते ती अध्यात्माच्या चुकीच्या वापरातून. व्रत-विधी ही साधनं आहेत, गाभा नाही. अध्यात्म प्रश्न विचारायला शिकवतं; अंधश्रद्धा प्रश्न बंद करते. गैरवापरामुळे मूळ विचार दोषी ठरत नाही.
MR
1
0
0
34
Archana Dandekar
Archana Dandekar@archana_da2003·
@Vithoba_ @MaheshZagade07 अध्यात्माला व्रत, वैकल्याच्या अर्थात अंधश्रध्दाच्या निर्मितीचे कुरण का समजू नये?
MR
1
0
1
59
Mahesh Zagade, IASx
Mahesh Zagade, IASx@MaheshZagade07·
सूर्याला काहीही फरक पडत नाही: ‘मकरसंक्रांती’ नावाची मानवी गोष्ट सर्वप्रथम एक कटू सत्य मान्य करूया—सूर्याला मकरसंक्रांती माहित नाही. त्याला उत्तरायण, दक्षिणायन, पुण्यकाल, महापुण्यकाल, दान, उपवास, कीर्तन, भाषण—कशाचाच काहीही फरक पडत नाही. तो फक्त हायड्रोजन जाळतो. तेही अब्जावधी वर्षांपासून. मानव अस्तित्वात येण्याच्या फार आधीपासून. उरलेले सर्व अर्थ—आपण घडवलेले आहेत. उत्तरायण शुभ असेल तर दक्षिणायन अशुभ का नाही? जर सूर्याचा उत्तर दिशेने प्रवास ‘शुभ’ असेल, तर त्याच तर्काने त्याचा दक्षिणेकडील प्रवास ‘अशुभ’ असलाच पाहिजे. पण तसे कुठे घडते? दक्षिणायनात: * पीक येते * मूल जन्माला येते * लग्नं होतात * उद्योग चालतात * संस्कृती नष्ट होत नाहीत मग काय बिघडते? काहीच नाही. मग प्रश्न असा आहे की शुभ-अशुभ हे निसर्गाचे गुणधर्म आहेत की मानवी सोयीचे लेबल? रात्र वाईट नाही. हिवाळा शाप नाही. अंधार म्हणजे अधःपतन नाही. हे सर्व निसर्गावर लादलेले मानवी भावनिक अर्थ आहेत. दिशा निसर्गाला कळत नाहीत उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम—या दिशा माणसाने शोधलेल्या नाहीत, माणसाने ठरवल्या आहेत. निसर्गाला दिशा नसतात. त्याला फक्त बलं (forces) कळतात. सूर्य “मकर राशीत प्रवेश करतो” ही भाषा वैज्ञानिक नाही; ती सांस्कृतिक आहे. आकाशात कुठेही मकर राशीची पाटी लावलेली नाही. सूर्य कुठल्याही सीमारेषा ओलांडत नाही. मानवाने आकाशाचे तुकडे केले आणि मग त्या तुकड्यांना अर्थ चिकटवले. सिंधू संस्कृतीत उत्तरायण नव्हते—का? हा प्रश्न फार अस्वस्थ करणारा आहे, म्हणून तो विचारला जात नाही. सिंधू संस्कृती—इतकी प्रगत, इतकी नियोजित, इतकी शिस्तबद्ध— पण तिथे: * उत्तरायण नाही * दक्षिणायन नाही * सूर्याच्या दिशांना आध्यात्मिक श्रेणी नाही का? कारण त्या लोकांना निसर्गाशी जगायचं होतं, त्याच्यावर अर्थ लादायचा नव्हता. त्यांची संस्कृती प्रॅक्टिकल होती, पोएटिक नव्हती. म्हणजेच— सूर्याच्या हालचालींना आध्यात्मिक अर्थ देणे हे अपरिहार्य नाही; ते सांस्कृतिक आयात आहे. युक्रेनच्या थंडीतून जन्मलेली अध्यात्मिक गोष्ट मग हे उत्तरायणाचं ‘शुभत्व’ कुठून आलं? त्याचं उत्तर वेदात नाही, तर भूगोलात आहे. स्टेपी प्रदेशात भटके गुराखी गायी पालनावर आपला उदरनिर्वाह करायचे. हा प्रदेश म्हणजे आजचा युक्रेन, रशिया, मध्य आशिया. तिथे हिवाळा म्हणजे: * मृत्यू * हालचाल थांबलेली * अन्नटंचाई * जीवनाचा प्रश्न तिथे सूर्य उत्तर दिशेने येणं म्हणजे जगण्याची परवानगी. म्हणून ते लोक सूर्याच्या उत्तरायणाला आनंदाने साजरं करत. ते धर्म नव्हतं—ते सुटकेचं समाधान होतं. जेव्हा हे स्टेपी प्रदेशातील भटके गुराखी लोक ३९०० वर्षापूर्वी अन्नाच्या शोधात भारतात आले, तेव्हा त्यांनी आपला भौगोलिक अनुभव धर्मात रूपांतरित केला. भारताला त्याची गरज नव्हती. पण कथा टिकून राहिली. भूगोल जेव्हा देव बनतो भारतात उत्तरायण नसतं तरी आयुष्य चाललं असतं. पण एकदा एखादी गोष्ट ‘पवित्र’ ठरली की, ती प्रश्न विचारायला बंदी घालते. आणि इथेच समस्या सुरू होते. आपण भूगोलाला देव बनवतो, हवामानाला तत्त्वज्ञान बनवतो, आणि मग त्यालाच शाश्वत सत्य समजतो. शेतीला देव लागत नाही शेतीला पाऊस लागतो. माती लागते. कष्ट लागतात. देव, पुण्यकाल, संक्रांती—हे सर्व नंतर जोडलेलं आहे. प्रथम गरज होती. मग निरीक्षण. मग सवय. मग विधी. मग धर्म. हा क्रम उलटा सांगितला जातो—हीच फसवणूक आहे. सूर्याला आपण महत्त्वाचे नाही हे स्वीकारणं अवघड आहे, पण आवश्यक आहे: * सूर्य आपल्यासाठी उगवत नाही * ऋतू आपल्यासाठी बदलत नाहीत * विश्व आपल्याला अर्थ देत नाही अर्थ आपणच तयार करतो. आणि मग तो अर्थ विश्वावर लादतो. निष्कर्ष: मोठं होणं म्हणजे प्रामाणिक होणं मकरसंक्रांती साजरी करू नये असं नाही. पण तिला वैश्विक सत्य म्हणू नये. ती एक सांस्कृतिक आठवण आहे—युक्रेनच्या थंडीची, मानवी भीतीची, आणि सुटकेच्या आनंदाची. सूर्य काही देत नाही. तो फक्त असतो. अर्थ हवा असेल, तर तो आपण निर्माण करूया—खोट्या आकाशीय मंजुरीशिवाय. कारण शेवटी एकच सत्य उरतं: विश्व आपल्याला काहीच देणं लागत नाही.पण माणूस स्वतःला प्रामाणिकपणा देऊ शकतो. आणि तोच खरा ‘उत्तरायण’ आहे. -महेश झगडे
