bio bubble

52.8K posts

bio bubble banner
bio bubble

bio bubble

@chaiwalasupport

#secular #liberal #साहेबप्रेमी #मविआ_समर्थक #RAGA❤️ RT/Likes not endorsement

Katılım Nisan 2020
3.2K Takip Edilen536 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
bio bubble
bio bubble@chaiwalasupport·
भाजपा राजवटीचा कर्दनकाळ राहुल गांधी
MR
0
2
15
1.8K
bio bubble retweetledi
Dimple Yadav
Dimple Yadav@dimpleyadav·
NEET पेपर लीक ने 22 लाख छात्रों की मेहनत और माता-पिता की उम्मीदों को दांव पर लगा दिया। लखीमपुर खीरी से NEET अभ्यर्थी रितिक मिश्रा व देश में अन्य बच्चे, जो सरकारी मेडिकल सीट पाने की उम्मीद कर रहे थे, परीक्षा लीक होने के बाद आत्महत्या कर ली। यह सिर्फ छात्रों की मौत नहीं, बल्कि भाजपा सरकार में व्यवस्था की संवेदनहीनता का परिणाम है। CBSE 12वीं में OSM सिस्टम की गड़बड़ी ने हजारों बच्चों को उम्मीद से बेहद कम अंक दे दिए, अब छात्र कॉलेज प्रवेश की पात्रता तक खो बैठे हैं। लाखों 9वीं के छात्रों पर नई भाषा थोप दी गई है - न शिक्षक तैयार, न किताबें उपलब्ध, न स्कूलों में स्पष्ट व्यवस्था। हर बार छात्र परेशान, माता-पिता चिंतित, और देश के शिक्षा मंत्री सिर्फ मौन हैं। भाजपा सरकार में शिक्षा मंत्रालय अब सुधार का नहीं, अव्यवस्था, तनाव और विफलताओं का मंत्रालय बन चुका है। जब बच्चों का भविष्य दांव पर हो, तब चुप्पी भी अपराध बन जाती है।
हिन्दी
82
761
2.8K
20.9K
bio bubble retweetledi
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
सन 2014 मध्ये "अच्छे दिन आने वाले है" असे गाणे गात मोदीजींनी सत्तेचे पद ताब्यात घेतले. त्यांनी सबंध विश्वाला पटवून दिले होते की आता भारतात क्रांती होणार असून नवस्वातंत्र्याची पहाट उगवणार आहे. मात्र, सन 2026 मध्ये याच मोदींनी नेदरलॅंडमध्ये जाऊन भारतीयांनी गरिबीचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे, असे देशाची लाज घालवणारे आवाहन केले. कोणत्याही संकटाचा सामना करण्यास भारतीय नागरिक सज्ज असतो. त्यामुळे मोदींनी परदेशात जाऊन अशी घोषणा करणे संयुक्तिक नव्हते. अच्छे दिनचे गाणे जर मोदींनी भारतात गायले होते तर बुरे दिनचे गाणेही भारतातच गायला हवे होते. पण, त्यावेळेस मोदींनी अच्छे दिनचे गाणे प्रत्येक चॅनलवर चालवून ते भारतीयांच्या तोंडी मारले होते. आता बुरे दिनचे गाणेही भारतीयांच्या तोंडी मारावे. "सत्ताधारी के लिए बुरे दिन आनेवाले है, मोदीजी जानेवाले है" 12 वर्षाचा वनवास २०१४ ते २०२६
Dr.Jitendra Awhad tweet media
MR
11
48
246
3.4K
bio bubble retweetledi
Prashant Kadam
Prashant Kadam@_prashantkadam·
पक्षफुटी असो की पेपरफुटी... सगळीकडे नाव महाराष्ट्राचे आहे! लाज वाटू द्या जरा... प्रल्हाद कुलकर्णी , मनिषा मांढरे हे प्राध्यापक कुणाच्या आशीर्वादाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी मध्ये पोहोचले? याचे उत्तर मिळालं पाहिजे त्या मोटेगावकर चे व्हिडिओ तर आज पहिल्यांदा पाहिले.. मला तर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या डॉक्टरांचीच भीती वाटायला लागलीय. किती उथळ.. पोखरून टाकली आहे सगळी शिक्षण व्यवस्था!!!
MR
39
284
1.7K
31.1K
bio bubble retweetledi
Amey Tirodkar
Amey Tirodkar@ameytirodkar·
प्रोफेसर मोटेगावकर ही हव्यासाची काळी कुट्ट कहाणी आहे. लाखो मुलांच्या आयुष्याशी खेळणारा हा माणूस शिक्षणाचा बाजार करत होता. आणि पैसेवाल्यांच्या घरी यश देण्याची व्यवस्था लावत होता. त्याच्या हव्यासाची गोष्ट ही आहेच पण सोबतच त्याच्या सर्व लाभार्थ्यांच्या हव्यासाची पण ही गोष्ट आहे.
MR
10
35
428
8.5K
bio bubble retweetledi
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
NEET च्या पेपरफुटीतले आरोपी कोणत्या परिवारातले आहेत हे सांगू शकाल काय?😜 #NEET
MR
40
43
632
39.3K
bio bubble retweetledi
Anil Shidore अनिल शिदोरे
शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र पुढे आहेच. आता विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्येही? #शिक्षण #महाराष्ट्र
