𑘀𑘥𑘱𑘕𑘱𑘝 𑘀𑘨𑘿𑘚𑘹 (Abhijit Arde)

24.9K posts

𑘀𑘥𑘱𑘕𑘱𑘝 𑘀𑘨𑘿𑘚𑘹 (Abhijit Arde) banner
𑘀𑘥𑘱𑘕𑘱𑘝 𑘀𑘨𑘿𑘚𑘹 (Abhijit Arde)

𑘀𑘥𑘱𑘕𑘱𑘝 𑘀𑘨𑘿𑘚𑘹 (Abhijit Arde)

@abhijitarde

“शिव-शाहू-फुले-आंबेडकर-प्रबोधनकार” ideology!

Katılım Eylül 2014
1.6K Takip Edilen385 Takipçiler
𑘀𑘥𑘱𑘕𑘱𑘝 𑘀𑘨𑘿𑘚𑘹 (Abhijit Arde) retweetledi
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
मराठीपणा हिरावणे ह्या साठी फडणविसाची नियुक्ती झालीय ? अष्ट विनायकाकांची देवळे अजिबात भपकेबाज नाहीत तसे हे दादर चे देऊुळ सुद्धा साधे होते जागों जाती राजस्थानी / गुजराती पद्धते संगमवरी लादया हे मराठी वा दक्षिणेच्य देवाळचा भाग नव्हता आर्किटेक माठ आहे x.com/i/status/20589…
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis

Our Shri Siddhivinayak Temple complex and premises is all set to get this look and upgradation. We performed Bhumipujan for it today. Ganpati Bappa Morya 🙏🏽 #Mumbai

MR
4
30
138
1.9K
𑘀𑘥𑘱𑘕𑘱𑘝 𑘀𑘨𑘿𑘚𑘹 (Abhijit Arde) retweetledi
Jawhar Sircar
Jawhar Sircar@jawharsircar·
Poor guy!
Jawhar Sircar tweet media
English
116
305
1K
15.5K
𑘀𑘥𑘱𑘕𑘱𑘝 𑘀𑘨𑘿𑘚𑘹 (Abhijit Arde) retweetledi
Cockroach Janta Party
Cockroach Janta Party@CJP_for_India·
Total number of press conferences held by Indian Prime Ministers: Who is the worst at press conferences? - Dr. Manmohan Singh: 114 - Jawaharlal Nehru: 75 - Rajiv Gandhi: 62 - Lal Bahadur Shastri: 56 - Atal Bihari Vajpayee: 55 - Indira Gandhi: 42 - P.V. Narasimha Rao: 40 - Narendra Modi: ??? The whole nation want to know, why?? Cockroach janta party. कॉकरोच जनता पार्टी।
Cockroach Janta Party tweet media
English
206
826
3.3K
106K
𑘀𑘥𑘱𑘕𑘱𑘝 𑘀𑘨𑘿𑘚𑘹 (Abhijit Arde) retweetledi
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
राहुल गांधीला पंतप्रधान बनण्याची काही गरज नाही.राहुल गांधी राजकारणातून बाहेर पडले तरी त्यांना उपाशी राहावं लागणार नाही, हे वास्तव आहे. 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसकडे पूर्ण सत्ता होती. त्या काळात इच्छाशक्ती असती, तर राहुल गांधी सहजपणे पंतप्रधानपदाच्या दिशेने जाऊ शकले असते. पण त्यांनी ना मंत्रीपद घेतले, ना सत्तेची घाई दाखवली. हा मुद्दा महत्त्वाचा आहे,राहुल गांधींचं राजकारण “पदासाठी” नाही, तर “विचारांसाठी” आहे. गांधी-नेहरू कुटुंब 1930 च्या दशकापासून भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलं आहे. जवाहरलाल नेहरू पासून इंदिरा गांधी, राजीव गांधी ते सोनिया गांधी ,या कुटुंबाने सत्ता, पराभव, टीका आणि बलिदान सगळं पाहिलं आहे. त्यामुळे राहुल गांधी राजकारणातून बाहेर पडले तरी त्यांना उपाशी राहावं लागणार नाही,हे वास्तव आहे. म्हणून अनेक लोक असा प्रश्न विचारतात — जर एखाद्या व्यक्तीकडे सत्ता, पैसा, ओळख आणि सुरक्षित आयुष्य आधीपासून असेल, तर तो सतत टीका, ट्रोलिंग, अपमान आणि राजकीय संघर्ष का सहन करेल? उत्तर स्पष्ट आहे: कारण त्यांना वाटतं की देशात मजबूत विरोधी पक्ष, संविधानिक मूल्यं, सामाजिक न्याय आणि लोकशाही टिकवण्यासाठी संघर्ष करणारे चेहरे आवश्यक आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर त्यांच्या प्रतिमेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेक लोकांमध्ये बदलला. काहींसाठी ते अजूनही अपयशी नेता आहेत; पण काहींसाठी ते सत्तेविरोधात सातत्याने उभं राहणारं एक महत्त्वाचं राजकीय व्यक्तिमत्त्व बनले आहेत. टीकाकार घराणेशाहीचा मुद्दा मांडतात, “घराणं असणं आणि त्या नावावर सत्ता मागणं यात फरक असतो.” लोकशाहीत शेवटी निर्णय जनता घेते. कोणी राहुल गांधींना देशासाठी आवश्यक मानेल, तर कोणी त्यांना नाकारेल. पण एक गोष्ट नाकारता येत नाही भारतीय राजकारणात ते आजही चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
Shekhar tweet media
MR
69
85
628
20.6K
𑘀𑘥𑘱𑘕𑘱𑘝 𑘀𑘨𑘿𑘚𑘹 (Abhijit Arde) retweetledi
Anmol
Anmol@Anmol_299·
I am no expert in this field but there is a genuine question......Why is everything in white? From when did Maharashtrian Temples start relying so much on White Marbles Traditional Maharashtrian Temple Architecture doesn't look like this, this looks like Iskcon or Jain Temple
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis

