
_harshjet
1.4K posts








Is this the modus operandi of Mumbai Police and NCB? Is this how those infamous NCB cases were filed? Policeman threatens students he will plant powder in their pockets! NEET पेपरफुटीविरोधात न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या गाडीत बसवून धमकावलं जातंय "पुन्हा दिसलास तर खिशात पावडर ठेवून केस टाकेन... माझ्यापेक्षा वाईट कुणी नाही!" ही भाषा कायद्याची नाही, तर गुंडांची आहे! ज्या देशाचा गृहमंत्रीच तडीपार राहिलेला असेल, त्या व्यवस्थेत काही पोलिसही कायद्यापेक्षा दहशतीवर विश्वास ठेवतात, यात आश्चर्य नाही. पण अशा वृत्तीचा हा पोलीस संपूर्ण पोलीस दलावरचा कलंक आहे. या पोलिसाने आजवरच्या आपल्या कार्यकाळात अशा धमक्या देत किती निष्पाप तरुणांना खोट्या गुन्ह्यांत अडकवलं, याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. तात्काळ निलंबन करून त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे! @INCMumbai

@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @PCcityPolice @CP_PCCity We need more traffic police 👮 in Hinjawadi IT park along with smart signals and traffic violations AI cameras . How long you will make us suffer in traffic ? Even if you spend fraction of tax It park generates this would be done , @shankarmandekar @supriya_sule @midc_CEO @midc_india


Comprehensive Mobility Plan (CMP) for Nashik, prepared by Maha Metro: 1) Lite Metro / Full-fledged Metro. 2) 131 km of pedestrian infrastructure. 3) 88 km of dedicated cycling tracks. 4) 14 km of riverfront corridor for pedestrians and cyclists along the Godavari River.



















