MR.DAKSH

241 posts

MR.DAKSH banner
MR.DAKSH

MR.DAKSH

@WorkRto98905

@mr.daksh2024

Katılım Haziran 2025
28 Takip Edilen0 Takipçiler
MR.DAKSH retweetledi
India in Argentina
India in Argentina@Indembarg·
On the occasion of Ambedkar Jayanti, Embassy pay heartfelt tribute to Dr. B.R. Ambedkar, the principal architect of the Indian Constitution and a champion of equality, justice, and human dignity. Con motivo del aniversario del nacimiento de Ambedkar, la Embajada rinde un sentido homenaje al Dr. B.R. Ambedkar, principal artífice de la Constitución india y defensor de la igualdad, la justicia y la dignidad humana. @MEAIndia @mygovindia @IndianDiplomacy
India in Argentina tweet media
English
3
105
292
1.5K
MR.DAKSH retweetledi
India in Tunisia
India in Tunisia@IndiainTunisia·
Paying homage to Dr. B. R. Ambedkar on his 135th birth anniversary 🇮🇳🌼 The Embassy of India in Tunis marked the occasion with a floral tribute, honoring his timeless vision of justice, equality, and empowerment.
English
2
49
126
787
MR.DAKSH retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! आज चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. #BhimJayanti
Prakash Ambedkar tweet mediaPrakash Ambedkar tweet media
MR
35
471
3.1K
22.2K
Lokmat
Lokmat@lokmat·
इराण, अमेरिका आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल आणि गॅस संकटाचा मोठा फटका पाकिस्तानला बसला आहे. आता या संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तान सरकारने ‘स्मार्ट लॉकडाउन’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा लॉकडाउन पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असून, 4-5 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. स्मार्ट लॉकडाउन अंतर्गत पाकिस्तानमध्ये शनिवार मध्यरात्री 12.01 पासून रविवारी रात्री 11.59 पर्यंत अनेक निर्बंध लागू राहणार आहेत. या काळात सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच मोटरवे आणि हायवेवर वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. या निर्णयामुळे ज्या लोकांचे लग्न ठरले होते, तेही पार पडू शकणार नाहीत. सविस्तर बातमी lokmat.com/international/… Pakistan faces an energy crisis due to global conflicts, prompting a 'smart lockdown'. Shops close weekends, highways shut, and weddings are banned. LPG prices surge, impacting citizens already struggling with inflation. #LokmatNews #MarathiNews #Lockdown #Pakistan
Lokmat tweet media
MR
3
13
142
7.9K
MR.DAKSH
MR.DAKSH@WorkRto98905·
@HPCL तो फिर यह क्या है
MR.DAKSH tweet media
हिन्दी
0
0
0
4
Hindustan Petroleum Corporation Limited
प्रिय उपभोक्ता, देशभर में पेट्रोल, डीज़ल और एलपीजी की कोई कमी नहीं है। ईंधन की आपूर्ति सामान्य है और पर्याप्त भंडार उपलब्ध है। उपभोक्ताओं से अनुरोध है कि अफवाहों पर ध्यान न दें और घबराकर खरीदारी न करें। कृपया सामान्य रूप से ही ईंधन लें। एचपीसीएल अपने नेटवर्क के माध्यम से निर्बाध और सुचारु ईंधन आपूर्ति सुनिश्चित करने के लिए प्रतिबद्ध है। Dear Customers, There is no shortage of petrol, diesel, or LPG across the country. Fuel supplies remain stable, and adequate stocks are available. Customers are advised not to be misled by rumours or resort to panic buying. Please continue with normal consumption patterns. HPCL remains committed to ensuring an uninterrupted and seamless fuel supply across its network. #HPCL #FuelSupply #EnergySecurity #StayInformed #NoPanic @HardeepSPuri @neerajmittalias @TheSureshGopi @PetroleumMin @Secretary_MoPNG
