/WeAreThane #Thane

6K posts

/WeAreThane #Thane banner
/WeAreThane #Thane

/WeAreThane #Thane

@WeAreThane

A City With Emotions, #Thane City's Eco. Beautiful District । #ठाणे । #महाराज्य

Thane Katılım Eylül 2014
11 Takip Edilen5K Takipçiler
/WeAreThane #Thane retweetledi
Ministry of Information and Broadcasting
Ministry of Information and Broadcasting issues advisory to all Media channels to refrain from showing live coverage of defence operations and movement of security forces in the interest of national security.
Ministry of Information and Broadcasting tweet mediaMinistry of Information and Broadcasting tweet media
English
1.5K
11.5K
51.6K
1.5M
/WeAreThane #Thane retweetledi
ठाणे पोलीस.. Thane Police
कापूरबावडी वाहतूक उपविभागाचे हद्दीत मेट्रो क्रमांक.४ चे काम करण्यात येत असून रवि स्टील नाका येथील पेट्रोल पंपा जवळील कॅपिटल हॉटेल ते तत्त्वज्ञान विद्यापीठ दरम्यान क्रेनच्या सहाय्याने गर्डर टाकण्यात येणार आहे.तरी सदर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रवेश बंद,पर्यायी मार्ग.
ठाणे पोलीस.. Thane Police tweet media
MR
1
2
2
781
/WeAreThane #Thane retweetledi
MNS Social | मनसे सोशल
“जागर महाराजांच्या जनकल्याणकारी दूरदृष्टीचा! सन्मान ध्येयवेड्या कर्तृत्ववान गडपतीचा!” ठाण्यात मनसेकडून ‘गडपती’ कार्यक्रमाचे आयोजन 📍 ठाणे ( Thane ) महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने ‘गडपती’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, १७ मार्च २०२५ रोजी, सकाळी १० वाजता हा कार्यक्रम डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे पश्चिम येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात कर्तृत्ववान गडपतींचा सन्मान करून त्यांच्या समाजकार्याला सलाम केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीवर प्रेरित होऊन समाज कल्याणासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला आहे. “जागर महाराजांच्या जनकल्याणकारी दूरदृष्टीचा! सन्मान ध्येयवेड्या कर्तृत्ववान गडपतीचा!” या घोषवाक्याने या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. सामाजिक व राष्ट्रहिताच्या दृष्टीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, सरचिटणीस या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. गडपती कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रम, नेतृत्वगुण आणि समाजसेवेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड म्हणजे केवळ दगडमातीचे किल्ले नव्हेत, तर ते शौर्य, त्याग आणि नेतृत्वाचे प्रतीक आहेत. त्याच धर्तीवर आजच्या काळातील समाजासाठी निःस्वार्थ कार्य करणाऱ्या व्यक्तींना “गडपती” म्हणून गौरविण्यात येणार आहे. शिवरायांचे दुर्ग विचार या संदर्भात इतिहास अभ्यासक, व्याख्याते श्री. रविराज पराडकर तसेच दुर्ग संवर्धन या विषयी गडसंवर्धन समिती सदस्य महाराष्ट्र राज्य श्री. सचिन जोशी मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या या उपक्रमामुळे युवा पिढीमध्ये ऐतिहासिक वारशाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे @PachangeSandeep यांनी व्यक्त केला आहे. गडपती कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार होऊन सामाजिक सलोखा आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ होईल, असे मत पाचंगे यांनी व्यक्त केले आहे. कार्यक्रमासाठी विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यापक तयारी केली असून, या सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक आणि युवावर्ग उपस्थित राहणार आहे.
MR
0
18
50
800
Abhishek
Abhishek@MSDianAbhiii·
Gonna sell this in New York
Abhishek tweet media
English
202
535
15K
290.8K
/WeAreThane #Thane retweetledi
Vikshitbharat2047
Vikshitbharat2047@Jagrutnagrik24·
@ThaneCityPolice Wrong parking and traffic congestion at Vijaygarden road junction kavesar .kindly take necessary action wrong parking nuisance again becoming worse . Towing van not seen now days in waghbill , Vijaygarden road and Anand nagar circle . Plz increase patrolling in this area
Vikshitbharat2047 tweet mediaVikshitbharat2047 tweet mediaVikshitbharat2047 tweet mediaVikshitbharat2047 tweet media
English
1
1
0
66
/WeAreThane #Thane retweetledi
Rajendra B. Aklekar
Rajendra B. Aklekar@rajtoday·
Spending the last day of the year at the favourite place. World Heritage Site #Mumbai CSMT
Rajendra B. Aklekar tweet mediaRajendra B. Aklekar tweet mediaRajendra B. Aklekar tweet media
English
6
9
239
8.2K
/WeAreThane #Thane retweetledi
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत फलकांबाबत आणि पोस्टर्स यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका tweet media
MR
22
3
19
2.2K
/WeAreThane #Thane retweetledi
Rajendra B. Aklekar
Rajendra B. Aklekar@rajtoday·
What went wrong at Bandra Terminus? #Mumbai Complete details of the stampede. From victim & eyewitness accounts to swelling crowds, potholed platforms, delayed trains and the railway boss interview. How the festive rush to go home became a recipe for disaster. #BandraStampede @mid_day @SachinKalbag Comprehensive coverage 👇 What went wrong?: shorturl.at/yqSE3 Uneven platform: shorturl.at/otzBn Victim stories: shorturl.at/e5cz5 Seat rush: shorturl.at/rpBAH Railway boss interview: shorturl.at/8YQkP
Rajendra B. Aklekar tweet media
English
23
37
135
12.8K