Our Shri Siddhivinayak Temple complex and premises is all set to get this look and upgradation. We performed Bhumipujan for it today. Ganpati Bappa Morya 🙏🏽 #Mumbai

English
48
122
977
57.2K
𑘀𑘥𑘱𑘕𑘱𑘝 𑘀𑘨𑘿𑘚𑘹 (Abhijit Arde) retweetledi
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗
जय जिनेंद्र देवा भाऊ आमच्या मराठमोळ्या गणपती बाप्पाला जैन धर्मीय केल्याबद्दल
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis

Our Shri Siddhivinayak Temple complex and premises is all set to get this look and upgradation. We performed Bhumipujan for it today. Ganpati Bappa Morya 🙏🏽 #Mumbai

MR
4
35
268
3.9K
𑘀𑘥𑘱𑘕𑘱𑘝 𑘀𑘨𑘿𑘚𑘹 (Abhijit Arde) retweetledi
MadhavVarun
MadhavVarun@MadhavVaruna·
It concerns me to see the growing numbers of outsiders in Trusts and committees of the well known and ancient temples in Maharashtra. A Tripathi, an outsider who doesn't understand the Traditions Mandir designs for the most favorite Deity of Maharashtra "Ganapati" Will only influence the upgrade look like something thats alien to Maharashtra. No wonder the newly proposed design looks like Jain Jinalay or Iskon temple. This is why I say,save the temples not only from Waqt but also from Outsiders who are adamant to change the identity of the Temples to erase its essence and connection to the land where it stands. Take only local people on the boards of Trusts. Hope the South is watching MH, save our Temples.
Pawan Tripathi@pawantripathi_

📍Shri Siddhivinayak Mandir, Prabhadevi Our Shri Siddhivinayak Temple complex and premises are all set to receive a magnificent new look and upgradation for the convenience of devotees and visitors. The Bhoomipujan ceremony was performed at the auspicious hands of Maharashtra’s hardworking and visionary Chief Minister Shri Devendra Fadnavis ji, whose commitment towards Mumbai’s development and cultural heritage continues to inspire millions, along with Deputy Chief Minister Shri Eknath Shinde ji. Jai Shree Ganesh 🙏🏻 #Mumbai #Maharashtra #DevendraFadnavis #Siddhivinayak #MumbaiDevelopment

