avinash late

3K posts

avinash late banner
avinash late

avinash late

@avinashlate2

Ahmednagar, Maharashtra Katılım Ekim 2019
209 Takip Edilen82 Takipçiler
avinash late retweetledi
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#तलाठी_भरती #75000_भरती #सरळसेवा ♦️तलाठी भरती आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली काय??🤔🤔 @RVikhePatil आत्तापर्यंत तलाठी भरती तयारी करणारे उमेदवार केवळ घोषणा व #GR पाहून खुश झाले होते. पण लाखो तलाठी भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आशेवर सरकारने पाणी फेरले आहे, असं आता त्यांना वाटतं आहे आता या तलाठी पदभरती संदर्भात उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था असून वेगवेगळे तर्क वितर्क देखील लावले जात आहेत. यामुळे तलाठी भरती नेमकी केव्हा होते हाच मोठा प्रश्न उमेदवारांना भेडसावत आहे. 👉 यावर महसूलमंत्री यांनी तलाठी भरती कधी होणार हे पक्क सांगावं?? यामुळे 36 जिल्ह्यातील साडेचार हजाराहून अधिक तलाठ्यांचे रिक्त पदे भरण्यासाठी तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांना दिलासा मिळेल.. 🙏🙏 @RVikhePatil @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
OFFICER'S CLUB tweet media
MR
0
3.5K
1.5K
23.8K
avinash late retweetledi
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#75000_भरती #मेगा_भरती #सरळसेवा ♦️ मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde तुम्ही केलेल्या घोषणानुसार 1 जुन ते 15 ऑगस्ट 2023 पूर्वी 75000 पदाच्या जाहिराती प्रसिद्ध होतील, कृती आराखडा पण तयार झालेला आहे असं समजत आहे. 👉 येणाऱ्या आठवडाभरात प्रत्येक विभागाच्या जाहिरात टाकायला तुमच्या सरकार कडून सुरवात होईल हिच तुमच्याकडून सर्व विध्यार्थी वर्गाची अपेक्षा आहे.. 👉 75000 भरती प्रक्रिया पैकी राहिलेल्या विभागांच्या जाहिराती लवकरात लवकर टाकून विध्यार्थीना न्याय द्याल अशी आशा करायला हरकत नाही. यामुळे,सर्व स्पर्धा परीक्षा करणारे हजारो मुले-मुली तुमच्या सरकारचे ऋणी राहतील.. 🙏 @mieknathshinde @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP
OFFICER'S CLUB tweet media
MR
0
4.5K
2.1K
32.1K
avinash late retweetledi
RAM JADHAV🇮🇳
RAM JADHAV🇮🇳@RamJadh30112459·
#रयत_शिक्षण_संस्था गेल्या चार महिन्यापासूनचे माध्यमिक स्तरावरील शिक्षकांच्या #मान्यतेचे_प्रस्ताव मंजूर झालेले नाही, मान्यतेविना राज्यातील हजारो शिक्षक आज #बिनपगारी जीवन कष्टत आहे. @PawarSpeaks @supriya_sule @Dwalsepatil आपण यात लक्ष घालून शिक्षकांना न्याय करावा.. ही विनंती!
MR
0
16
19
194
avinash late retweetledi
Swapnil Shinde
Swapnil Shinde@shindeswapnilc·
#रयत_शिक्षण_संस्था गेल्या चार महिन्यापासूनचे माध्यमिक स्तरावरील शिक्षकांच्या #मान्यतेचे_प्रस्ताव मंजूर झालेले नाही, मान्यतेविना राज्यातील हजारो शिक्षक आज #बिनपगारी जीवन कष्टत आहे. @PawarSpeaks @supriya_sule @Dwalsepatil आपण यात लक्ष घालून शिक्षकांना न्याय करावा.. ही विनंती!
MR
2
25
28
325
avinash late retweetledi
Pranali Gawade
Pranali Gawade@GawadePranu·
न्यायालय निर्देश व मा. मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कृषिसेवक, ग्रामसेवक व शिक्षणसेवक मानधन वाढ बैठकीचे इतिवृत्त येऊनही शासनाकडून मानधन वाढ बद्दल अजून कोणतीही कार्यवाही नाही...#कृषिसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_मानधनवाढ
MR
0
43
39
0
avinash late retweetledi
Hemraj Pradhan
Hemraj Pradhan@PradhanHemraj·
न्यायालयाने निर्देश दिल्याप्रमाणे,सातवा वेतन आयोग प्रमाणे, सचिव स्तरावर झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे कृषिसेवक शिक्षणसेवक मानधन वाढ त्वरित अंमलात आणावी. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dvkesarkar
