Swapnil Shinde retweetledi

भावपूर्ण श्रद्धांजली ! 💐
दिंडोरीत कार विहिरीत कोसळून तालुक्यातील इंदोरे येथील ९ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आहे.
या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना सद्गती लाभो, हे प्रचंड दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबाला मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
#Dindori
MR