Hindustan Petroleum Corporation Limited tweet media
हिन्दी
565
908
2.4K
165.3K
MR.DAKSH
MR.DAKSH@WorkRto98905·
@IndianOilcl डिस्ट्रीब्यूटर के पास जाने के बाद वह बोल रहा है स्टॉक मे अभी सिलेंडर नही है क्या करे हालबुरा हे
हिन्दी
0
0
0
2
Indian Oil Corp Ltd
Indian Oil Corp Ltd@IndianOilcl·
घरेलू LPG की आपूर्ति देशभर में सुचारु रूप से जारी है। रिफिल बुक करने के लिए IVRS, SMS, Mobile App, Missed Call या Website जैसे डिजिटल माध्यमों का उपयोग करें। डिस्ट्रिब्यूटर के पास जाने की आवश्यकता नहीं। घर बैठे बुकिंग करें — आपका LPG सिलेंडर समय पर आपके घर पहुँचेगा। #IndiaDelivers #LPG #Indane #HPGas #BharatGas @HardeepSPuri @PetroleumMin @Secretary_MoPNG @neerajmittalias @ChairmanIOCL @sahneyas
Indian Oil Corp Ltd tweet media
हिन्दी
1K
636
2.3K
136.7K
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
एकात्मिक बाल विकास सेवा योजना माहिती पुस्तिकेचे प्रकाशन ! महिला व बालविकास विभागाच्या वतीने राज्यातील महिला व बालकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत सुलभपणे पोहोचावी या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माहिती पुस्तिकेचे आज प्रकाशन केले. या सर्वसमावेशक पुस्तिकेच्या माध्यमातून अंगणवाडी सेवा, पोषण योजना, बालसंवर्धन उपक्रम, तसेच विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होईल. तसेच, सर्व योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल हा विश्वास यावेळी व्यक्त केला. सशक्त महिला आणि सुपोषित महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प साकार करताना अशी माहिती पुस्तिका समाजासाठीही मार्गदर्शक ठरेल अशी भावना यावेळी व्यक्त केली. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त श्री. कैलास पगारे, उपायुक्त श्री. विजय क्षीरसागर यांच्यासह विभागातील अधिकारी उपस्थित होते.
Aditi S Tatkare tweet mediaAditi S Tatkare tweet media
MR
2
7
30
1.8K
MR.DAKSH
MR.DAKSH@WorkRto98905·
@iAditiTatkare KYC चालू करा 🛑 ज्या लाडक्या बहिणीचे डिसेंबर महिन्यापासून पैसे मिळाले नाहीत. त्या सगळ्या लाडक्या बहिणींनी आदिती ताईंच्या घरावरती मोर्चा काढा. पात्र असून सुद्धा त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत. @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @mieknathshinde @MahaDGIPR
MR
1
0
0
102
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जानेवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया २३ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे. @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @mieknathshinde @MahaDGIPR
Aditi S Tatkare tweet media
MR
64
31
281
14.8K
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
सुपोषणात महाराष्ट्र देशात सर्वोत्तम ! मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने देशात सर्वोत्तम कामगिरी करत भारत सरकारच्या "सुपोषित ग्रामपंचायत अभियान" अंतर्गत पहिला क्रमांक पटकावला आहे. हे भव्य यश महाराष्ट्राचे लाडके दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना मी समर्पित करते. महाराष्ट्राने राष्ट्रीय पातळीवर नोंदवलेली ही कामगिरी अत्यंत अभिमानास्पद व प्रेरणादायी आहे. या अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या १००० ग्रामपंचायतींमध्ये तब्बल १९२ ग्रामपंचायत आपल्या महाराष्ट्रातील आहे. या यशात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा मोलाचा वाटा असून, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत त्यांच्या समर्पित सेवेने महाराष्ट्र देशात अव्वल ठरला याचा विभागाची मंत्री म्हणून मला अभिमान वाटतो. महिला व बालविकास विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे हार्दिक अभिनंदन! @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @mieknathshinde @MinistryWCD @ICDSMaharashtra @MahaDGIPR