Anil Shidore अनिल शिदोरे tweet media
MR
1
59
195
3.2K
bio bubble retweetledi
Dr. Ragini Nayak
Dr. Ragini Nayak@NayakRagini·
मुस्लिम देशों को अपना ‘दूसरा घर’ बताते हैं अपने घर में… कपड़े देख कर मुसलमानों को ‘पहचान’ जाते हैं और फिर मुसलमानों को ‘घुसपैठिया’ ठहराते हैं इसीलिए ‘दोगले’ कहलाते हैं !!!
हिन्दी
541
2.3K
7.3K
92.9K
bio bubble retweetledi
Supriya Shrinate
Supriya Shrinate@SupriyaShrinate·
🔹सैकड़ों पेपर लीक: शिक्षा मंत्री ने इस्तीफा नहीं दिया 🔹पेट्रोल डीजल LPG की किल्लत: पेट्रोलियम मंत्री का इस्तीफ़ा नहीं हुआ 🔹अर्थव्यवस्था का बंटाधार: वित्तमंत्री ने इस्तीफा नहीं दिया 🔹विदेश नीति फेल: विदेश मंत्री कुर्सी से चिपके हुए हैं 🔹लगातार दर्दनाक ट्रेन हादसे: रेलमंत्री नहीं हटाए गए 🔹दर्जनों आतंकी हमले: गृहमंत्री पद पर काबिज हैं 🔹चीन सरहद में घुसा बैठा है: रक्षामंत्री ने कुर्सी नहीं छोड़ी ▪️इस न्यू इंडिया की मोदी सरकार में कोई भी अपनी विफलता के लिए इस्तीफा नहीं देता है 👉👉जानते हैं क्यों? 👉क्योंकि नरेन्द्र मोदी को आपके वोट से ढेले का फर्क नहीं पड़ता है 👉वरना इतनी सारी विफलताओं के बीच किसी भी सरकार को घबराना चाहिए. यह भय होता कि लोग अपनी परेशानी, अपने आक्रोश का जवाब हरा कर देंगे 👉लेकिन मोदी को फर्क नहीं पड़ता. क्योंकि उन्हें कौन सा जानता के वोट से जीतना है 👉चुनाव जीतने के लिए उनके पास ज्ञानेश गुप्ता हैं, चुनाव आयोग है, पूरा तंत्र है 👉इसीलिए मोदी सरकार में इस्तीफे नहीं होते, जवाबदेही नहीं तय होती, किसी की कोई ज़िम्मेदारी ही नहीं है
हिन्दी
726
2K
5.4K
48.6K
bio bubble retweetledi
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala@chennithala·
I am a true Congressman.
Ramesh Chennithala tweet media
English
184
928
9.7K
101.1K
bio bubble retweetledi
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
मोदी सरकार कधी जाईल ठाऊक नाही. पण जितका काळ राहील भारताची बदनामी होईल. जागे व्हा ! #Modi
MR
193
440
3K
40.1K
bio bubble retweetledi
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
छ्या....ही काय बातमी आहे का.. खरी बातमी तर ही आहे की अर्थव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत वाईट असून ती व्हेंटिलेटर वर आहे महागाईने मध्यमवर्गीय, शेतकरी ,कष्टकरी आणि सर्वसामान्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे फक्त ते मीडियाला दिसत नाहीये
MR
18
118
690
15.5K
bio bubble retweetledi
Rahul Gandhi
Rahul Gandhi@RahulGandhi·
The people of Keralam fought for this government. Their voice will guide it. Warm congratulations to V.D. Satheesan ji and the entire cabinet, who will now represent the voice of every Keralite. Thanks to K.C. Venugopal ji, who led this campaign from the frontlines. This victory belongs to every UDF worker and digital warrior who sacrificed tirelessly during this campaign. The work begins now.
Rahul Gandhi tweet media
English
564
4.5K
18.1K
266.9K
bio bubble retweetledi
Supriya Shrinate
Supriya Shrinate@SupriyaShrinate·
लीडर मोहब्बत वाला!
हिन्दी
885
1.4K
7.8K
53.6K
bio bubble retweetledi
Amey Tirodkar
Amey Tirodkar@ameytirodkar·
'नीट'पेपर फुटीवर NSUI ने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनं केली. कांद्याच्या प्रश्नावर विरोधकांची राज्यभर आंदोलन चालली आहेत. शक्तिपीठ आणि आंबा - काजू बागायतदारांसाठी राजू शेट्टी रस्त्यावर आहेत. ही आंदोलने लोकशाहीसाठी आवश्यक आहेत. ती फक्त सतत झाली पाहिजेत!
MR
21
72
588
9.7K
bio bubble retweetledi
Omkar Wable
Omkar Wable@omkarasks·
एकूणच महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे. बोलण्यासारखे विषय असताना विरोधक सोयीस्कर भूमिकेत आहेत. शेवटी नागरिकांच्या प्रश्नापेक्षा राजकीय करियर महत्वाचं! #महाराष्ट्र
Suneet Suresh Bhave@suneetMT

