Ashutosh Patankar
43.2K posts

Ashutosh Patankar
@Ashutosh1671
A Non Sanatani Hindu in Pure Form ।। A swayamsevak ।। Idolise Shrikrishna, Chhatrapati Shivaji Maharaj, Swatantryveer Savarkar, Dr Hedgewar ji.











प्रिय अमित साटम जी, तुमच्या राजकीय प्रगतीचा आदर आहे आणि तुम्ही पुढे जावे यासाठी मनापासून सदिच्छा देखील आहेत. माझ्या संदर्भात बोलायचे झाले तर ईडीच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकण्याचा प्रयत्न होऊनही आपल्या पक्षाचा झेंडा न घेता आजही संघर्षाची भूमिका घेत ठामपणे विचारांसाठी उभा आहे. यावरून तुमच्या लक्षात सर्वकाही आलंच असेल. मी तुमच्यासारखं विषयांतर करणार नाही, म्हणून इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा आदरणीय पंतप्रधानांच्या तसेच फडणवीस साहेबांच्या आवाहनाला तुम्ही केराची टोपली दाखवली हे मान्य करा. बाकी ज्ञान कशाला पाजळत बसता? @AmeetSatam






Mamata Banerjee lost Bhabanipur because of SIR. Noor Alam would have lost because of deletions in Samserganj, but managed to scrape through.