English
9
34
192
7.3K
𑘀𑘥𑘱𑘕𑘱𑘝 𑘀𑘨𑘿𑘚𑘹 (Abhijit Arde) retweetledi
जनमत मराठी दिशा
सर, जैन मंदिर किंवा इस्कॉन मंदिरांच्या पांढऱ्या रंगाच्या शैलीचं अनुकरण करण्यापेक्षा आपण आपल्या इतिहासाची आणि ओळखीची निशाणी असलेली काळ्या दगडातील मराठा शैली वापरली तर अधिक योग्य ठरेल. त्यातून आपल्या वारशाची प्रेरणाही मिळेल. ह्याच स्ट्रक्चरमध्ये जर काळ्या दगडातील मराठा शैलीचा वापर केला, तर मंदिर अधिक सुंदर आणि भव्य दिसेल. मी काही संदर्भासाठी फोटो जोडले आहेत.
जनमत मराठी दिशा tweet media
MR
1
5
51
818
𑘀𑘥𑘱𑘕𑘱𑘝 𑘀𑘨𑘿𑘚𑘹 (Abhijit Arde) retweetledi
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
“मोदी स्कूल"मधील नवहिंदुत्ववाद्यांनो हे खरं आहे? गोमाता म्हातारी झाल्यावर तिला कापा;असे हिंदूंच्या कोणत्या धर्मग्रंथात सांगितले आहे? उलट वृद्ध माता पिता असो नाहीतर गोमाता तिची सेवा करा हा आमचा धर्म आहे! बंगाल मध्ये हिंदुत्ववादी सरकार आले आहे मग तिथे संपूर्ण गोवंश बंदी का नाही?
Sanjay Raut tweet media
MR
53
305
1.4K
22.6K
𑘀𑘥𑘱𑘕𑘱𑘝 𑘀𑘨𑘿𑘚𑘹 (Abhijit Arde) retweetledi
R.R.Mhatre
R.R.Mhatre@MhatreFrmAlibag·
उद्योग धंदे म्हणजे गुजरात्यांचे मरवाड्यांचेच… पण आता हे समीकरण हळू हळू बदलताना दिसत आहे… हॉटेल व्यवसायात,कपड्याच्या,इतकच नाय तर चहाच्या व्यवसायात ही हळू हळू मराठी माणूस हे सगळे उद्योग धंदे काबीज करताना दिसत आहेत… अशीच मराठी माणसाची घोडदौड चालू राहूदेत….
MR
17
126
953
19.1K
𑘀𑘥𑘱𑘕𑘱𑘝 𑘀𑘨𑘿𑘚𑘹 (Abhijit Arde) retweetledi
stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧
Another step in erasing Marathi identity of Mumbai. Replacing traditional Maharashtrian architecture with the dull Jain Gujjew white temple theme. Most treacherous CM Maharashtra has ever seen.
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis

Our Shri Siddhivinayak Temple complex and premises is all set to get this look and upgradation. We performed Bhumipujan for it today. Ganpati Bappa Morya 🙏🏽 #Mumbai

English
21
86
491
14.2K
𑘀𑘥𑘱𑘕𑘱𑘝 𑘀𑘨𑘿𑘚𑘹 (Abhijit Arde) retweetledi
चक
चक@ChuckDeo·
@pradhanmilind @ShubhangiUmaria @Dev_Fadnavis मुळात ते व्यवस्थापनाचा खजिनदार भैया बसवलंय त्याचा पोट भरायला नको? आणि आजूबाजूच्या लोकांना पण हिंदुत्व साठी बाह्य गोड वाटतात मग हेच घडणार. बाकी शाळा बंद पडतात त्याच्यावर खर्च करावासा वाटत नाही. बेअक्कल सरकार!
चक tweet media
MR
0
1
3
65
𑘀𑘥𑘱𑘕𑘱𑘝 𑘀𑘨𑘿𑘚𑘹 (Abhijit Arde) retweetledi
Milind Pradhan 🇮🇳
Milind Pradhan 🇮🇳@pradhanmilind·
नुतनीकरण कशासाठी ? खर्च कोण करणार ? आता आहे ते काय वाईट आहे ? बर, हे काय देहरासन आहे ? महाराष्ट्रातील देवालय जी अगदी पुराणकालिन आहेत. तशीच करावीत. ती ही मंदिर व्यवस्थापनाने त्यांच्या खर्चातून करावी. देश, राज्य संकटात आहेत ना ? म ? हा घाट का घालता ?? @Dev_Fadnavis
News18 Marathi@News18_marathi

