Akshata

45.7K posts

Akshata banner
Akshata

Akshata

@curious__coffee

🦋☘️🌸🌄✨🌱🌾 📸

--- Katılım Mayıs 2018
287 Takip Edilen456 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Akshata
Akshata@curious__coffee·
If the heat bothers you, plant a tree. If the water bothers you, plant a tree. If you like fruits, plant a tree. If you like birds, plant a tree. And If you like Life , plant many trees. #morningvibes #ThursdayThoughts
Akshata tweet media
English
23
66
336
0
Akshata retweetledi
Lokmat
Lokmat@lokmat·
संतापलेली ती महिला, मुंबईकर कुणाच्या बाजुने?, मोर्चांवर काय म्हणाले? #LokmatNews #MaharashtraNews #mumbai #PROTEST
MR
4
54
153
2.5K
Akshata retweetledi
Sagar
Sagar@sagarcasm·
Raghav Chadha turned out to be a better actor than Parineeti Chopra
Sagar tweet media
English
133
1.7K
17.9K
135.7K
Akshata retweetledi
Anshul Garg
Anshul Garg@AnshulGarg1986·
Raghav Chadha resigns from Aam Aadmi Party and joins BJP When you realise that all the podcasts and politicians are just propaganda. He became famous by raising public issues against the government and now he joins the same government. Politicians belongs to nobody #RaghavChadha #RajyaSabha
BALA@erbmjha

"I'm a founding member of AAP & no one knows them better than I do. The party that came with the promise of corruption free India is now compromised & corrupted" 2/3rd of AAP's MPs in Rajya Sabha have quit & merged with BJP. This is the final nail in the coffin of Aam Aadmi Party and that Tihari Kejriwal 🔥