Aditi S Tatkare tweet media
MR
8
13
111
5.7K
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
संत श्री गजानन महाराज म्हणजे माझ्यासह महाराष्ट्रातील, देशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान..! श्री गजानन महाराजांच्या कृपाशीर्वादाने भक्तांना जी अध्यात्मिक शांती व शक्ती अनुभवायला मिळते ती अवर्णनीय आहे. आपल्या कृपेने सर्वांच्या जीवनात चैतन्य निर्माण करणाऱ्या श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा !
Aditi S Tatkare tweet media
MR
8
9
140
3.1K
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ३१ मार्च पर्यंत e-KYC दुरुस्तीची संधी! e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली e-KYC माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच, ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @mieknathshinde @MahaDGIPR
Aditi S Tatkare tweet media
MR
89
58
358
22.1K
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील 'लाल-बाल-पाल' या त्रिमूर्तीपैकी एक, थोर स्वातंत्र्यसेनानी, 'पंजाब केसरी' लाला लजपत राय यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! देशभक्ती आणि प्रखर स्वाभिमानाचा विचार जनमानसात रुजवून त्यांनी ब्रिटीश सत्तेला कडाडून विरोध केला. त्यांचे विचार आजही आपल्याला राष्ट्रसेवेसाठी प्रेरित करत राहतील. #LalaLajpatRai
Aditi S Tatkare tweet media
MR
1
7
22
4.7K
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
निर्णय महायुतीचे, महाराष्ट्राच्या हिताचे ! माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने महायुती सरकारची भविष्यवेधी वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार आहे.
Aditi S Tatkare tweet mediaAditi S Tatkare tweet mediaAditi S Tatkare tweet media
MR
6
9
46
6.9K
MR.DAKSH
MR.DAKSH@WorkRto98905·
@iAditiTatkare लाडकी बहीण योजना KYC चालू करा
MR
0
0
0
5
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज कोलाड (ता. रोहा) येथील द.ग.तटकरे हायस्कूल व महाविद्यालय येथे ध्वजारोहण करण्याचा बहुमान मिळाला. यावेळी, राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना मन अभिमानाने भरून आले. शाळेचे हे प्रांगण, उत्साही विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत साजरा झालेला हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी होता. देशाचे भविष्य असलेल्या या तरुण पिढीच्या डोळ्यातील चमक पाहून आपण एका उज्ज्वल भारताच्या दिशेने वाटचाल करत आहोत, याचा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला. आपल्या संविधानाने दिलेले हक्क आणि कर्तव्यांचे पालन करून आपण आपल्या देशाला अधिक सामर्थ्यवान बनवूया, हाच संकल्प आजच्या दिनी करूया. #प्रजासत्ताकदिन #RepublicDayCelebration
Aditi S Tatkare tweet mediaAditi S Tatkare tweet mediaAditi S Tatkare tweet mediaAditi S Tatkare tweet media
MR
1
8
31
2.5K
MR.DAKSH
MR.DAKSH@WorkRto98905·
@ceo_uidai यह आधार कार्ड तीन बार अपडेट किया है फिर भी नाम अपडेट नही हो रहा है क्या प्रॉब्लेम है दो दो तीन तीन बार रिजेक्ट हो रहा है.@UIDAI अभी हम कितने पैसे गये है एक थोडासा काम करने के लिए. महोदय प्लीज उपाय बताइए कुछ।
MR.DAKSH tweet media
हिन्दी
0
0
0
5
MR.DAKSH
MR.DAKSH@WorkRto98905·
@ceo_uidai यह आधार कार्ड तीन बार अपडेट किया है फिर भी नाम अपडेट नही हो रहा है क्या प्रॉब्लेम है दो दो तीन तीन बार रिजेक्ट हो रहा है.@UIDAI अभी हम कितने पैसे गये है एक थोडासा काम करने के लिए. महोदय प्लीज उपाय बताइए कुछ।
MR.DAKSH tweet media
हिन्दी
0
0
0
5