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराचे रुप पालटणार! असं दिसणार नवं सिद्धिविनायक मंदिर! सीएम फडणवीसांनी शेअर केले फोटो.. मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भव्य प्रकल्पाचे मंदिराच्या आगामी नव्या स्वरूपाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. #SiddhivinayakTemple #Mumbai #DevendraFadnavis #GanpatiBappaMorya

MR
13
34
185
7.1K
𑘀𑘥𑘱𑘕𑘱𑘝 𑘀𑘨𑘿𑘚𑘹 (Abhijit Arde) retweetledi
Mrs Anjali Damania
Mrs Anjali Damania@anjali_damania·
धक्कादायक ! तब्बल ६००० कोटींचा खर्च हा प्रधानमंत्री मोदी यांच्या जाहिरातींवर ११ वर्षात केला ? म्हणजे दिवसाला १.५० कोटी ?
Mrs Anjali Damania tweet media
MR
1
343
1.2K
15.2K
𑘀𑘥𑘱𑘕𑘱𑘝 𑘀𑘨𑘿𑘚𑘹 (Abhijit Arde) retweetledi
Shashank Raut
Shashank Raut@shashankraut005·
महाराष्ट्राची मराठी ओळख हळूहळू पुसली जात आहे आणि शिवसेना (उबाठा) कुठेच आक्रमकपणे सक्रिय दिसत नाहीये. किमान आदित्य ठाकरेंनी तरी रस्त्यावर उतरून शिवसैनिकांसोबत प्रत्येक मराठीविरोधी गोष्टीला ठाम विरोध केला पाहिजे. मराठी अस्मितेसाठी लढणं हीच खरी शिवसेनेची ओळख होती.
MR
16
31
187
2.8K
𑘀𑘥𑘱𑘕𑘱𑘝 𑘀𑘨𑘿𑘚𑘹 (Abhijit Arde) retweetledi
Rajesh Bagwe
Rajesh Bagwe@bagway_Raj·
Maharashtrat 'फक्त आणी फक्त हेमाडपंती' आर्किटेक्चर शैली हा प्राचीन महाराष्ट्रीय हिंदू अलिखित नियम आहे. फक्त basalt, jambha, Chire waparle जातात असा प्राचीन नियम आहे. मार्बल, जैन शैली, आणी कमिशन आणी Aravali पर्वताची झीज. Please reject it. @MadhavVaruna @maratha5250 @AUThackeray
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis

Our Shri Siddhivinayak Temple complex and premises is all set to get this look and upgradation. We performed Bhumipujan for it today. Ganpati Bappa Morya 🙏🏽 #Mumbai

MR
10
55
285
5.1K
𑘀𑘥𑘱𑘕𑘱𑘝 𑘀𑘨𑘿𑘚𑘹 (Abhijit Arde) retweetledi
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक तसेच विज्ञानवादी भारताची मुहूर्तमेढ रोवली! त्याच भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (आदरणीय)
Sanjay Raut tweet media
MR
233
110
1.3K
39.4K
𑘀𑘥𑘱𑘕𑘱𑘝 𑘀𑘨𑘿𑘚𑘹 (Abhijit Arde) retweetledi
मी_मराठी/𑘦𑘲_𑘦𑘨𑘰𑘙𑘲
हे आपले सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी. आता जसं मंदिर आहे तसं ही ते चांगलंच आहे. पण तरीही महाराष्ट्र सरकारला त्याचे नुतनीकरण करायचे आहे. मुंबई मधील मराठी शाळा बंद करून भव्यदिव्य मंदिर बांधणे किंवा वारेमाप पैसा खर्च करून नुतनीकरण करणं खरंच गरजेचं आहे का??? बरं करू द्या नुतनीकरण पण हे एखाद्या जैन मंदिरासारखे याचे डिझाईन का दिसत आहे?? आम्हाला मराठी हेमाडपंती शैलीत काळ्या दगडातील देऊळ हवे ज्याला एक ऐतिहासिकपणा प्राप्त होईल व महाराष्ट्रातील प्राचीन स्थापत्यशैली अधोरेखित होईल. मुख्य गाभारा सभा मंडप आणि प्रवेशद्वाराजवळ दीपमाळ स्तंभ अशी रचना असावी. @Dev_Fadnavis @mieknathshinde
मी_मराठी/𑘦𑘲_𑘦𑘨𑘰𑘙𑘲 tweet media
MR
7
32
172
7K