English
1
2
10
4.1K
Akshata retweetledi
Prashant Kanojia
Prashant Kanojia@KanojiaPJ·
Raghav Chaddha says, “BJP ek gundo in party hai aur gundo ko patronage deti hai. BJP party mein sirf goons hai” If Thuk ke chaatna had a face, Chaddha would be the brand ambassador. @raghav_chadha was Khakhi Chaddi and hence its proved! Such people have reduced politics for personal gains. Finally BJP ka patronage mil gaya jo sirf gundo aur choro ko patronage deti hai!
English
5
87
229
5.6K
Akshata retweetledi
मी_मराठी/𑘦𑘲_𑘦𑘨𑘰𑘙𑘲
अमेझॉन @AmazonHelp @amazonIN सोबत अत्यंत संतापजनक अनुभव आला. ग्राहक सेवेसाठी 'मराठी' भाषा निवडूनही प्रतिनिधीने संवाद हिंदीत सुरू केला. विचारणा केल्यावर तोडकी-मोडकी 'गुलाबी मराठी' बोलून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, समस्या न सुटल्याने जेव्हा मी 'सिनिअर टीम'ला कॉल ट्रान्स्फर करायला सांगितला, तेव्हा सांगण्यात आले की तुमच्याकडे मराठी बोलणारी सिनिअर टीमच उपलब्ध नाही! जर तुमच्याकडे सक्षम मराठी कर्मचारी नाहीत, तर मराठी भाषेचा पर्याय देऊन ग्राहकांची फसवणूक का करताय? महाराष्ट्रात व्यवसाय करताना मराठी भाषिकांची ही थट्टा थांबवा. आम्हाला नावापुरतं नाही, तर खऱ्या अर्थाने मराठीत सेवा हवी आहे! 🚩
MR
13
117
409
7.3K
Akshata retweetledi
Suraj G Naik
Suraj G Naik@yoursurajnaik·
This was totally expected. Shame on BJP and those who are supporting BJP for this incident. A complaint has been filed against the woman who stood up against the BJP's morcha that blocked the roads in Worli. It's not just her voice it's the voice of millions who suffer from authority and I Stand with that Woman who stood up against BJP's Morcha #MIvsCSK
English
1.3K
2.9K
8.9K
696.1K
Akshata retweetledi
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
मुंबई आणि महानगर क्षेत्र (MMR): संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात (ज्यामध्ये मुंबई, ठाणे आणि रायगडचा काही भाग येतो) अंदाजे ४.५ ते ५ लाख अधिकृत रिक्षा आहेत. मुंबई शहर (उपनगरे): एकट्या मुंबई शहरात (उपनगरांमध्ये) सुमारे २.५ ते ३ लाख परवानाधारक रिक्षा धावतात. ठाणे शहर: ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) नोंदीनुसार, ठाणे शहरात साधारण ५०,००० परवानाधारक रिक्षा आहेत. चालकांची संख्या: अनेकदा एका रिक्ष्यावर दोन शिफ्टमध्ये दोन चालक काम करतात. त्यामुळे, मुंबईत रिक्षाचालकांची एकूण संख्या साधारण ६ लाखांच्या आसपास असू शकते. संपूर्ण मुंबई आणि उपनगरासहित ६ ते ७ लाख परवानाधारक रिक्षा आहेत तर हा १५ लाख लोक संपावर जाणार हा आकडा आला कोठून ? बाकीचे जे ७ ते ८ लाख रिक्षा आहेत त्या अनधिकृतपणे चालताय का ?
MR
2
17
100
4.5K
Akshata retweetledi
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत
मूलभूत भावनेपैकी एक राग ही भावना आपल्याला कधी जाणवते? जेव्हा आपल्यावर अन्याय झाला असेल, आपला कोणी अपमान केला असेल किंवा कोणी आपल्याला दुखावले असेल तेव्हा राग ही भावना आपल्यासाठी शस्त्र म्हणून काम करते. राग आला की आपण कृती करायला प्रवृत्त होतो. झालेला अन्याय दूर करायला, अपमान झाला असल्यास किंवा दुखावले गेले असल्यास त्याला प्रत्युत्तर द्यायला, ज्यामुळे आपली जी सीमारेखा तोडल्या गेली आहे ती पूर्ववत होईल व बॅलेन्स साधला जाईल. ज्या व्यक्तीमुळे राग आला त्याला थेट, लगेच उत्तर देणे, आपले मत मांडणे हे हिंमतीचे व भावनिक रित्या साक्षर असल्याचे लक्षण आहे. याउलट राग दाबला गेला, की तो वाढतो, धुसमुसत राहून चुकीच्या ठिकाणी निघतो किंवा दुसरे किळसावणे रूप धारण करतो उदा सतत नवर्‍याचे बोलणे खाणारी स्त्री आपला राग मुलांवर किंवा स्वत:वर काढते. यामुळे प्रश्न सुटत नाही तर आणखी गुंता वाढतो. अनेक महीने दाबून ठेवलेला राग हा हिंसेचे रूप घेऊ शकतो व अनेकवेळा घेतो. ज्यावेळी राग आला त्यावेळी बोलून गोष्टी सोडवायच्या अन्यथा त्याचे दूरगामी परिणाम चांगले नसतात. आपल्याकडे वडीलधारी, खुर्चीवर बसलेली लोक (बॉस, नेते), स्त्रियांसाठी नवरा व सासरची माणसे यांच्या समोर उलट उत्तर द्यायचे नाही असे कडक नियम आहेत. परिणामी, नात्यातील छळ, शोषण व त्यातून निर्माण होणारे मानसिक व शारीरिक आरोग्याच्या समस्या या सर्वत्र दिसतात. अंगात येणे, मानसिक गोंधळ, भावना अनावर होणे या सर्व घटना राग दाबल्याचे दुष्परिणाम आहेत. जिथे समोरच्याचे चुकले, तुमच्यावर अन्याय झाला, तुम्हाला त्रास होत आहे, तुमचा छ्ळं होत आहे अश्या वेळेस तिथल्या तिथे बोलून मोकळे व्हा. राग व्यक्त करण्याची पद्धत शिकून आवश्यक लाइफ स्किल आहे. व्हिडिओ १ (एक स्त्री नाचताना) 🟥राग आला पण व्यक्त करता आला नाही मग तो चुकीच्या पद्धतीने बाहेर पडला. व्हिडिओ २ (एक स्त्री गैरसोय झाल्यामुळे पोलिसांना प्रश्न विचारताना) 🟩राग आला आणि थेट व्यक्त करत प्रश्न विचारले. #मराठी #महाराष्ट्र #Marathi #Maharashtra
MR
1
9
40
1.8K
Akshata retweetledi
अजिंक्यतारा
जिथे तुमची भाषा बोलली जाते तिथे जाऊन व्यवसाय करा. तुम्ही खुश-आम्ही खुश. आभारी आहे🙏🏽 गरज काय आहे म्हणतो मी मन मारून परक्या मुलखात काम करायची.
Sanjay Nirupam@sanjaynirupam