MR
93
159
749
36.3K
HDFC Bank
HDFC Bank@HDFC_Bank·
@NetflixIndia wfh ho ya wfo, banking mood always stays: 😁😁 with HDFC Bank Insta Services 💸😌
English
7
0
11
3.9K
Netflix India
Netflix India@NetflixIndia·
wfo employees wfh employees
Netflix India tweet mediaNetflix India tweet media
English
4
5
135
12.6K
विठोबा
विठोबा@Vithoba_·
CT coronary angiography is a valuable diagnostic tool, but calling it a mandatory screening test for all men over 40 is not evidence-based. Global guidelines recommend risk-based screening, with CAC scoring and biomarkers like ApoB/Lp(a) first. Blanket CT Angio risks overdiagnosis, radiation exposure, and unnecessary anxiety. Prevention should be personalized, not protocolized.
English
0
0
2
742
Spencer Hakimian
Spencer Hakimian@SpencerHakimian·
You know why America hasn’t kidnapped this guy?
Spencer Hakimian tweet media
English
4.7K
1.6K
23.9K
2.2M
Shashi Iyengar | Metabolic Health India®
As someone working in metabolic health, I’m left with some questions: Does a “normal” ECG truly predict future heart-attack risk? Were insulin resistance and fasting insulin ever checked? Were ApoA1, ApoB and Lp(a) checked? At age 50+, was a Coronary Artery Calcium (CAC) score done to look for silent plaque? Was a Carotid Intima–Media Thickness (CIMT) scan done – a simple, non-invasive ultrasound that detects early thickening and plaque in the carotid arteries, which often parallels atherosclerosis in the coronary arteries? Basic HbA1c, FBS, and lipid panel results may not be foolproof. indianexpress.com/article/health…
English
29
65
370
56.5K
विठोबा
विठोबा@Vithoba_·
@KinjalAdhyaru11 @NewsArenaIndia Exactly.. on first visit itself doctor prescribing antibiotics for cough and cold.. they says infection won’t go unless you take antibiotics. Don’t want argue but does it really true?
English
1
0
9
158
Kinjal
Kinjal@KinjalAdhyaru11·
@NewsArenaIndia Antibiotics are prescribed by doctors even if you are suffering from throat infection so I think doctors should avoid while prescribing antibiotics
English
2
2
77
2K
News Arena India
News Arena India@NewsArenaIndia·
"Avoid taking antibiotics if possible." - Cardiac surgeon Dr Devi Shetty lauds PM Modi for creating awareness regarding anti-microbial resistance
English
83
2.4K
11.1K
405.9K
विठोबा
विठोबा@Vithoba_·
Nothing is stopping Indian Railways — it’s a question of scale, priorities, and civic behaviour. Finland runs trains for ~5 million people; India runs them for 23 million passengers daily. Cleanliness, silence, punctuality aren’t just infrastructure outcomes — they’re culture + enforcement + public ownership. We’re improving fast (Vande Bharat, station revamps), but expecting Nordic calm in India without social discipline is unrealistic. Comparison should inspire reform, not outrage.
English
0
2
5
1.7K
Gabbar
Gabbar@Gabbar0099·
'Indian girl shocked after travelling in Finland Railway' What is stopping Indian Railways from becoming like this? You should watch this.
English
2.7K
1.4K
10.1K
965.8K
विठोबा
विठोबा@Vithoba_·
BCCI is richer, not better run. Australia’s stadiums are state-owned, professionally managed, built for multi-sport use and fan experience. In India, stadiums are run by associations with weak accountability—fans are treated as crowds, not customers. Infrastructure quality is about institutions, not net worth.
English
0
0
2
3.9K
Rajiv
Rajiv@Rajiv1841·
Net Worth of BCCI - $ 2.25 Billion Net Worth of CA - $ 79 Million BCCI has many times higher "NW" in comparison to CA & still they cant dream of Broadcasting quality like this. + Drainage system, tickets facility & hospitality in stadium is far better in Australia's stadiums.
Rajiv tweet mediaRajiv tweet mediaRajiv tweet mediaRajiv tweet media
English
153
564
5.3K
231.5K