
दूरवाचनपटल असा आधी शब्द आहे का तुम्ही शोध लावला
चागला शब्द आहे 🔥
डेडपूल...@MarathiDeadpool
महाशय चार वाक्ये 'दुरवाचनपटल' न वापरता बोलू शकत नाहीत.. मज्जा आहे सगळी..❤️
MR
विजय पाटील
2.9K posts


महाशय चार वाक्ये 'दुरवाचनपटल' न वापरता बोलू शकत नाहीत.. मज्जा आहे सगळी..❤️



इंदोरीकर महाराज म्हणजे साध्या भोळ्या श्रोत्यांचे वैचारिक शोषण करणारा फ्रॉड महाराज आहे .











"या गल्लीत तुम्ही आमच्या मुली-महिलांना छेडाल तर लक्षात ठेवा पुढच्या गल्लीत यमराज तुमची वाट बघत असेल" - योगी आदित्यनाथ हे त्यांनी करूनही दाखवलं. आपल्या CM मध्ये आहे का हिम्मत ? का आमचे CM फक्त SIT आणि Fastrack चालवण्यातच Specialist आहेत ? #नसरापूर