पुण्यातील विरोधी पक्ष निद्रावस्थेत #पुणे #राजकारण #Pune #Politics @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune

MR
5
26
149
3.6K
Namdev Katkar
Namdev Katkar@namdevwrites·
पक्षफुटीच्या सहानुभूतीवर किती काळ तरंगत राहणार? विरोधी पक्षातील मुख्य नेत्यानं अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जाऊन कसं चालेल? गंभीर आरोप करणाऱ्यांच्या केकपार्ट्यांना उपस्थित राहून कसं चालेल? पवारांनंतर फडणवीस आणि शिंदे हेच सर्वात सक्रीय राजकीय नेते वाटतात. दादा होते अर्थातच.
nikhil wagle@waglenikhil

Uddhav needs introspection. His record as opposition leader is below average.

MR
4
7
125
3.6K
bio bubble
bio bubble@chaiwalasupport·
@namdevwrites उद्धव ठाकरे यांना अजूनही असं वाटतंय की त्यांच्या प्रति जनतेला सहानुभूती आहे.... मुंबई महानगरपालिकेतच त्यांची सहानुभूती पूर्णतः संपलेली आहे.. अजूनही ते रस्त्यावर उतरत नसतील लोकांमध्ये जाऊन राजकारण करत नसतील तर त्यांच्या पक्षाचे भवितव्य अंधारात आहे
MR
0
0
1
33
bio bubble retweetledi
Saurabh Koratkar
Saurabh Koratkar@saurabhkoratkar·
तोडलेली झाडं ही कमीतकमी 30 ते 80 वर्ष जुनी आहेत. नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा येतो. याचा अर्थ ही झाड 6 ते 7 कुंभमेळ्याची साक्षीदार आहेत. हे सर्व कुंभ मेळे झाड न तोडता झाले. याच कुंभमेळ्यात ही झाडं का तोडावी लागतायत? नाशिक डोळ्यासमोर उध्वस्त होतंय. भावी पिढ्या किंमत मोजणार.
MR
59
498
1.6K
33.9K