महाराष्ट्र सरकार के एक निर्णय से मुंबई के ऑटो-टैक्सी चालकों में भयंकर भय पैदा हो गया है।सरकार के प्रति उनमें नाराज़गी भी पैदा हो रही है। सरकार ने घोषणा की है कि 1 मई से राज्य के सभी ऑटो-टैक्सी चालकों के मराठी ज्ञान की परीक्षा ली जाएगी।अगर वे फेल हो गए तो उनका लाइसेंस/बैज ज़ब्त कर लिया जाएगा। यह ज़्यादती है। महाराष्ट्र में मराठी भाषा का सम्मान होना चाहिए।सभी लोग मराठी बोलें और समझें ,सरकार के इस आग्रह का सम्मान है। लेकिन ऑटो-टैक्सी चालकों पर मराठी बोलने और समझने की सख्ती करना ग़लत होगा। सभी चालकों को कामचलाऊ मराठी आनी चाहिए, यह माना जा सकता है। लेकिन वे सभी मराठी भाषा लिखने,पढ़ने और बोलने में पारंगत हों,यह अपेक्षा करना अन्याय है। इस अन्याय के खिलाफ परिवहन मंत्री से बात की जाएगी। ज़रूरत पड़ी तो सड़क पर भी उतरा जाएगा। #AutoTaxidrivers #CompulsaryMarathi #MaharashtraGovt