Hemraj Pradhan tweet media
MR
0
39
36
0
Virat Kohli
Virat Kohli@imVkohli·
A very Happy Diwali to you all. May the festival of lights bring you peace, joy and prosperity. ✨🪔
English
15.3K
36.5K
473.1K
0
avinash late retweetledi
नरेश कनाके🇮🇳
आदरणीय @wankhedeprafull जी, आपण आपल्या पुस्तकातून #शिक्षणसेवक यांची व्यथा मांडली त्याबद्दल खूप खूप आभार🙏🙏 या राजकिय नेत्यांना लवकर सद्बुद्धी येवो अशी अपेक्षा करूयात #शिक्षणसेवक_मानधनवाढ @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dvkesarkar @mieknathshinde
नरेश कनाके🇮🇳 tweet media
MR
0
28
40
0
avinash late retweetledi
Vijay Adole
Vijay Adole@Vijayspeakss·
मा. शिक्षणमंत्री महोदय @dvkesarkar शिक्षणसेवकांच्या मानधनाबाबत काहीतरी निर्णय घ्या. 6 हजारावर त्यांचे घर कस चालेल याचा विचार आपण केला पाहिजे! महागाई चा विचार करता शिक्षणसेवक मानधन 20ते25 हजार रुपये करणे आवश्यक आहे!! #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_मानधनवाढ
MR
0
20
27
0
avinash late retweetledi
Hemraj Pradhan
Hemraj Pradhan@PradhanHemraj·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ शिक्षण सेवकांची दिवाळी अंधारात @dvkesarkar @Dev_Fadnavis
Hemraj Pradhan tweet media
MR
1
20
35
0
avinash late retweetledi
Bharat Sonawane 🇮🇳
Bharat Sonawane 🇮🇳@BharatS75·
@RajGandre मुळातच शिक्षणसेवक यांच्या बाबतीत सगळे मूग गिळून गप्प आहेत! सगळ्यांना सगळं कळतं; पण 2-4 लोकांचा जीव गेल्यावर सगळ्यांना जाग येते हे नेहमीचेच झाले आहे! म्हणजे @CMOMaharashtra कुणाच्या जीवाची जाण्याची तर वाट पाहत नाहीत ना ? मराठी माणसाच्या महाराष्ट्र राज्यात! #शिक्षणसेवक_मानधानवाढ
MR
0
18
25
0
avinash late retweetledi
नरेश कनाके🇮🇳
Hon. @RahulGandhi ji, your party's Education Minister @VarshaEGaikwad is getting work done from teachers for 6000 rupees. Despite demanding salary increase for the last 3 years, he is ignoring it. Therefore, the youth of Maharashtra are going against the Congress. @INCIndia
English
0
22
29
0
avinash late retweetledi
that one guy
that one guy@SNSEVAK·
@VarshaEGaikwad ह्यांच्या विभागाचा निर्णय लागतो का पाच वर्षा मधे.आपण शिक्षणाकडे पाठ फिरवत असल्याचे वाटते.कारण आपले मुले बाहेर देशात पाठवतात आणि आरामात आपला जीवन जगताहेत.आम्ही गरीब मुलांना साधनाच्या कमतरतेत पण चांगले शिकवण्याचा प्रयत्न करून पण वेठबिगारी आहोत. #शिक्षणसेवक_मानधनवाढ
CMO Maharashtra@CMOMaharashtra

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.

MR
0
5
6
0
avinash late retweetledi
Raj Gandre
Raj Gandre@RajGandre·
सद्य परिस्थितीत सर्वात चिंताजनक प्रश्न आहे, तो आपल्या शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीचा. हा प्रश्न गांभीर्याने घ्या कारण हेच शिक्षण सेवक आहेत, जे महाराष्ट्राच्या येणार्‍या पिढ्यांना घडवत आहेत.
Maharashtra Congress@INCMaharashtra

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार शालेय शिक्षण मंत्री ना. वर्षा गायकवाड यांनी टिळक भवन, दादर येथे जनता दरबार घेत शिक्षण विभागाशी संबंधित सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

MR
5
31
49
0
avinash late retweetledi
Hemraj Pradhan
Hemraj Pradhan@PradhanHemraj·
शिक्षण सेवक मानधन वाढ बाबत आपण दोन महिन्यात निर्णय घेणार होते. होते महिने होऊन गेले. आमचे शेवटचे तीन महिने राहिलेत पण आपणाला दया आली नाही. अजून ही वेळ आहे. @RealBacchuKadu @VarshaEGaikwad
Hemraj Pradhan tweet media
MR
0
27
33
0