MR
1
16
118
1.1K
Akshata retweetledi
Lokmat
Lokmat@lokmat·
कर्नाटक सरकारने १० वीचा निकाल जाहीर करताना आपल्या अधिकृत संकेतस्थळावर विषयांच्या रकान्यात 'मराठी' या शब्दाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला आहे. सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत क्लेशदायक बाब असून, या प्रकारामागे मराठी भाषा संपवण्याचा कर्नाटक सरकारचा छुपा अजेंडा असल्याचा संशय सीमाभागातील नेत्यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटक एसएसएलसी परीक्षा २०२६ चा निकाल आज, २३ एप्रिल रोजी सकाळी घोषित करण्यात आला. निकालाच्या ऑनलाईन पोर्टलवर आणि विषयांच्या सूचीमध्ये 'मराठी' शब्दाऐवजी रिकामी जागा ठेवण्यात आली होती. तसेच इतर भाषेचे विषयाचे त्या त्या मार्कांसमोर नाव होते. सविस्तर बातमी lokmat.com/maharashtra/ka… Karnataka government omitted 'Marathi' from 10th results, sparking outrage in border areas. Leaders suspect a conspiracy to eliminate the language. Maharashtra Ekikaran Samiti strongly protests this act. #Lokmatnews #Karnataka #marathi #Politics #marathinews
Lokmat tweet media
MR
11
97
408
15.4K
Akshata retweetledi
प्रवीण ✍️❤️
मराठी नको ह्यासाठी आंदोलन होतय.. ते ही महाराष्ट्रात.. काय वेळ आलीय महाराष्ट्रावर.. आज हे लोक रिक्षात मराठी नको म्हणून आंदोलन करतायत, उद्या प्रशासनात, परीक्षांत मराठी नको म्हणतील.. एकंदरीत महाराष्ट्र झोपी गेलाय एवढ नक्की..
MR
10
132
590
4.3K
Akshata retweetledi
InfraStory
InfraStory@marinebharat·
Matter of National Shame 🇮🇳 BMC Mumbai’s Kanjur dumping yard named in Top 25 Most Dangerous Landfill Methane sites in the World Smell so bad that entire Eastern Suburbs from Ghatkopar to Mulund wake up every morning with Worst Methane Smell No one talks about it because it affects Real Estate Prices
English
95
324
1.4K
113.3K
Akshata retweetledi
𝙈𝙪𝙧𝙩𝙞 𝙉𝙖𝙞𝙣
इतने ज्ञानी महापुरुष एक ही पार्टी में कैसे जमा हो गए? कंगना कहती महात्मा गांधी ने राष्ट्रगान रघुपति राघव राजा राम लिखा था... कोई कहता है बादलों में रडार नहीं चलता, कोई कहता है विवेकानंद जी ने "तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा" का नारा दिया। इतना कॉन्फिडेंस कहां से लाते हैं ये लोग कि गलत को भी परम सत्य बना कर पेश कर देते हैं? इतिहास की किताबों को आग लगा देनी चाहिए।
हिन्दी
126
1.1K
2.4K
27.9K
Akshata retweetledi
Praveen Gavit
Praveen Gavit@praveengavit11·
- जितेंद्र जोशी
MR
1
15
122
1.6K
Akshata retweetledi
हेमंत महाजन
वाशी एपीएमसी दाणा market मधे bill पावती च्या मागे गुजराती भाषेत सूचना दिलेल्या असतात ! महाराष्ट्रात गुजराती भाषेचे काय काम ? आणि त्या सूचना कश्या समजतील मराठी लोकांना ? @samant_uday @mimarathiekikar @News18_marathi @mieknathshinde
हेमंत महाजन tweet mediaहेमंत महाजन tweet media
MR
19
121
334
7.5K
Akshata retweetledi
म₹1ठी स्टॉक
मराठीत बोला. ऑटो रिक्षावाले, दुकानदार, बँक.. सर्वांशी त्यांना मराठी येत असो वा नसो, तुम्ही मराठी त सुरुवात करा मराठीवर कायम रहा. हे करताना भांडण करण्याची, हिंसेची गरज नाही. वेळ लागेल पण, आपली छोटी कृती मोठा बदल घडवू शकते.
MR
8
83
443
6.1K
Akshata retweetledi
Ajay
Ajay@amhiraigadkar·
तुम्ही आमच्या राज्यात येऊन आमची भाषा नाही शिकायची तर मग आम्ही तुमची भाषा शिकायची का टवळीन बाई..😏
Tavleen Singh@tavleen_singh

The recent order that all taxi drivers in Mumbai learn Marathi is silly linguistic chauvinism. India is one country with many languages. How many languages will workers need to learn to find work outside their home state?

MR
7
64
447
6.2K
Akshata retweetledi
Ramya
Ramya@drramyamurali·
Let's paint 💚
Ramya tweet media
English
36
24
245
3.2K
Akshata retweetledi
Vaibhav Shetkar
Vaibhav Shetkar@vaibhavshetkar·
आपल्याला वाटतं हा टॅलेंट दाखवतोय. पण नाही. हा “तिला” पटवायच्या नादात आहे. नर लायरबर्ड २० वेगवेगळे आवाज सलग काढू शकतो. ध्येय एकच मादीला इम्प्रेस करायचंय😃 लायरबर्ड हा जगातील सर्वात उत्तम नकलाकार पक्षी मानला जातो. तो केवळ इतर पक्ष्यांचे आवाजच नाही, तर मानवी आवाज, कॅमेरा क्लिक, कार अलार्म आणि अगदी लाकूड तोडण्याच्या करवतीचा आवाजही हुबेहूब काढू शकतो. गावच्या बाजूचं गाव ‘नाणोस’ जैवविविधतेनं नटलेलं गाव असल्याने कित्येक स्थलांतरीत पक्षीसुध्दा तिथं येतात उन्हाळ्यातपण दाट झाडी नारळी पोफळी बागेतून गारवा♥️
MR
2
64
239
5.9K